आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
International Economics
Authors:
Tags:
Dr S J Deshmukh, Dr S K Pagar
ISBN:
SKU:
9789385021831
Marathi Title: Aantarrashtriy Arthashashtra
Book Language: Marathi
Published Years: 2019
Edition: First
Categories:
MPSC/UPSC, अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय, स्पर्धात्मक परीक्षा
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
Aantarrashtriy Arthashashtra
- आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र : 1.1 प्रस्तावना, 1.2 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ, 1.2.1 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची स्वरूप, 1.2.2 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती, 1.3 आंतरप्रादेशिक व आंतरराष्ट्रीय व्यापार, 1.4 आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्व
- आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत : 2.1 प्रास्ताविक, 2.2 निरपेक्ष खर्च किंवा लाभ सिद्धांत, 2.3 तुलनात्मक उत्पादन खर्चाचा सिद्धांत, 2.4 हेक्चर ओहलिन यांचा दृष्टिकोण, 2.5 लिऑन्टीफचा विरोधाभास, 2.6 रिबझिन्स्किचा सिद्धांत, 2.7 आंतर उद्योग व्यापार
- व्यापाराचे लाभ : 3.1 व्यापाराचे लाभ, 3.2 लाभाचे मापन, 3.3 स्थितीशील व गतिशील लाभ, 3.4 व्यापार शर्ती/अटी व प्रकार, 3.5 व्यापार शर्ती ठरविणारे घटक, 3.6 विकसनशील देशांना व्यापार शर्ती प्रतिकूल होण्याची कारणे
- व्यवहार तोल : 4.1 व्यापारतोलचा अर्थ, रचना, प्रकार, घटक व वैशिष्ट्ये, 4.2 व्यवहारतोलचा अर्थ, रचना, घटक व वैशिष्ट्ये, 4.3 व्यवहारतोलातील समतोल व असमतोल, 4.4 व्यवहारतोलातील असमतोलावरील उपाययोजना
- व्यापारधोरण विनिमय दर : 5.1 मुक्त व्यापार धोरण, अर्थ, बाजूने व विरूद्ध घटक, 5.2 संरक्षित व्यापार धोरण अर्थ बाजूने व विरूद्ध घटक, 5.3 जकाती, 5.4 कोटा पद्धती, 5.5 अनुदान, 5.6 स्थिर व बदलते विनिमय दर
- भारताचे विदेशी व्यापार व धोरण : 6.1 भारताच्या विदेशी व्यापारातील वाढ, 6.2 भारताच्या परकीय व्यापाराची दिशा, 6.3 व्यापार विषयक धोरण, 6.4 भारत आणि जागतिक व्यापार संघ (थढज)
- निर्यातवृद्धी धोरणाचे मापन : 7.1 निर्यात वाढ : सेझचे योगदान, 7.2 भारतातील बहुराष्ट्रीय उत्पन्नांची भूमिका, 7.3 परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा, 7.4 भारतीय रुपयाची परिवर्तनियता
- प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य : 8.1. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क), 8.2 ब्रिक्स संघटना, 8.3 युरोपियन सामाईक बाजार
RELATED PRODUCTS