Prashant Publications

My Account

आठवणींच्या हिंदोळ्यावर

Authors: 

ISBN:

SKU: 9789392425011
Marathi Title: Athavaninchya Hindolyavar
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 128
Edition: First

350.00

  • DESCRIPTION
  • INDEX

प्रगतीची चाके लावून चार पावले चालून आल्यावर पदरी निवांतपण पडलं की, आठवणींना जाग येते. त्याही स्वयंकेंद्रित झालेल्या असतात एव्हाना. आयुष्याच्या पटावर विखुरलेल्या सुखांच्या सोबत वावरतांना उसासे टाकायची कला अवगत करून घेतलेली असते त्यांनीही. समाधानाच्या दोनचार चांदण्या अंगणी चमकू लागल्या की, झगमगाटात आयुष्याचे एकेक कोपरे उजळल्यासारखे वाटतात. स्वयंघोषित प्रगती अन्‌‍ स्वयंनिर्णित शहाणपण दिमतीला असलं की, काळाचे कोपरे कारण नसताना कोरले जातात. पटलाआड दडलेल्या कवडशांचा धांडोळा घेतला जातो. असतं तेव्हा नाहीच मोल वाटत असलेल्या गोष्टींचं. नसल्या की, त्यांचं महत्त्व वाढू लागतं अन्‌‍ सुरु होतो हरवलेपण शोधण्याचा प्रयत्न.

Athavaninchya Hindolyavar

  1. पाऊस आठवणीतला
  2. सखा-सोयरा
  3. हरवलेलं काही
  4. चौकटीतील वर्तुळात
  5. जातं
  6. चूल
  7. आठवणींच्या हिंदोळ्यावर
  8. माती आणि नाती
  9. गाव
  10. वारी
RELATED PRODUCTS
You're viewing: आठवणींच्या हिंदोळ्यावर 350.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close