आधुनिक राजकीय विचारप्रणाली
Modern Political Thought System
Authors:
ISBN:
SKU:
9789385021565
Categories: राज्यशास्त्र, सिद्धांत / विचारप्रणाली / चळवळी
Tag: Dr Shankar Chavhan
ISBN: 9789385021565
Categories:
राज्यशास्त्र, सिद्धांत / विचारप्रणाली / चळवळी
Rs.195.00
Out of stock
- DESCRIPTION
- INDEX
Adhunik Rajkiya Vicharpranali
- विचारप्रणाली : 1) अर्थ, 2) विचारप्रणालीच्या व्याख्या, 3) विचारप्रणाली संकल्पनेचा विकास, 4) विचारप्रणालीची उगमस्थाने (उदय), 5) विचारप्रणालीचे स्वरूप, 6) विचारप्रणालीची भुमीका किंवा कार्ये
- राष्ट्रवाद : 1) राष्ट्रवादाचा अर्थ, राष्ट्राची व्याख्या, राष्ट्रवाद, 2) राष्ट्रवादाच्या व्याख्या, 3) राष्ट्रवादाचा विकास, 4) राष्ट्रवादाच्या विकासाची कारणे, 5) राष्ट्रवादाचे घटक, 6) राष्ट्र आणि राज्य यातील फरक, 7) राष्ट्रक आणि राष्ट्रवाद, 8) राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये, 9) राष्ट्रवादाचे प्रकार, 10) राष्ट्रवादाचे गुण-दोष, 11) राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीयवाद, 12) आंतरराष्ट्रवादाच्या विकासाचे घटक किंवा कारणे, 13) आंतरराष्ट्रीयत्वाच्या विकासातील अडचणी
- लोकशाही समाजवाद : 1) लोकशाही समाज वादाचा अर्थ – समाजवादाची व्याख्या, 2) समाजवादाची महत्वाची तत्वे, 3) लोकशाही समाजवादाची मुलभुत तत्वे किंवा वैशिष्ट्ये, 4) लोकशाही समाजवादाचे मुल्यमापन, गुण-दोष, 5) लोकशाही समाजवादाची कामगिरी व मर्यादा, 6) भारतीय लोकशाही समाजवादाचा उद्य व विकास, 7) लोकशाही समाजवादाचे प्रकार
अ) श्रमिक संघवाद – व्याख्या, स्वरूप, उदय व विकास, श्रमिक संघवादाची वैशिष्ट्ये, गुण-दोष, ब) फेबियन समाजवाद – उदय व विकास, वैशिष्ट्ये, मुल्यमापन, क) व्यवसाय संघवाद-उदय व विकास – मुलभुत तत्वे, मुल्यमापन गुण – दोष - फॅसिझम : 1) फॅसिझमचा अर्थ व व्याख्या, 2) फसिझमचा उदय आणि विकास, 3) इटालीत फॅसिझमच्या उदयाची कारणे, 4) फॅसिझमची मुलतत्वे किंवा वैशिष्ट्ये, 5) महामंडळात्मक राज्य, 6) महामंडळात्मक राज्याचे गुण-दोष
- मार्क्सवाद : 1) मार्क्सचा परिचय, 2) द्वंद्वात्मक भौतिकवाद, 3) ऐतिहासीक भौतिकवाद, 4) मार्क्सच्या ऐतिहासीक भौतीकवादावरील आक्षेप, 5) अतिरिक्त मुल्यांचा सिध्दांत, 6) अतिरिक्त मुल्यांच्या सिध्दांताचे परिक्षण, 7) मार्क्सचा राज्यविषयक सिध्दांत, 8) मार्क्सच्या राज्यविषयक सिध्दांताची वैशिष्ट्ये, 9) मार्क्सच्या राज्यविषयक सिध्दांतावरील आक्षेप
- फुले – आंबेडकर वाद : 1) महात्मा फुल्यांची तत्त्वप्रणाली, 2) महात्मा फुले यांचे समता विषयी विचार, 3) धर्मविषयक विचार, 4) लोकशाही विषयी विचार, 5) डॉ. आंबेडकर वाद, 6) आंबेडकर वादाची संघटन तत्त्वे, 7) आंबेडकरांचे समाजवादाबद्दल विचार, 8) आंबेडकरांचे समता विषयी विचार, धर्मासंबंधी विचार, 9) डॉ. अांबेडकरांचे लोकशाही संबंधी विचार
- गांधीवाद : 1) म. गांधीची ग्रंथसंपदा, 2) म. गांधीवर पडलेला प्रभाव, 3) गांधीवाद, 4) गांधीवादाचे अधार, 5) म. गांधीजींचे सत्य व अहिंसेचे विचार, 6) महात्मा गांधीचा सत्याग्रहासंबंधी सिध्दांत, 7) सत्याग्रहाचे तंत्रे / साधणे किंवा मार्ग, 8) म. गांधीची ग्रामस्वराज्याची संकल्पना
- स्त्रीवाद : 1) स्त्री चळवळीची ऐतिहासीक पार्श्वभुमी – स्त्रीवादी चळवळीचा विकास, 2) स्त्रीवादाचा अर्थ – स्त्रीवादाची व्याख्या, स्त्रीवादाची उद्दिष्ट्ये, स्त्रीवादाचे स्वरूप – स्त्रीवादाचे वैशिष्ट्ये, स्त्रीवादी दृष्टीकोन, 3) उदारमतवादी स्त्रीवाद – स्वरूप – मर्यादा, 4) मार्क्सवादी स्त्रीवाद – वैशिष्ट्ये, 5) जहाल स्त्रीवाद, 6) काळा स्त्रीवाद, 7) स्त्रीवाद आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग – मुल्यमापन
Author
RELATED PRODUCTS
Related products
राजकीय समाजशास्त्र
Rs.225.00स्थानिक स्वराज्य संस्था
Rs.425.00






