अभ्यासक्रमांतर्गत भाषा- ज्ञान आणि अभ्यासक्रम
Language Across the Curriculum- Knowledge and Curriculum
Authors:
ISBN:
Rs.275.00
- DESCRIPTION
- INDEX
Abhasantargat Bhasha-Dyan ani Abhyaskram
1. अभ्यासक्रमांतर्गत भाषेचा परिचय :
1.1 अभ्यासक्रमांतर्गत भाषेची संकल्पना
1.2 भाषिक कौशल्ये : श्रवण, भाषण, लेखन, वाचन, संप्रेषण
1.3 विद्यार्थ्यांची भाषिक आणि साक्षरता पार्श्वभूमी
1.4 वर्गखोलीतील आंतरक्रियेवर भाषेचा परिणाम
2. भाषा आणि अध्ययन :
2.1 मातृभाषेद्वारा अन्य भाषेचे अध्ययन :
मातृभाषेतील कौशल्ये अर्जितता
2.2 भाषा आणि अध्ययन : विषय शिक्षकाची जबाबदारी
2.3 भाषिक कौशल्यांची पूरकता आणि विषयज्ञान
2.4 वर्गातील भाषिक विविधतेचा परिणाम
3. भाषा आणि समाज :
3.1 प्रादेशिक विविधता
3.2 जातीय बोलीभाषा
3.3 प्रमाण बोलीभाषा
3.4 विभिन्नतेचे महत्वपूर्ण वैयक्तिक घटक : लिंगभेद, वय
4. शिक्षणातील भाषेचे महत्व :
4.1 वाचन व लेखनातील भाषेचे महत्व
4.2 लिखित भाषा वाचनासाठी कार्यनिती
4.3 लेखन कौशल्यासाठी कार्यनीती
4.4 सारांश लेखनात भाषेचे महत्व
5. अभ्यासक्रम परिचय :
5.1 अभ्यासक्रमाची संकल्पना स्वरूप आणि वैशिष्ट्ये
5.2 महात्मा गांधींच्या मतानुसार शिक्षणाचा ज्ञानमीमांसात्मक पाया
5.3 रविंद्रनाथ टागोरांच्या मतानुसार शिक्षणाचा ज्ञानमीमांसात्मक पाया
5.4 अभ्यासक्रम आराखडा व पाठ्यक्रमातील संबंध
6. ज्ञानाचे आकलन :
6.1 ज्ञानाची संकल्पना व स्वरूप
6.2 ज्ञानाचे स्रोत
6.3 ज्ञान होण्याची/ जाणण्याची प्रक्रिया
6.4 ज्ञान आणि माहितीतील फरक
7. अभ्यासक्रम : अर्थ आणि त्याचे पैलू :
7.1 अभ्यासक्रमाचा अर्थ; अभ्यासक्रम आराखडा, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तकातील फरक
7.2 अभ्यासक्रमाचे प्रकार
7.3 अभ्यासक्रमाचे उपागम
7.4 अभ्यासक्रम आणि शिक्षकाची भूमिका
7.5 शाळांमध्ये अभ्यासक्रमाची अंमलबजावणी
8. अभ्यासक्रमांतर्गत श्रवण अध्यापन :
8.1 श्रवणाचे महत्व
8.2 श्रवण आणि अन्य भाषिक कौशल्ये
8.3 चांगले श्रवण आदर्शाची गरज
8.4 श्रवणाचे प्रकार
Author
Related products
इतिहास आशययुक्त अध्यापन पद्धती
Rs.350.00ज्ञान आणि अभ्यासक्रम
Rs.225.00लिंगभाव, विद्यालय आणि समाज
Rs.295.00






