पंचायत राज व शहरी स्वशासन
S.Y.B.A. SEM - III & IV
Authors:
ISBN:
Rs.260.00
- DESCRIPTION
- INDEX
1.पंचायतराज उत्क्रांती…………………………………. 7
पंचायतराज प्रशासन- ऐतिहासिक पार्श्वभूमी, अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि कार्य
पंचायतराज समित्या- बलवंतरॉय समिती, वसंतराव नाईक समिती आणि इतर समित्या
73 वी घटना दुरूस्त्या- तरतूदी, परिणाम आणि वास्तव
2.ग्रामीण प्रशासन संरचना………………………….. 68
जिल्हा परिषद- संरचना, कार्य आणि अधिकार
पंचायत समिती- संरचना, कार्य आणि अधिकार
ग्रामपंचायत- संरचना, कार्य आणि अधिकार
3.ग्रामीण प्रशासन राजकीय आणि प्रशासकीय अधिकारी ………..97
जिल्हापरिषद- अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी
पंचायत समिती- सभापती, गट विकास अधिकारी
ग्रामपंचायत- संरपच, ग्रामसेवक
4.समकालीन ग्रामीण समस्या आणि सुधारणा ………………109
ग्रामीण विकास योजना- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा), पंतप्रधान ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, ग्रामीण स्वच्छ भारत अभियान
शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरण पंचायतराज भूमिका
ग्रामीण प्रशासन आव्हाने- निरक्षरता, भ्रष्टाचार डिजिटल डिव्हाईड
5.नागरी प्रशासन उत्क्रांती…………………………. 122
नागरी प्रशासन- ऐतिहासिक पार्श्वभूमी, अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि कार्य 74 वी घटना दुरूस्त्या- तरतूदी, परिणाम आणि वास्तव
6.नागरी प्रशासन संरचना…………………………. 142
नगरपालिका- रचना, अधिकार व कार्य
महानगरपालिका- रचना, अधिकार व कार्य
7.नागरी प्रशासन राजकीय आणि प्रशासकीय अधिकारी ……………..167
नगरपालिका- नगराध्यक्ष, मुख्याधिकारी
महानगरपालिका- महापौर, आयुक्त
8.समकालीन नागरी समस्या आणि आव्हाने…. 176
स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियान, अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियान
ग्रामीण आणि शहरी संबंध आणि स्थलांतर
आव्हाने- झोपडपट्टी, प्रदूषण, पाणीपुरवठा आणि रहदारी
संदर्भ ग्रंथसूची………………………………………….. 191
Author
Related products
-
अन्न सुरक्षितता आणि पोषकतत्वे
Rs.310.00 -
Google Apps (Hands on)
Rs.95.00 -
Food Technology
Rs.95.00



