-
वृद्धांसाठी पुष्पौषधी
खेमराज हरी खडके यांचा योगसाधनेचा प्रदीर्घ अभ्यास आहे. योगविद्या धाम नाशिक या संस्थेतुन योगशिक्षक ही पदवी घेतल्यानंतर योग प्रबोध, योगप्रविण व योगपंडित अशा एक एक वरचढ पदव्या संपादन केल्या. त्याचवेळी त्यांनी निसर्गोपचाराचाही अभ्यासक्रम पूर्ण केला व ते तेव्हापासून योगोपचार व निसर्गोपचाराचे उपचार रूग्णांवर करीत आहेत. ते पूर्णवेळ निसर्गोपचाराचे डॉक्टर व योगशिक्षक आहेत.
अध्यात्मातही त्यांची विशेष रूचि असून श्री पंतमहाराज बाळेकुंद्री यांचे ते निष्ठावान भक्त आहेत. श्रीपंतांच्या वाङ्मयावरही त्यांनी बरेच लिखाण केलेले आहे. श्री पंत गुरुचरित्र पोथीचा मराठी अनुवादही त्यांनी केलेला आहे.Vruddhansathi Pushpaushadhi
-
श्री गजानन प्रार्थना स्तोत्र
खेमराज हरी खडके यांचा योगसाधनेचा प्रदीर्घ अभ्यास आहे. योगविद्या धाम नाशिक या संस्थेतुन योगशिक्षक ही पदवी घेतल्यानंतर योग प्रबोध, योगप्रविण व योगपंडित अशा एक एक वरचढ पदव्या संपादन केल्या. त्याचवेळी त्यांनी निसर्गोपचाराचाही अभ्यासक्रम पूर्ण केला व ते तेव्हापासून योगोपचार व निसर्गोपचाराचे उपचार रूग्णांवर करीत आहेत. ते पूर्णवेळ निसर्गोपचाराचे डॉक्टर व योगशिक्षक आहेत.
अध्यात्मातही त्यांची विशेष रूचि असून श्री पंतमहाराज बाळेकुंद्री यांचे ते निष्ठावान भक्त आहेत. श्रीपंतांच्या वाङ्मयावरही त्यांनी बरेच लिखाण केलेले आहे. श्री पंत गुरुचरित्र पोथीचा मराठी अनुवादही त्यांनी केलेला आहे. -
-50%
सुबोध श्री पंतगुरुचरित्र पोथी
Subodh Shri Pantgurucharitra Pothi