Prashant Publications

My Account

आधुनिक भारताचा इतिहास

History of Modern India

Authors: 

ISBN:

SKU: 9789381414063
Marathi Title: Adhunik Bharatacha Itihas
Book Language: Marathi
Published Years: 2013
Edition: First

395.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Adhunik Bharatacha Itihas

  1. ब्रिटीश सत्तेचा भारतातील उदय : प्रबोधनामुळे नव्या जलमार्गांचा शोध, भारताशी व्यापारी संबंध, इंग्रज, फ्रेंच संघर्ष, बंगालमध्ये ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार, प्लासीच्या युद्धाची कारणे व परिणाम
  2. 1857 चा उठाव : 1857 च्या उठावाचे स्वरूप, 1857 च्या उठावाची कारणे, उठावाची वाटचाल, 1857 चा उठाव व खानदेश, नाशिक भागातील उठाव, 1857 चा उठाव व दक्षिण हिंदुस्थान, 1857 च्या उठावाचे परिणाम, भारतीयांच्या अपयशाची कारणे.
  3. सामाजिक व धार्मिक सुधारणांचे प्रबोधन पर्व : सामाजिक व धार्मिक प्रबोधनाची कारणे, राजा राममोहन रॉय, ब्राह्मो समाज, मानवधर्म सधा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, थिऑ – सॉफीकल सोसायटी
  4. भारतीय समाज सुधारक : म. ज्योतिबा फुले आणि सत्यशोधक समाज, पंडिता रमाबाई, स्वामी विवेकानंद, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.
  5. ब्रिटीश भारतातील प्रशासकीय सुधारणा : भारतीय वृत्तपत्रांचा विकास, दुष्काळ, शैक्षणिक सुधारणा
  6. हिंदू धर्मातील स्त्रियांच्या उत्थानाचे प्रयत्न : सतीप्रथा बंदीसाठीचे प्रयत्न, बालहत्या निर्मुलन, बालविवाह, विधवा विवाह यासंबंधीचे कायदे
  7. राष्ट्रीय सभेचा उदय व कार्य : राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस कारणीभूत ठरलेले घटक, मवाळ काँग्रेस, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, भारत सेवक समाज
  8. घटनात्मक विकास : 1858 चा कायदा, मंजूर होण्याची कारणे, 1858 च्या कायद्यातील मुख्य तरतुदी, 1858 च्या कायद्याचे महत्त्व, 1861 चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट, कायदा मंजूर होण्याची कारणे, 1861 च्या कायद्याचे महत्त्व, 1861 च्या कायद्यातील दोष, मंजूर होण्याची कारणे
  9. सशस्त्र क्रांतिकारी आंदोलन : महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारी आंदोलन, पंजाबमधील सशस्त्र क्रांतिकारी आंदोलन, गदर पक्ष, बंगालमधील क्रांतिकारी चळवळ, अनुशीलन समिती
  10. माँटेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा 1919 चा भारत प्रशासन कायदा : 1919 चा कायदा मंजुर करण्याची कारणे, माँटेग्युची घोषणा, सरनामा, या काद्यातील प्रमुख तरतूदी, विलायतेतील शासन
  11. गांधीयुग : महात्मा गांधीजी, तत्त्वज्ञान, असहकार चळवळ, असहकार चळवळीची वाटचाल, असहकार चळवळ थांबविण्याचा म. गांधीजींचा निर्णय, असहकार आंदोलन अपयशी होण्याची कारणे
  12. भारत सरकारचा 1935 चा कायदा : 1935 च्या कायद्यातील ठळक वैशिष्ट्ये, 1935 च्या कायद्यातील प्रमुख तरतूदी (अ) इंग्लंडमधील भारत विषयक शासन व्यवस्था (ब) भारतातील शासन व्यवस्था, 1935 च्या कायद्याचे मूल्यमापन
  13. फैजपूर काँग्रेस : महाराष्ट्राने आमंत्रणाची बाजी जिंकली, काँग्रेस अधिवेशनाची जागा-फैजपूर, अधिवेशनाच्या तयारीत धुळे जिल्ह्याचा सहभाग, फैजपूर काँग्रेसची अपूर्वता – ध्वज- ज्योती, किसनसिंग राजपूतचा पराक्रम, पोलिसांचे अधिवेशन विरोधी धोरण, अधिवेशनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा
  14. मुस्लिम लीग : 1857 चा उठाव आणि मुसलमान, सर सय्यद अहमद खान यांचे कार्य, शिमला शिष्ट मंडळाच्या मागण्या, मुस्लिम लीगची स्थापना, मोर्ले-मिंटो कायद्यात मुसलमानांना विशेष सवलती, लखनौ करार, लखनौ करार होण्याची कारणे, लखनौ करारातील प्रमुख कलमे, लखनौ कराराचे महत्त्व
  15. चले जाव आंदोलन ते स्वातंत्र्य प्राप्ती : दुसरे महायुद्ध आणि भारत, क्रिप्स योजना, क्रिप्स मिशन हिंदुस्थानात पाठविण्याची कारणे, क्रिप्स मिशनच्या शिफारशी, क्रिप्स योजना फेटाळून लावण्याची कारणे
  16. भारतीय राज्य घटनेची वैशिष्ट्ये व मार्गदर्शक तत्त्वे : भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे
RELATED PRODUCTS
You're viewing: आधुनिक भारताचा इतिहास 395.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close