करनी तशी भरनी
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचार्य डॉ. बापूराव देसाई यांना अहिराणी, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती इत्यादी भाषा अवगत असून त्यांचे आजपर्यंत अहिराणी भाषेत 22, मराठीत 23, हिंदीत 75, अनुवादीत 19 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या एकूण ग्रंथांची संख्या जवळपास 139 इतकी आहे. प्राचार्य डॉ. बापूराव देसाई यांनी विविध कार्यांमध्येही सक्रीय सहभाग नोंदविलेला आहे. त्यांनी विविध मानांकित उच्च पदावरील पदेही सन्मानाने भूषविलेली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार देखील वेळोवेळी प्राप्त झाले आहेत.
सद्यस्थितीत त्यांची ‘करनी तशी भरनी’ हि अहिराणी कादंबरी प्रकाशित होत आहे. सदरील अहिराणी कादंबरीला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्कृष्ट शुभेच्छारूपी प्रस्तावना देखील लिहून दिल्या आहेत.
प्रस्तुत ‘करनी तशी भरनी’ हि अहिराणी कादंबरी निश्चितच आपल्याला आवडेल यात तिळमात्र शंका नाही.
Karani Tashi Bharani