Prashant Publications

कृषी आधारित उद्योग

S.Y.B.A. SEM - III

Authors: 

ISBN:

SKU: 978-81-991829-8-1

Rs.320.00

  • DESCRIPTION
  • INDEX

1.कृषी-आधारित उद्योगांची ओळख……………….. 9

1.1 कृषी-आधारित उद्योगांचा अर्थ आणि व्याख्या

1.2भारतामधील कृषी-आधारित उद्योगांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि विकास

1.3 औद्योगिक विकासामध्ये कृषीची भूमिका

1.4 कृषी-आधारित आणि बिगर कृषी-आधारित उद्योगांची सविस्तर तुलना

1.4.1 कृषी-आधारित उद्योग

1.4.2 बिगर कृषी-आधारित उद्योग

1.4.3 कृषी-आधारित आणि बिगरकृषी-आधारित उद्योगांची तुलना

1.4.4 कृषी-आधारित आणि बिगर-कृषी-आधारित उद्योगांमधील फरक

1.5 भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी-आधारित उद्योगांचे महत्त्व

2.ग्रामीण अर्थव्यवस्थेमधील महत्त्व आणि सामाजिक-आर्थिक परिणाम……………………… 42

2.1 ग्रामीण रोजगार निर्मितीमध्ये कृषी-आधारित उद्योगांची भूमिका

2.2 ग्रामीण भागातील सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे केस स्टडीज

2.3 कृषी-उद्योजकतेद्वारे महिला आणि तरुणांचे सक्षमीकरण

2.4 स्थानिक मूल्यवर्धनाद्वारे समावेशक विकास

2.4.1 स्थानिक मूल्यवर्धनातून सर्वसमावेशक विकास

2.5 कृषी-आधारित उद्योगांसाठी पर्यावरणीय आणि शाश्वत विकास पैलू

3.खानदेश प्रदेशातील कृषी-आधारित उद्योगांचे प्रकार ……….87

3.1   खानदेश (जळगाव, धुळे, नंदुरबार) आणि त्याच्या कृषी-आधारित उद्योगांचा आढावा

3.1.1 केळी (पिकवणी युनिट्स, वेफर्स/चिप्स, लगदा, पावडर इ.)

3.1.2 कडधान्ये आणि धान्ये (डाळ मिल्स, पिठाचे गिरण्या)

3.1.3 फळे (जॅम, ज्यूस, निर्जलीकरन, गर पॅकेजिंग)

3.1.4 दुग्धव्यवसाय (दूध संकलन केंद्रे, दूधजन्य पदार्थ, पनीर इ.)

3.1.5 पापड आणि मसाले उत्पादन

3.1.6 गुरांसाठी खाद्य (मक्याचे भर्दा, इतर धान्यांचे खाद्य युनिट्स)

3.1.7 शीतगृह आणि गोदामगृह सेवा

3.1.8 कृषी पर्यटन

3.1.9 कृषी सेवा केंद्रे आणि उपकरण भाड्याने देणे

4.कृषी-आधारित उद्योग सुरू करणे:आवश्यकता आणि प्रक्रिया ……….172

4.1 कृषी आधारित उद्योग सुरु करण्याच्या पायऱ्या

4.1.1 कृषी आधारित उद्योग सुरू करण्याची गरज

4.1.2 कृषी आधारित उद्योग सुरू करण्याची आवश्यकता आणि प्रक्रिया

4.1.3 ग्रामीण भागात कृषी आधारित उद्योग सुरु करण्याची प्रक्रिया

4.2 व्यावसायिक प्रतिमाने

4.2.1 एकल मालकी (Proprietorship),

4.2.2 भागीदारी (Partnership),

4.2.3 खाजगी मर्यादित कंपनी (Private Limited Company),

4.2.4 एकल व्यक्ती कंपनी (One Person Company),

4.2.5 मर्यादित भागीदारी कंपनी (Limited Liability Partnership)

4.2.6 शेतकरी उत्पादक संघटना (FPO),

4.2.7 स्वयं-साहाय्य गट (SHG)

4.3 परवाना आणि नोंदणी

4.3.1 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परवाना आणि नोंदणी

4.3.2 भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण

4.3.3 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

4.4 भौगोलिक संकेत (GI) टॅग नोंदणी आणि स्थानिक उत्पादनांचे महत्त्व

4.4.1 भौगोलिक संकेत भारतात मिळवण्यासाठी कायदा

4.4.2 भौगोलिक संकेत नोंदणी प्रक्रिया

4.4.3 भौगोलिक संकेत चा कृषी आधारित उद्योगांशी संबंध

4.4.4 भौगोलिक संकेत उत्पादकांसाठी असलेले महत्व

4.4.5 भौगोलिक संकेत चे कृषी आधारित उद्योगासाठी असलेले महत्व

4.4.6 भौगोलिक संकेत टॅग नोंदणीचे स्थानिक उत्पादनातील महत्त्व

4.4.7 भौगोलिक संकेत ग्राहकांसाठी असलेले महत्त्व

4.4.8 भौगोलिक संकेत इतर सर्वसामान्य फायदे

4.5 ग्रामीण उत्पादनासाठी पेटेंट आणि बौद्धिक मालमत्ता

4.5.1 पेटंट आणि ग्रामीण उत्पादने

4.5.2 ग्रामीण भागातील पेटंटचे महत्त्व

4.5.3 बौद्धिक मालमत्ता अर्थ

संदर्भ ग्रंथसूची  ……………… 230

Author

RELATED PRODUCTS
कृषी आधारित उद्योग
You're viewing: कृषी आधारित उद्योग Rs.320.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close