आरोग्य, योग आणि शारीरिक शिक्षण
Health, Yoga and Physical Education (CC PE-4)
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
Arogya, Yog Ani Sharirik Shikshan
1. आरोग्य शिक्षण :
1.1 आरोग्याची संकल्पना, महत्व, पैलू आणि आरोग्याची निर्धारके
1.2 बालके, कुमार तसेच विभिन्न क्षमता असलेल्या बालकांच्या आरोग्य गरजा
1.3 शरीर व्यवस्थेचे आकलन – अस्थिसंस्था, स्नायूसंस्था, श्वसनसंस्था, अभिसरणसंस्था आणि पचनसंस्था यांचा शारीरिक सुदृढता, हाडे, स्नायू, सांधे त्यांची कार्ये याच्याशी संबंध, त्यांची कार्ये, हाडांच्या सामान्य दुखापती
1.4 सामान्य आरोग्य समस्या आणि आजार-त्यांची कारणे, प्रतिबंध आणि उपचार, लसीकरण आणि प्रथमोपचार
1.5 शारीरिक हालचाली, खेळ, क्रीडा आणि योगा यांचा विविध शरीरसंस्थांवर परिणाम
2. आजार आणि अन्न पोषण :
2.1 संंक्रमित आणि असंंक्रमित रोग
2.2 पुनरुत्पादक आणि लैंगिक आरोग्य, जननेंद्रियांचे आजार व लैंगिक संबंधाद्वारे पसरणारे आजार, जबाबदार लैंगिक वर्तन व रोग संक्रमण रोखण्याचे उपाय
2.3 स्व-औषधोपचाराचे घातक परिणाम आणि रुग्णाचे हक्क
2.4 अन्न व पोषण, अन्न सवयी, अन्नाची वेळ, पोषक घटक आणि त्यांची कार्ये
2.5 मोसमी अन्न व सण, स्वयंपाक करतांना अन्नातील पोषण मूल्यांचे संरक्षण
2.6 अन्न परिरक्षणाच्या स्थानिक व आधुनिक पद्धती, अन्न पद्धतीतील स्थित्यंतरे आणि त्याचे जागतिकीकरण, अन्न आरोग्यपूर्णतेशी संबंधित क्रियाकलाप
2.7 कुपोषण, स्थूलता, अन्नाच्या कमतरतेने निर्माण होणारे आजार, पाण्यामार्फत पसरणारे आजार आणि प्रतिबंध
3. शारीरिक शिक्षण :
3.1 शारीरिक सुदृढता, ताकद, दमदारपणा, लवचिकता, त्यांचे घटक, क्रीडाकौशल्ये, स्थानिक आणि स्वसंरक्षणात्मक कृती
3.2 शारीरिक सुदृढतेचा विकास, पवित्रा, शिथलीकरणाचे महत्व, तंदुरुस्ती/सुदृढता कसोट्या, खेळ, क्रीडा आणि आरोग्यासाठीचे स्त्रोत व सेवा
3.3 खेळ आणि क्रीडा-ॲथेलेटिक्स, खेळ, तालबद्ध कृती, जिम्नॅस्टिक्स व त्याचा आरोग्यावर परिणम
3.4 खेळ आणि क्रीडेसाठी मुलभूत कौशल्ये, मनोरंजन आणि स्पर्धासाठी क्रीडाचार, क्रीडेचे नियम आणि आचार, क्रीडा नीतीतत्वे, क्रीडा पुरस्कार आणि शिष्यवृत्त्या, स्पोर्टस्मनशिप
4. आरोग्य सेवा, सुरक्षितता आणि सुरक्षा व्यवस्था :
4.1 आरोग्य सेवा – शाळा आणि कुटुंबाची भूमिका
4.2 आरोग्य व शारीरिक शिक्षणाची धोरणे व संबंधित कार्यक्रम, रक्तपेढी
4.3 माध्यमांची भूमिका
4.4 आरोग्य व शारीरिक शिक्षणाचा विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि भाषा या विषयांशी संबंध
4.5 सुरक्षितता आणि सुरक्षा व्यवस्था- शाळेतील व शाळेबाहेरील आपत्ती, प्रतिबंधाचे मार्ग, सर्पदंश, श्वान दंश, प्राणी हल्ले पासून सुरक्षितता, प्रतिबंध आणि उपचार
5. योगा :
5.1 योगाची संकल्पना, गरज आणि महत्व
5.2 योगाचा इतिहास
5.3 योगासने
5.4 क्रिया आणि प्राणायाम
6. ध्यानधारणा आणि अष्टांग योग :
6.1 ध्यानधारणेची संकल्पना, गरज आणि महत्व
6.2 ध्यानधारणेचा इतिहास
6.3 योग करतांना काय करावे आणि करु नये
6.4 सामान्य आजारांना प्रतिबंध होण्यासाठी योगासनांची भूमिका
6.5 मूळ योगिक कृतींचे अध्ययन व सादरीकरण, आसने व प्राणायाम क्रिया आणि ध्यानधारणा
7. मुलभूत क्रीडा कौशल्ये :
7.1 ताकद, वेग, दमदारपणा, लवचिकता आणि शरीर रचना
7.2 ट्रक आणि क्षेत्राच्या मुलभूत बाबी
7.3 जिम्नॅस्टिक्स
7.4 वैयक्तिक खेळ
7.5 खेळ आणि क्रीडा स्पर्धांचे संयोजन
8. मार्गदर्शन आणि समुपदेशन :
8.1 आंतरक्रियात्मक चर्चा, गटकार्य, अनुभवांची देवाणघेवाण
8.2 विविध कार्यक्रमांचे संघटन
8.3 आरोग्यांशी संबंधित प्रश्नांच्या बाजू
8.4 शालेय आरोग्य तपासणीचे आयोजन, संदर्भसेवा, प्रथमोपचाराचे धडे
8.5 वैयक्तिक तसेच गट अध्ययनार्थीसाठी प्रकल्प व स्वाध्याय आणि त्यांच्या कार्यक्रमांच्या नोंदी
8.6 खेळ आणि क्रीडा आयोजनासाठी मार्गदर्शन आणि योगिक कार्यक्रमाचे दिग्दर्शन