Prashant Publications

My Account

उपयोजित मराठी (भाग-1)

Authors: 

ISBN:

SKU: 9789384228934A
Marathi Title: Upayojit Marathi (Bhag - 1)
Book Language: Marathi
Published Years: 2017
Pages: 214
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Upyojit-Marathi-Bhag-1-by-Dr-Prabhakar-Joshi-Dr-Vashudev-Bhale

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

भाषा व वाङ्मय हे सौंदर्य निर्मिती करत असतात, जीवनमूल्यांची शिकवण देत प्रगत जीवन जगण्यास प्रेरणा देतात. त्यातून वाचकाला आनंद प्राप्त होतो. हे सत्य असले तरी आजच्या या स्पर्धेच्या युगात सौंदर्यनिर्मितीच्या आनंदप्राप्तीबरोबरच व्यावहारिक जीवनात उदरनिर्वाह करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपजत गुणांना प्रोत्साहन देणेही गरजेचे आहे. म्हणूनच पोट भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय राहावे म्हणून ‘उपयोजित मराठी’ या अभ्यासक्रमाला विद्यापीठाने प्राधान्य दिले आहे.
विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्ये, कार्यालयीन संज्ञापन कौशल्ये, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, पत्रलेखन, दूरदर्शन संहिता लेखन, आपल्या लेखनात विरामचिन्हांचा वापर व लेखनाचे नियम ही कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्यांचे व्यावहारिक जीवन सुकर करता येते. त्यावर आधारीत प्रस्तुत ग्रंथाची रचना आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला ही कौशल्ये उपयुक्त ठरणारी आहेत. डॉ. प्रभाकर जोशी व डॉ. वासुदेव वले यांनी परिश्रमपूर्वक वरील कौशल्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून या पुस्तकाचे संपादन केले आहे. त्यांचे अभिनंदन!
मराठीच्या जिज्ञासू अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शनपर ठरेल असा विश्वास आहे.

– डॉ. केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण अनुदान, जळगाव विभाग, जळगाव

RELATED PRODUCTS
You're viewing: उपयोजित मराठी (भाग-1) 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close