Prashant Publications

My Account

आधुनिक साहित्यप्रकार कादंबरी : रारंग ढांग

Authors: 

ISBN:

SKU: 9789389493344
Marathi Title: Adhunik Sahityaprakar Kadambari - Rarang Dhang
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 152
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Adhunik-Sahityaprakar-Kadambari-Rarang-Dhang-by-Dr-Haresh-Shelke-Dr-Gitanjali-Chine-Dr-Atul-Chaure
Categories: ,

175.00

  • DESCRIPTION
  • INDEX

भाषा हे प्रामुख्याने संपर्क साधन असले तरी त्याचा शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि राष्ट्रविकासात महत्त्वाचा वाटा आहे. आजच्या ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. समृद्ध भाषेमुळे संस्कृती विकासाला चालना मिळते. तंत्रज्ञान विकासाला जशी भाषेची गरज असते. तशीच भाषेला तंत्रज्ञानाची गरज असते. कायदाच्या शोधामुळे भाषेचे झालेले संवर्धन आणि विकास हे त्याचे उदाहरण आहे. अनेक शतके कागद आणि लेखणी ही भाषा विकासाची प्रमुख साधने राहिली. गेल्या शतकाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विकासामुळे त्यात बदल झाला. संगणक, इंटरनेट या बरोबरच माहिती तंत्रज्ञानाचा विकास त्यास कारणीभूत ठरला. भाषा विकासासाठी ते एक समृद्ध आणि परिणामकारक साधन ठरु पाहत आहे. त्यासाठी प्रत्येक भाषा अभ्यासकाबरोबरच भाषा विकास करणार्‍यांनी ते आत्मसात करणे आवश्यक आहे.

डॉ. पंडित विद्यासागर
माजी कुलगुरू
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड

Adhunik Sahityaprakar Kadambari – Rarang Dhang

  1. कादंबरी : स्वरुप आणि घटक : 1.1 प्रस्तावना, 1.2 कादंबरी संकल्पना, 1.3 कादंबरीच्या व्याख्या, 1.4 कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे स्वरुप, 1.5 कादंबरीची व्यवच्छेदक लक्षणे/कादंबरीची वैशिष्ट्ये, 1.6 कादंबरीचे घटक, 1.7 कादंबरी या वाङ्मय प्रकाराची वाटचाल
  2. रारंग ढांग : 2.1 लेखक परिचय, 2.2 ‘रारंग ढांग’ शीर्षकाचा अर्थ, 2.3 कादंबरी समजून घेताना, 2.4 ‘रारंग ढांग’ कादंबरी कथानक, 2.5 ‘रारंग ढांग’ या कादंबरीतील व्यक्तिरेखा, 2.6 कादंबरीतील वातावरण निर्मिती, 2.7 कादंबरीतील मूल्यात्मक दृष्टिकोन, 2.8 लेखकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, 2.9 ‘रारंग ढांग’ कादंबरीचे वेगळेपण, 2.10 ‘रारंग ढांग’ कादंबरीतील ध्येयवाद अर्थात विश्वनाथ मेहेंदळेे, 2.11 ‘रारंग ढांग’ कादंबरीचे मराठी साहित्यातील स्थान, 2.12 ‘रारंग ढांग’ मधील आव्हानात्मक जीवन, 2.13 ‘रारंग ढांग’ मधील वैचारिकता, 2.14 ‘रारंग ढांग’ कादंबरीची भाषाशैली, 2.15 ‘रारंग ढांग’ या कादंबरीची वैशिष्ट्ये, 2.16 सारांश. कादंबरीतील महत्त्वाचे इंग्रजी शब्द व त्यांचे अर्थ
RELATED PRODUCTS
You're viewing: आधुनिक साहित्यप्रकार कादंबरी : रारंग ढांग 175.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close