उपेक्षित अनपेक्षित
Authors:
Tag:
Dr Shivaji Ahirrao
ISBN:
SKU:
9789385019777B
Marathi Title: Upekshit Unpekshit
Book Language: Marathi
Published Years: 2018
Pages: 82
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Apekshit-Anapekshit-by-Dr-Shivaji-Ahirao
Categories:
कवितासंग्रह, मराठी
₹120.00
- DESCRIPTION
- INDEX
माणसाचे सामाजिक जिवन व वैयक्तिक जिवन, माणसामाणसांतील सामाजिक स्तरामुळे वाढलेले अंतर, मजुर, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी, मध्यमवर्गीय व उच्चवर्ग यातूनच जगताना रोजची जिवघेणी स्पर्धा. कुठेतरी माणसामाणसांतील वाढलेली ईर्ष्या; त्यातून सामाजिक विषमता, जातपात, शहरी आणि ग्रामीण जिवनमान यातील अंतर अजून वाढतच गेले. ही सल कायम मनात घर करून होती. हे सारे डोळ्यासमोर ठेऊन ह्या कवितासंग्रहास ‘उपेक्षीत – अनपेक्षीत’ असे नाव दिले. त्या भावना अधोरेखीत करण्याचा हा लहानसा प्रयत्न.
– डॉ. शिवाजी अहिरराव
Upekshit Unpekshit
RELATED PRODUCTS