Prashant Publications

My Account

व्यवस्थापकीय अर्थशास्त्र

Managerial Economics

Authors: 

Tag: ISBN: 9789390483600

ISBN:

SKU: 9789390483600
ISBN: 9789390483600
Marathi Title: Vyavsthapkiya Arthashastra
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 204
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Vyavsthapkiya-Arthashastra-by-Dr-B-G-Khatal

Rs.275.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Vyavsthapkiya Arthashastra

  1. प्रास्ताविक : 1.1 अर्थशास्त्राची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती, 1.2 व्यवस्थापकीय अर्थशास्त्राचे स्वरूप, व्याख्या, व्याप्ती आणि वैशिष्ट्ये, 1.3 व्यावसायिक पेढीची उद्दिष्ट्ये, 1.4 अर्थशास्त्राचा अभ्यास विषय, 1.5 अर्थशास्त्र अभ्यासाचे महत्त्व, 1.6 अर्थशास्त्रीय अभ्यास पध्दती, 1.7 आर्थिक नियम
  2. मागणी आणि पुरवठा विश्लेषण : 2.1 मागणीची संकल्पना, 2.2 मागणीचा नियम, 2.3 पुरवठ्याची संकल्पना, 2.4 पुरवठ्याचा नियम, 2.5 मागणीची लवचिकता, 2.6 मागणीची लचचिकता ठरविणारे घटक, 2.7 मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व
  3. उपभोक्त्याची वर्तणुक : 3.1 उपयोगिता दृष्टिकोन, 3.2 घटत्या सीमांत उपयोगितेचा सिध्दांत, 3.3 समवृत्ती वक्र विश्लेषण
  4. मागणीचे नियम : 4.1 प्रकट पसंती सिध्दांत/अभिव्यक्त पसंती, 4.2 तार्कीक क्रम बध्दता सिध्दांत
  5. उत्पादन सिध्दांत आणि खर्च : 5.1 उत्पादन फलन, 5.2 बदलत्या प्रमाणाचा नियम, 5.3 परिमाण प्रत्याय नियम, 5.4 समउत्पत्ती वक्राची संकल्पना, 5.5 अंतर्गत व बहिर्गत बचती आणि अपव्यय, 5.6 उत्पादन व्ययाची संकल्पना, 5.7 प्राप्ती वक्र
  6. बाजारपेठांची संरचना : 6.1 पूर्ण स्पर्धा, 6.2 मक्तेदारी, 6.3 मक्तेदारी युक्त स्पर्धा, 6.4 द्विमक्तेदारी, 6.5 अल्पविक्रेताधिकार, 6.6 मूल्यभेद, 6.7 बाजार संतुलनाचे विश्लेषण
  7. वितरणाचे सिध्दांत : 7.1 वितरणाच्या सीमांत उत्पादकतेचा सिध्दांत, 7.2 खंड, 7.3 वेतन/मजूरी, 7.4 व्याज, 7.5 नफा
  8. कल्याणाचे अर्थशास्त्र : 8.1 संकल्पना आणि व्याख्या, 8.2 प्रा.पिगू यांचे कल्याणकारी अर्थशास्त्र, 8.3 पॅरेटो यांचे कल्याणकारी अर्थशास्त्र, 8.4 सामाजिक कल्याण फलनाची संकल्पना, 8.5 नवीन कल्याणकारी अर्थशास्त्र
  9. स्थूल आर्थिक विश्लेषण : 9.1 राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, 9.2 राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन, 9.3 राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील अडचणी, 9.4 व्यापार चक्राचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये, 9.5 व्यापार चक्राच्या अवस्था, 9.6 वित्तीय धोरण, 9.7 मौद्रिक धोरण, 9.8 उदारीकरण, 9.9 खाजगीकरण, 9.10 जागतिकीकरण
  10. संदर्भ ग्रंथ
  11. वस्तुनिष्ठ नमुना प्रश्न

Author

RELATED PRODUCTS
व्यवस्थापकीय अर्थशास्त्र
You're viewing: व्यवस्थापकीय अर्थशास्त्र Rs.275.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close