आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
International Economics
Authors:
ISBN:
SKU:
9789391391577
Marathi Title: Anatarrashtriya Arthashastra
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 104
Edition: First
Categories:
TYBCom Semester V, अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय, वाणिज्य व व्यवस्थापन
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
Anatarrashtriya Arthashastra
- आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र : 1.1 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र : अर्थ व व्याप्ती, 1.2 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्व, 1.3 आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, 1.4 आर्थिक विकासात आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका, 1.5 अल्पविकसीत देशांसमोरील आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक समस्या.
- आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत : 2.1 निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत, 2.2 तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत, 2.3 आंतरराष्ट्रीय व्यापाराचा घटक विपुलता सिद्धांत (हेक्चर-ओहलिन), 2.4 लिओनटिफयांचा विरोधाभास, 2.5 आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतातील अलीकडील विकास.
- व्यापार धोरण : 3.1 मुक्त/खुले व्यापार धोरण, 3.2 संरक्षणाचे धोरण, 3.3 उत्पादनाची साधने : अर्थ आणि प्रकार, 3.4 अवपुंजन.
- व्यापारशर्ती : 4.1 व्यापारशर्तींचा अर्थ व महत्त्व, 4.2 व्यापारशर्तींचे प्रकार, अ) स्थुल वस्तुविनिमय व्यापारशर्ती, ब) निव्वळ वस्तुविनिमय व्यापारशर्ती, क) उत्पन्न व्यापारशर्ती, ड) एक घटक व्यापारशर्ती, 4.3 व्यापारशर्तींवर परिणाम करणारे घटक, 4.4 विकसनशील देशांना व्यापारशर्ती प्रतिकूल असण्याची कारणे.
RELATED PRODUCTS