ज्ञान आणि अभ्यासक्रम
B.E.D
Authors:
ISBN:
Rs.280.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रकरण 1……………………………………………………………..11
अभ्यासक्रमाची ओळख
1.1 अभ्यासक्रमाची संकल्पना, स्वरुप आणि वैशिष्ट्ये
1.2 मुख्य अभ्यासक्रमाची संकल्पना सुप्त अभ्यासक्रम्, सर्पिल अभ्यासक्रम, शालेय ज्ञान
1.3 पाठ्यक्रमाची संकल्पना
1.4 अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यांच्यातील संबंध
1.5 विविध स्तरावरील अभ्यासक्रम राष्ट्रीय, राज्य, शाळा, वर्ग आणि त्या संदर्भातील विविध समस्या
1.6 अभ्यासक्रम विकसनाची तंत्र आणि तत्वे
1.7 अभ्यासक्रम विकासाचे प्रकार आणि दृष्टीकोन
1.8 अभ्यासक्रम विकासात शिक्षकाची भूमिका
प्रकरण 2……………………………………………………………..50
ज्ञान आणि जाणून घेणे
2.1 ज्ञान : अर्थ व संकल्पना
2.2 ज्ञानाची उत्पत्ती : संवेदी अनुभव, तर्क, मौखिक आणि प्रायोगिक चौकशी
2.3 जीन पियाने, जेरोम ब्रुनर, लेव्ह वायगोत्स्की सारख्या विचारवंतांनी दिलेल्या ज्ञान निर्मितीच्या प्रक्रिया
2.4 बौद्ध तत्त्वज्ञान, जैन तत्त्वज्ञान आणि इस्लामिक तत्त्वज्ञानानुसार ज्ञान
2.5 ज्ञान आणि माहिती यातील फरक
2.6 विवेकबुध्दी आणि वेिशास
प्रकरण 3……………………………………………………………..98
ज्ञानाचे स्रोत, प्रकार आणि पैलू
3.1 ज्ञानाचे पैलू : स्थानिक आणि सार्वत्रिक, सैद्धांतिक आणि व्यावहारिक, शालेय आणि शालाबाह्य
अनुक्रमणिका
8 | प्रशांत पब्लिकेशन्स
3.2 ज्ञाननिर्मिती करण्यात सामाजिक घटकांचा विचार, लोकशाही, बहुसंस्कृतीकरण, आधुनिक मूल्य व सामाजिक परिवर्तन
3.3 ज्ञानाचे प्रकारः स्वदेशी ज्ञान, अनुशासनात्मक ज्ञान, जागतिक ज्ञान, अभ्यासक्रम आशय ज्ञान, वैज्ञानिक ज्ञान
3.4 भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानानुसार ज्ञान
3.5 लोकशाही, बहसंस्कृतीकरण, आधुनिक मूल्य व सामाजिक परिवर्तनासाठी ज्ञाननिर्मिती
3.6 धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची रचना
3.7 बहुसांस्कृतिकवाद आणि लोकशाही शिक्षण ः अर्थ व संकल्पना
3.8 बहसंस्कृती आणि लोकशाही शिक्षण
3.9 बहुसंस्कृती विकासात शिक्षणाची भूमिका
3.10 ज्ञानरचनावादाची संकल्पना.
प्रकरण 4……………………………………………………………131
अभ्यासक्रम विकसनाची प्रतिमाने
4.1 आदर्शवाद, वास्तववाद, निसर्गवाद, व्यावहारिकता यातील अभ्यासक्रम
4.2 अभ्यासक्रमाचे समाजशाखीय, मानसशास्त्रीय, वैज्ञानिक, आणि संज्ञानात्मक निर्धारक
4.3 अभ्यास साहित्य, संदर्भ, निवड, विकास यामध्ये शिक्षिकांची भूमिका
4.4 अभ्यासक्रम विकास, अंमलबजावणी आणि संशोधनामध्ये शिक्षकाची भूमिका
4.5 अभ्यासक्रमाचे मूल्यमापन आणि पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया
4.6 तांत्रिक आणि वैज्ञानिक अभ्यासक्रम विकास नमुना : हिल्डा टाबा मॉडेल, टेलर मॉडेल, सायलर आणि अलेक्झांडर पॅराडाइम, निकोलस आणि निकोलस पॅराडिग्म
4.7 अतांत्रिक अवैज्ञानिक अभ्यासक्रम विकास प्रतिमाने : फ्रैंकलिन बॉबीट, फिलिप डब्ल्यू, जॅक्सन
4.8 पाठ्यपुस्तक (ढशुींलेेज्ञ)
4.9 शिक्षक हस्तपुस्तिका (ढशरलहशी’ी करपवलेेज्ञ)
4.10 संदर्भ पुस्तक (ठशषशीशपलश इेेज्ञ)
प्रकरण 5……………………………………………………………171
ज्ञान, अभ्यासक्रम आणि अध्ययनकर्ता
5.1 भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षणाची संकल्पना
5.2 ज्ञान निर्मिती आणि प्रसारामध्ये तज्ञांची भूमिका
5.3 अभ्यासक्रम रचनेचे निर्धारक घटकः राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक विविधता
5.4 अभ्यासक्रम रचनेचे आंतरराष्ट्रीय संदर्भ
5.5 अध्ययनकर्त्यांची वैशिष्ट्ये
5.6 अभ्यासक्रमाचे पैलू
5.7 भारताच्या संदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे महत्त्व
5.8 शालेय संस्कृती आणि प्रक्रियांबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 ची वैशिष्ट्ये
5.9 अभ्यासक्रम मूल्यांकनाचे मार्ग
5.10 अभ्यासक्रमातील व्यावहारिक गरज आणि बदल
5.11 विद्यार्थी, शिक्षक, समाज आणि प्रशासन यांच्याकडून प्रत्याभरण
संदर्भ ग्रंथसूची………………………………………………………209
Author
Related products
C Programming – I
Rs.85.00Plant and Nursery Management
Rs.135.00







