प्राचीन भौगोलिक विचार
S.Y.B. A. SEM - III
Authors:
ISBN:
Rs.195.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रकरण 1. प्राचीन भारतील भौगोलिक विचार………. 9
(Geographical Thought in Ancient India)
(अ) प्राचीन भारतीय विचारवंतांचा परिचय
(Introduction to Ancient Indian scholars)
1.i) प्राचीन भारतीय विचारवंतांचा परिचय आणि त्यांचे भूगोलातील योगदान (Introduction to Ancient Indian Scholar and Their contribution to Geography)
अ) आर्यभट्ट (इ.स.476-550) (Aryabhatta 476-550 AD)
- गोलाकार पृथ्वीची संकल्पना (Concept of spherical Earth)
- दिवस आणि रात्रीचे स्पष्टीकरण (Exlanation of Day and Night)
- सूर्य आणि चंद्रग्रहण (Eclipses of the Sun and the Moon)
- निर्देशांक आणि वेळेचे मापन यांचा विचार
- भूकेंद्रित प्रतिरूप आणि ग्रहांची गती
- आर्यभट यांची नक्षत्र गणना
ब) भास्कराचार्य (इ.स.600 – 680)
(Bhaskaracharya 600 – 680 AD)
भास्कराचार्यांचे भूगोलातील योगदान –
- खगोलशास्त्रीय गणनांचा भूगोलातील उपयोग
- आर्यभटीय भाष्य (Commentary on Āryabhaṭīya)
- वेळ आणि दिशा निर्धारण (Determination of time & Direction)
- नौकानयन आणि प्रवास (Navigation)
- ग्रहण व युती गणना (Measurment of Eclpis and Conjunctions of planets)
(ब) विश्वशास्त्र व जग दृश्य (Cosmology and Worldview)
- i) प्राचीन भारतीय विश्वशास्त्र:विश्वाची संकल्पना, कालचक्र (युगे) आणि विश्व भूगोल (Ancient Indian cosmology: The concept of the Universe, Time cycles (Yugas) and Cosmological Geography).
- प्राचीन भारतीय विश्वशास्त्र (Ancient Indian Cosmology)
अ) विश्वाची संकल्पना (The concept of the Universe)
- वेदांमधील विश्व-संकल्पना
- उपनिषदांतील दृष्टिकोन
- पुराणांतील त्रिलोक संकल्पना
- सांख्य व योग तत्त्वज्ञान
- खगोल व गणितशास्त्रातून विश्वदृष्टी
ब) प्राचीन भारतीय विश्वशास्त्र: कालचक्र (युगे)
(Ancient Indian cosmology: Time cycles (Yugas)
क) प्राचीन भारतीय विश्वशास्त्र: विश्व भूगोल (Ancient Indian
cosmology: Cosmological Geography)
* लोकविहित रचना (14 लोक)
* उर्ध्वलोक (सात), अधोलोक(सात)
* द्वीप प्रणाली (Dvia System) :
* आकाशीय भूगोल (Celestial Geography)
* कालगती-युगचक्र (Time Cycles in Hindu Sacred Cosmology)
* बौद्ध विश्वशास्त्र,जैन विश्वशास्त्र, वैदिक/उपनिषदीय दृष्टिकोन
- ii) प्राचीन भारतीय मजकुरात वर्णित पृथ्वीच्या आकार आणि संरचनेची कल्पना (The Idea of the Earth’s shape and structure as depicted in Ancient text)
- पृथ्वीचा आकार (Shape of the Earth)
- पृथ्वीची संरचना (Structure of the Earth)
(क) पर्यावरणीय बोधन व पवित्र भूदृश्य:
(Environmental perception and Sacred Landscapes)
- पर्यावरणीय बोधन/समज (Environmental perception)
- पवित्र भूदृश्य (Sacred Landscapes)
- पर्यावरणीय बोधन आणि पवित्र भूदृश्य यांचे संबंध
- i) प्राचीन भारतातील धर्म व भूगोल यातील आंतरसंबंध (The interplay between Geography and Religion in Ancient India)
- धार्मिक स्थळे व भौगोलिक स्थान
- धार्मिक ग्रंथांतील भौगोलिक माहिती
- यात्रास्थळे आणि भूगोल
- ऋतू, पंचांग व कालगणना
- पर्यावरण व धर्म
- ii) प्राचीन भारतीय विचारांमध्ये नद्या, पर्वते आणि जंगलांचे महत्त्व
(The significance of Rivers, Mountains and Forests in Indian Geographical Thoughts)
- नद्यांचे महत्त्व (The Significance of Rivers)
अ) नद्यांचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व
ब) नद्यांचे आर्थिक व सामाजिक महत्त्व
- पर्वतांचे महत्त्व (Significance of Mountains)
- जंगलांचे महत्त्व
अ) धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व
ब) पर्यावरणीय व आर्थिक महत्त्व
प्रकरण 2. प्राचीन भारतातील आर्थिक भूगोल……. 73
(Economic Geography in Ancient India)
अ) व्यापार, वाणिज्य व भूगोल (Trade, Commerce and Geography)
- i) प्राचीन भारतीय व्यापार जाळ्यांचे भौगोलिक आधार
(The geographical basis of ancient geographical networks)
- ii) प्रमुख व्यापारी मार्ग: मध्य आशिया, आग्नेय आशिया आणि भूमध्य प्रदेशाशी भारताला जोडणारे भूमार्ग व जलमार्ग (Key Trade Routes: Land and Maritime Routes connecting India to Central Asia, South East Asia and Mediterranean)
iii) प्राचीन भारतीय संस्कृतीच्या आर्थिक सामृध्दिमध्ये भूगोलाचे योगदान (The role of Geography in the economic prosperity of Ancient Indian civilizations)
ब) नागरी नियोजन आणि वस्ती प्रारूप:
(Urban planning and settlement patterns)
- i) प्राचीन नगरांची मांडणी: हडप्पा, मोहेंजो-दारो, लोथल आणि कालीबंगा (The Geographical Layout of Ancient cities: Harappa, Mohenjo-Daro, Lothal and Kalibanga)
- ii) प्राचीन मजकूर आणि पुरातत्व पुराव्यांमध्ये दिसणारे नागरी नियोजनाची तत्वे (princpiles of Urban planning as seen in Ancient texts and Archaeological Evidences)
iii) भूगोल आणि नागरी केंद्रांमधील विकासाचा संबंध (The Relationship between Geography and the development of Urban Centers).
संदर्भ ग्रंथ ……….142
Author
Related products
Agricultural Geography
Rs.110.00C Programming – I
Rs.85.00Plant Diversity
Rs.85.00






