• वित्तीय प्रणाली

    वित्तीय प्रणाली (Financial System) यामध्ये बँकव्यवस्था, रचना, विविध बँका कार्य, उद्दीष्टे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, आयआरडीए, तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यामध्ये IMF, World Bank, ADB, Bribkr या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय SET, NET व MPSC साठी उपयुक्त आहे.
    सदर पुस्तक हे अत्यंत साध्या पद्धतीने मांडणी करुन विद्यार्थ्याला सहज कसा समजेल यादृष्टीने मांडणी केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.

    Vittiya Pranali

    200.00
    Add to cart
  • संशोधन पद्धती – मूलभूत संकल्पना

    अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे जीवनाच्या आर्थिक व्यवहारास मार्गदर्शक ठरतील असे नियम किंवा सिध्दांत मांडण्यासाठी आर्थिक माहिती किंवा तथ्ये संकलित करणे, ती शिस्तबध्द स्वरूपात मांडणे, तीचे शास्त्रीय विश्लेषण करणे, निरीक्षण व अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून अनेकविध कारणांचे तात्कालिक व अंतिम परिणाम काय होतील हे निश्चित करणे.
    संशोधन पद्धती मूलभूत संकल्पना या पुस्तकात संशोधन परिचय/प्रस्तावना, संशोधन आराखडा, तथ्य संकलन/माहिती संकलन, सामग्रीचे/माहितीचे विश्लेषण, केंद्रिय प्रवृत्तीची मापके, संशोधन अहवाल या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदरील पुस्तकाची मांडणी अत्यंत साध्या पद्धतीने केली असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.

    Sanshodhan Paddhati Mulbhut Sankalpana

    150.00
    Add to cart