उपयोजित मानसशास्त्र
Applied Psychology
Authors:
Tag:
Prof N S Dongre
ISBN:
SKU:
9789380638508
Marathi Title: Upyojit Manasshastra
Book Language: Marathi
Published Years: 2011
Edition: First
Category:
मानसशास्त्र
₹165.00
Out of stock
- DESCRIPTION
- INDEX
Upyojit Manasshastra
- उपयोजित मानसशास्त्राची ओळख : प्रस्तावना, 1.1. उपयोजित मानसशास्त्राची व्याख्या व स्वरूप, 1.2. सैध्दांतिक व उपयोजित मानसशास्त्रील फरक, 1.2.1 उपयोजित मानसशास्त्राचा इतिहास, 1.3. उपयोजित मानसशास्त्राच्या शाखा, 1.3.1. कर्मचारी मानसशास्त्र, 1.3.2. अभियांत्रिकी मानसशास्त्र, 1.3.3. उपभोक्ता (ग्राहक) मानसशास्त्र, 1.3.4. जाहिरात मानसशास्त्र, 1.3.5. चिकित्सा मानसशास्त्र, 1.3.6. पर्यावरणात्मक मानसशास्त्र, 1.3.7. गुन्हेगारीचे मानसशास्त्र, 1.3.8. क्रीडा मानसशास्त्र
- आरोग्य मानसशास्त्र : प्रस्तावना – अ) शारीरिक आरोग्य, ब) मानसिक आरोग्य, क) सामाजिक आरोग्य, 2.1. आरोग्य मानसशास्त्राची व्याख्या, 2.2. आजारपणाचे लक्षणे, 2.3. ताणाची व्याख्या व स्वरूप, 2.3.1. ताणाची उगमस्थाने – अ) महासंकट, ब) जीवनातील प्रमुख बदल, क) दैनंदिन दबाव, 2.4. ताणाचे प्रमुख परिणाम, 2.4.1. ताण आणि आजारपण, 2.4.2. ताण आणि कार्य निर्वर्तन, 2.4.3. क्लांती अवस्था, 2.5. ताण कमी कसा करणार ?, 2.5.1. साधक वर्तनाचा मार्ग
- पर्यावरण मानसशास्त्र : प्रस्तावना, 3.1 पर्यावरण मानसशास्त्राची व्याख्या, 3.2 प्रतिकूल पर्यावरणात्मक परिस्थिती, 3.2.1. कोलाहल, 3.2.2. उष्णता, 3.2.3. वातावरणातील विषारी द्रव्य अ) शिशे, 3.2.4. कार्बन मोनॉक्साइड, 3.2.5. इतर विषारी द्रव्ये, 3.3. अवकाशाचा वर्तनावर होणारा परिणाम – अ) खाजगी स्थानाधिकार, आ) वैयक्तिक अवकाश इ) गर्दी
- कार्य आणि फुरसत : प्रस्तावना, 4.1. करिअर : व्याख्या व स्वरूप, 4.2. स्वत:ची ओळख अ) अभिरूची ब) क्षमता क) उपलब्धी वा यश ड) व्यक्तिमत्त्व इ) व्यक्तिगत मूल्ये, 4.3. सुसंगत करिअरची ओळख, 4.4. तुमच्या करिअर निर्णयांवर पोहचणे, 4.5. करिअरची तयारी करणे – अ) विविध पात्रता संपादन करणे ब) प्रशिक्षिण कार्यक्रम क) अपेक्षित व्यवसाय मिळविणे
- वैयक्तिक नियंत्रण आणि निर्णय प्रक्रिया : प्रस्तावना, 5.1. वैयक्तिक नियंत्रण: व्याख्या व स्वरूप – अ) संवेदित नियंत्रण, ब) चूकीचे संवेदन आणि असमायोजन क) संपादित आशावाद, 5.2. निर्णय प्रक्रिया, 5.2. अ. निर्णय प्रक्रिया, 5.2.ब. निर्णय प्रक्रियेतील साहाय्यके, 5.2. क. समूह निर्णय, 5.3. निर्णय व व्यक्तिगत विकास, अ) जीवनातील मूलभ्ूत निर्णय ओळखणे : ब) नविन निर्णय घेणे
- कुटूंब आणि स्त्री मानसशास्त्र : प्रस्तावना, 6.1. कुटूंब : व्याख्या व स्वरूप, 6.2. कुटूंबाची वैशिष्ट्ये, 6.3. कुटूंबाची प्रमुख कार्य – अ) प्राथमिक कार्य ब) दुय्यम कार्य, 6.4. स्त्री मानसशास्त्र:व्याख्या व स्वरूप, 6.4. अ) शारीरिक, सांस्कृतिक लिंगभेद व त्याचे परिणाम, 6.5 मानसशास्त्रीय सिध्दातांमधील स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन, अ) फ्राईडचा तादात्मीकरणाचा सिध्दांत : ब) बांडूराचा सामाजिक अध्ययन सिध्दांत : क) कोहोलबर्ग यांचा बोधात्मक विकासवादी सिध्दांत
- लोकांमध्ये मिसळताना, मित्र मिळविताना : प्रस्तावना, 7.1. लोकांना भेटणे – 7.1.1. प्रथमदर्शनी पडणारी छाप, 7.1.2. चुकीची प्रथम छाप, 7.1.3. लाजाळूपणा, 7.2. आंतरव्यक्तिक आकर्षण -अ.1. साम्य अ.2. शारीरिक आकर्षकता, अ.3. परिचितता अ.4. सानिध्य अ.5. परस्परपूरकता, 7.3. मैत्री – 7.3.1. मित्र एकत्र येतात तेव्हा, 7.3.2. परस्पर स्व-प्रकटीकरण, 7.3.3. समलिंगी व विरूध्द लिंगी मैत्री, 7.3.4. मैत्री टिकून राहणे वा तुटणे
- विवाह आणि खाजगी नातेसंबंध : प्रस्तावना, 8.1. प्रेम : व्याख्या व स्वरूप, 8.1.1. प्रेमाचे अत्यावश्यक घटक, अ) आदर्शीकरण, ब) परस्पर आदर क) लैगिंक समाधान ड) नि:स्वार्थीपणा : इ) जबाबदारी व परिपक्वता 8.2. ब) संप्रेषण आणि संघर्ष क) आर्थिक समायोजन, ड) लैगिंक समायोजन इ) वैवाहीक जीवनातील बदल, 8.3. घटस्फोट आणि पूर्नविवाह – अ) घटस्फोट: व्याख्या व स्वरूप : ब) घटस्फोटाचा अनुभव क) एक पालक कुटूंब: ड) पूनर्विवाह
RELATED PRODUCTS