उद्योजकता विकास
Entrepreneurship Development
Authors:
ISBN:
SKU:
9789382414032
Marathi Title: Udyojakta Vikas
Book Language: Marathi
Published Years: 2014
Edition: First
₹375.00 Original price was: ₹375.00.₹338.00Current price is: ₹338.00.
- DESCRIPTION
- INDEX
Udyojakta Vikas
- उद्योजकतेची ओळख : 1.1 प्रस्तावना, 1.2 व्याख्या व संकल्पना, 1.3 उद्योजकतेचे स्वरूप, 1.4 उद्योजकतेचे महत्त्व, 1.5 उद्योजकतेची वैशिष्ट्ये, 1.6 उद्योजकतेची सिद्धांत, 1.7 उद्योजकांचे प्रकार, 1.8 उद्योजकांचे वर्गीकरण, 1.9 उद्योजकाच्या अंगी असणारे गुण, 1.10 उद्योजकांचे अभिप्रेरण, 1.11 उद्योजक आणि व्यवस्थापन यातील फरक, 1.12 उद्योजकता पर्यावरण, 1.13 पर्यावरण आणि पर्यावरणाचे उद्योजकतेवर होणारे परिणाम, 1.14 स्वाध्याय
- संस्थांचे उद्योजकीय साहाय्य : 2.1 प्रस्तावना, 2.2 उद्योजकता प्रशिक्षण संस्था, 2.3 उद्योजकता प्रशिक्षणाच्या पद्धती, 2.4 व्यवस्थापन विकास संस्था, 2.5 उद्योजकता विकास संस्था, 2.6 स्वाध्याय
- उद्योजकतेच्या समस्या : 3.1 प्रस्तावना, 3.2 उद्योजकतेच्या समस्या, 3.3 जागतिकीकरण, 3.4 जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये, 3.5 भारतीय उद्योजकांपुढील आव्हाने, 3.6 पर्यावरण आणि उद्योजकाच्या जबाबदार्या, 3.7 स्वाध्याय
- उद्योगाचे स्थान व मालकी : 4.1 प्रस्तावना, 4.2 उद्योगाचे स्थान / ठिकाणाचे महत्त्व, 4.3 उद्योगाच्या स्थानाची आवश्यकता, 4.4 उद्योगाचे स्थान / ठिकाणाच्या पायर्या, 4.5 संघटन रचना, 4.6 स्वाध्याय
- उद्योजकता विकासातील वित्तीय संस्थांची भूमिका : 5.1 प्रस्तावना, 5.2 उद्योजकता विकासात वित्तीय संस्थांची भूमिका, 5.3 उद्योजकता विकासात इतर संस्थांची भूमिका, 5.4 स्वाध्याय
- उद्योजकता विकासावर प्रभाव करणारे घटक : 6.1 प्रस्तावना, 6.2 उद्योजकता विकासावरील परिणामकारक घटक, 6.3 उद्योजकाचे गुण, 6.4 प्रंमडळ उद्योजकता, 6.5 उद्योजक यशस्वी होण्याची कारणे, 6.6 उद्योजक अपयशी होण्याची कारणे, 6.7 उद्योजक यशस्वी होण्यासाठी उपाययोजना, 6.8 स्वाध्याय
- उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम : 7.1 प्रस्तावना, 7.2 उद्योजकता विकास कार्यक्रम, 7.3 भारतातील उद्योजकता विकास कार्यक्रम राबविणार्या संस्था, 7.4 उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम, 7.5 उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे यश, 7.6 उद्योजकता विकास व प्रशिक्षण कार्यक्रमाचे अपयश व उणिवा, 7.7 स्वाध्याय
- उद्योजकता आणि आर्थिक विकास : 8.1 प्रस्तावना, 8.2 उद्योजकतेचे महत्त्व, 8.3 अर्थव्यवस्थेतील उद्योजकाची भूमिका, 8.4 रोजगार वाढ आणि उद्योजक, 8.5 औद्योगीकीकरण आणि उद्योजक, 8.6 महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण-2013, 8.7 स्वाध्याय
- उद्योजकांकरिता प्रोत्साहनपर उपाययोजना : 9.1 प्रस्तावना, 9.2 प्रोत्साहनपर उपाययोजनेचे घटक, 9.3 प्रोत्साहनपर उपाययोजनांच्या विरोधात घेण्यात आलेले आक्षेप, 9.4 सरकारी उपाययोजनांचे स्वरूप, 9.5 सामूहिक प्रोत्साहन योजना, 9.6 लघुउद्योगांसाठी प्रोत्साहनपर योजना, 9.7 स्वाध्याय
- नाविन्याचा शोध घेणारे उद्योजकांचे जीवन व यशोगाथा : 10.1 प्रस्तावना, 10.2 उद्योजकांच्या जीवनाची दुसरी बाजू (मर्यादा), 10.3 नाविन्याच्या शोध घेणार्या भारतीय उद्योजकांची यशोगाथा, 10.3.1 खानदेश भूमीपुत्र श्री. भवरलालजी जैन, 10.3.2 उद्योगपती श्री. रतनजी टाटा, 10.3.3 शेठ वालचंद हिराचंद, 10.3.4 शंतनुराव किर्लोस्कर, 10.3.5 आबासाहेब गरवारे, 10.3.6 नीलकंठराव कल्याणी, 10.3.7 राहुल बजाज, 10.3.8 स्व. धीरूभाई अंबानी, 10.4 स्वाध्याय
RELATED PRODUCTS