‘देव' भेटलेला विद्यार्थी
Authors:
ISBN:
₹75.00
- DESCRIPTION
- INDEX
एक कविता अनुभवण्याजोगी
गोष्ट सांगतो तुझ्या हिताची, भल्या मुला तू ध्यानी धरीं,
प्रथम प्रयत्नीं यश नच आले, फिरुनि एकदा यत्न करी ॥धृ॥
धीर धरुनी यत्न करीतां, बळ तुजला येईल बरे
भिऊ नको तू मुळी कधीही, जिंकशील तू हेच खरे
एक-दोनदा अपयश आले, यत्न कराया कचरु नको
यत्नामध्ये लाज नसे यश जरि स्पर्धेमध्ये नसे,
अशा प्रसंगी वागू कसे?
यत्न करी तू यत्न लाडक्या फिरुनि एकदा यत्न करी,
प्रथम प्रयत्नी यश नच आले, फिरुनि एकदा यत्न करी ॥1॥
जरी तुज वाटे अवघड अपुले काम मुला तू यत्न करी
काळ तुला देईल तयाचे इमान खासे धीर धरी
जे जे सारे शक्ती सारे कार्य कराया इतरजन
ते ते तुजला शक्य का नसे धीराने करिता यत्न?
नियम मात्र हा ध्यानी धरी, फिरुनि एकदा यत्न करी
प्रथम प्रयत्नी यश नच आले फिरफिरुनी तू यत्न करी,
यत्न करी तू यत्न लाडक्या फिरुनि एकदा यत्न करी ॥2॥
प्रसंग : 1
प्रश्नोत्तरे : एक
प्रसंग : 2
प्रसंग : 3
प्रसंग : 4
प्रश्नोत्तरे : दोन
प्रसंग : 5
प्रश्नोत्तरे : तीन
प्रसंग : 6
प्रश्नोत्तरे : चार
प्रसंग : 7
प्रश्नोत्तरे : पाच
प्रसंग : 8
प्रश्नोत्तरे : सहा
प्रसंग : 9