-
जागतिकीकरणाचा प्रभाव
Rs.250.00जागतिकीकरणाचा प्रभाव तपासतांना भाषा, साहित्य, समाज, अर्थ, क्रीडा, पर्यावरण, राजकारण आणि प्रशासन या घटकांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या विविध आयामांतून समाजरचना गतिमान व्हावी; तसेच प्रगतीचे आलेख रेखाटता यावेत अन्यथा निरर्थक धावण्याची स्पर्धा मूल्यहीनता निर्माण होण्यास कारणीभूत ठरु शकते. मूल्यसंवर्धनासाठी गतिमान विवेकी विज्ञानवादाची आवश्यकता आहे. जागतिकीकरण तेव्हाच प्रभावशाली बनू शकेल.
– प्रा. डॉ. म. सु. पगारे
Jagtikikaranacha Prabhav
-
लोकसाहित्याचे संशोधन
Rs.250.00लोकसाहित्याचे विविध आयामांतून संशोधन होणे गरजेचे आहे. लोकसाहित्य ही आमच्या आदिम जीवनप्रवासाची संस्कार प्रणाली आहे. लोकसाहित्यातून निर्माण झालेला संस्कृती स्रोत व शोध मानवसमूहाची ओळख करुन देणारा महत्त्वाचा घटक आहे; त्यामुळे लोकसाहित्याला नकार म्हणजे मानव समूहाच्या निर्मितीक्षम पूर्वपरंपरांना नकार ठरेल, त्यामुळे लोकसाहित्याचे बहुआयामी संशोधन ही काळाची गरज आहे.
– प्रा. डॉ.श म. सु. पगारे, संचालक,
भाषा अभस प्रशाळा व संशोधन केंद्र,
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावLoksahityache Sanshodhan