Prashant Publications

My Account

कृषी अर्थशास्त्र

Agriculture Economics

Authors: 

ISBN:

SKU: 9789381546383
Marathi Title: Krushi Arthashastra
Book Language: Marathi
Published Years: 2015
Pages: 250
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Aapatti-Vyavasthapan-by-Pro-A-P-Chaudhari-Pro-Archna-Chaudhari

350.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Krushi Arthashastra

  1. कृषी अर्थशास्त्र : 1.1 कृषी अर्थशास्त्राची व्याख्या, 1.1 अ. कृषी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये/स्वरुप, 1.1 ब. कृषी अर्थशास्त्राची व्याप्ती, 1.1 क. कृषी अर्थशास्त्राचे महत्व, 1.2. भारतीय शेतीची वैशिष्ट्ये
  2. शेतीशी संबंधीत उद्योग आणि शेतीवर आधारीत उद्योग : 2.1. शेतीशी संबंधीत उद्योग, 2.1 अ. पशुपालन/पशुधनाचे अर्थशास्त्र, 2.1 ब. पशुधनाचे उपयोग, 2.1 क. पशुधन गणना
  3. जमिन सुधारणा आणि कृषी धोरण : 3.1 जमीन वापराचे वर्गीकरण / रचना, 3.2 शेतीचे यांत्रिकीकरण, 3.2 अ. यांत्रिकीकरणाच्या बाजूचे मुद्दे, 3.2. ब. यांत्रिकीकरणाच्या विरोधी मुद्दे
  4. धारण क्षेत्राचे आकारमान : 4.1 भारतातील धारणक्षेत्राचे आकारमान, 4.2 शेत जमिनीच्या विभाजनाची व तुकडीकरणाची कारणे, 4.2 अ. शेत जमिनीच्या विभाजनाचे व तुकडीकरणाचे परिणाम
  5. शेतमालाच्या किंमती : 5.1 शेतमालाच्या किंमतीचे महत्व, 5.2 शेतमालाच्या किंमतीत चढउतार होण्याची कारणे, 5.3. शेतमालाच्या किंमतीतील चढउतार, 5.3 अ. शेतमालाच्या किंमतीतील चढउताराचे परिणाम
  6. कृषी विपणन : 6.1 कृषी विपणनाची रचना / पध्दती, 6.1.अ. शेतमाल विकण्याच्या पध्दती, 6.1.ब. शेतमाल विक्रीच्या पध्दती, 6.2. कृषी विपणन आणि कृषी विपणनातील कार्यक्षमता
  7. शेतमजूर  : 7.1 शेतमजूराची व्याख्या, 7.2 भारतातील शेतमजूराचे वर्गीकरण, 7.3 शेतमजूराची वैशिष्ट्ये, 7.4. भारतातील शेतमजूरांची मागणी व पुरवठा
  8. शेती क्षेत्रावरील कर आकारणी : 8.1 शेती उत्पन्नावर आकारण्यात येणारी कर आकारणी, 8.2 शेती क्षेत्रावरील प्रत्यक्ष कर, 8.2 अ. शेती क्षेत्रावर आणि बिगर शेती क्षेत्रावर पडणारा करांचा बोजा
  9. भारतीय शेतीची प्रगती : 9.1 कृषी उत्पादन आणि कृषी उत्पादकता, 9.1.अ. भारतीय शेतीची उत्पादकता, 9.1. ब. प्रमुख पिकांचे प्रती हेक्टर उत्पादन, 9.1. क. भारतीय कृषी उत्पादकतेची इतर देशांशी तुलना
  10. कृषी वित्त : 10.1 कृषी वित्त पूरवठ्याची गरज / आवश्यकता, 10.2 कृषी वित्त पूरवठ्याच्या समस्या, 10.3 कृषी वित्त पूरवठा करणारे स्त्रोत, अ. बिगर संस्थात्मक स्त्रोत, ब. संस्थात्मक स्त्रोत
  11. जलसिंचन : 11.1 जलसिंचनाचे महत्त्व, 11.2 जलसिंचनाचे फायदे व तोटे, 11.3. पाणी दर, 11.3.अ. पाणी दर लागू करण्याच्या पध्दती, 11.3.ब. पाणी दराच्या निर्धारणाची तत्त्वे, 11.4. पूर नियंत्रण
  12. शेती विकासाबाबतचे कार्यक्रम : 12.1. कोरडवाहू शेतीचे तंत्र, 12.1.अ. कोरडवाहू शेती तंत्रातील महत्वाचे घटक, 12.2. कोरडवाहू शेतीतील उत्पादन, 12.3. शेतीच्या विकासासाठी सुरु करण्यात आलेले कार्यक्रम
  13. भारतातील अन्न समस्या आणि अन्न सुरक्षितता : 13.1 भारतातील अन्न समस्या, 13.2. भारतीयांना मिळणारा आहार, 13.3. अन्न सुरक्षितता – अर्थ व व्याख्या, 13.4. भारतातील अन्न सुरक्षेचे स्वरुप
  14. ग्रामीण विकास आणि सहकार : 14.1. सामुदायिक विकास योजनेचा अर्थ व व्याख्या, 14.1.अ. सामुदायिक विकास योजनेची उद्दिष्ट्ये, 14.1.ब. सामुदायिक विकास योजनेची मार्गदर्शक तत्वे
  15. ग्रामीण आधारभूत संरचना : 15.1. आधारभूत संरचनेची व्याख्या, 15.2. ग्रामीण पायाभूत संरचनेचे घटक व स्थिती, 15.3. ग्रामीण आधारभूत संरचना आणि भारत निर्माण कार्यक्रम
  16. जागतिकीकरण आणि भारतीय शेती : 16.1. जागतिकीकरणाचा अर्थ व व्याख्या, 16.1.अ. भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिकीकरणाकडे वाटचाल, 16.2. जागतिकीकरण आणि भारतीय शेती
  17. कृषीविषयक धोरण, पंचवार्षिक योजना व शेतीव्यवसाय : 17.1. भारतीय शेतीविषयक धोरणाची उद्दिष्ट्ये, 17.2. शेतीविषयक धोरणाची गरज/आवश्यकता, 17.3. भारतातील पंचवार्षिक योजना आणि शेती
  18. कृषी करार : 18.1. कृषी कराराचे खांब, 18.2 कृषी कराराची अंमलबजावणी, 18.3 जागतिक व्यापार संघटनेच्या विविध परिषदा, 18.4 वर्तमान बोलणी-दोहा परिषद, 18.5 कृषी करारातील उणीवा व उपाययोजना
RELATED PRODUCTS
You're viewing: कृषी अर्थशास्त्र 350.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close