Prashant Publications

My Account

प्राचीन व आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत (भाग 1)

Ancient and Modern Indian Political Thinkers (Part 1)

Authors: 

ISBN:

SKU: 9789381546550
Marathi Title: Prachin Va Aadhunik Bhartiya Rajkiya Vicharvant (Bhag 1)
Book Language: Marathi
Published Years: 2013
Edition: First

475.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Prachin Va Aadhunik Bhartiya Rajkiya Vicharvant (Bhag 1)

  1. भारतीय राजकीय विचारांचा उगम व विकास : भारतीय राजकीय विचारांचा उगम – प्राचीन संस्कृती, सिंधू संस्कृती, निसर्गनिष्ट देवदेवता, वैदिक संस्कृतीमधील उगमस्थाने, वेद, आरण्यके, उपनिषिदे
  2. भारतीय राजकीय विचारांची साधने : प्राचीन साधने – वैदिक तत्वज्ञान, उत्तर वैदिक लिखाण, महाकाव्य-रामायण, महाभारत, जातक कथा, पानिणी, कौटिल्यांचे अर्थशास्त्र, बौध्द तत्वज्ञान, स्मृती, मनूस्मृती
  3. मनू : ग्रंथ परिचय, मनूस्मृतीचा रचनाकाळ, मनूस्मृती, मनूचे राज्यासंबंधी विचार – राज्याचे स्वरुप, राजाचे पद व कर्तव्य, मंत्रीमंडळ, मंत्रीमंडळाचे सदस्य, मंत्रीमंडळाचे विभाग, मंत्रीमंडळाचे स्थान मंत्रीमंडळाची कार्यप्रणाली
  4. शुक्र : शुक्राचे नीतीशास्त्र – नीतीची व्याख्या, नीतीशास्त्राचे महत्त्व, राजकीय विचार – राज्याची प्रकृती, शासन विचार, शासन व्यवस्था, सार्वभौम, मंत्री व मंत्रालय, मित्र, खजिना, लष्कर, किल्ले, प्रदेश, राजाचे पद
  5. बृहस्पती : दंडनीती, दंडाचे महत्त्व, राजाचे चरित्र, राजाचे अधिकार आणि कर्तव्ये, राजाची प्रकृती/चरित्र, राज्याचे महत्त्व – जनतेच्या मताचे महत्त्व, मंत्रीमंडळ – मंत्र्याची वैधानिक स्थिती, मंत्र्यांचे विभाग
  6. कौटिल्य : चरित्र, प्रभाव, कौटिल्याचा कालखंड, विचारांचे प्रमुख उगमस्थान, अर्थशास्त्राचे स्वरुप, कौटिल्याचे अर्थशास्त्र-कौटिल्याने अर्थशास्त्राची केलेली व्याख्या, अर्थ, कौटिल्याचे राज्यासंबंधी
  7. राजा राममोहन रॉय : चरित्र/परिचय – बालपण, शिक्षण, हिंदूधर्मावर टिका, ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी, आत्मिय सभेची स्थापना, सतीच्या प्रथेस विरोध, ख्रिस्ती धर्मोपदेशकांची टिका, एकेश्वरवादाचे समर्थन
  8. स्वामी दयानंद सरस्वती : चरित्र, राजकीय विचार, भारतीय राष्ट्रवाद, स्वामी दयानंद यांचा राष्ट्रवाद, शासनाचे प्रकार, स्वामी दयानंद सरस्वती यांचे सामाजिक, धार्मिक, शिक्षण विषयक विचार
  9. श्रीमती एनी बेझंट : चरित्र, डॉ.एनी बेझेंट यांचे राजकीय विचार, डॉ.एनी बेझेंट यांचा आध्यात्मिक राष्ट्रवादाचा सिध्दांत, डॉ.एनी बेझेंट यांचे स्वशासनासंबंधी, स्वातंत्र्यासंबंधी, आर्थिक, शिक्षण विषयक विचार
  10. न्या. महादेव गोविंद रानडे : चरित्र, न्या.रानडे यांचे राजकीय विचार, राज्य/राज्याचे कार्यक्षेत्र, विविध हक्क, लोकशाही, लोकशाहीवर टिका, लोकशाहीचे गुण, न्या.रानडे यांच्या विचाराची वैशिष्ट्ये
  11. गोपाळ कृष्ण गोखले : चरित्र, न्या.गोखले यांचे राजकीय विचार, न्या.गोखले यांचे स्वदेशी संबंध विचार – बहिष्कार, ना.गोखले यांचे आर्थिक, शासनविषयक, सामाजिक विचार, उदारमतवादाचा प्रभाव
  12. दादाभाई नौरोजी : चरित्र, दादाभाई नौरोजी यांचे राजकीय, आर्थिक, समाजवादी विचार – स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान, घटनात्मक राजकीय पध्दती, आधारभूत मान्यता, आस्था, दीर्घ संघर्ष
  13. फिरोजशहा मेहता : चरित्र, फिरोजशहा मेहतांचे राजकीय विचार – ब्रिटिश शासनाचे समर्थक, जनतेच्या इच्छेचे समर्थक, मेहता यांनी केलेली इतिहासाची मीमांसा, उदार राजकीय धोरण/उदार राजनीती, राष्ट्रवाद
  14. श्री सुरेंद्रनाथ बॅनर्जी : चरित्र, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे राजकीय विचार, श्री सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे आर्थिक विचार, श्री सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे उदारवादाबद्दलचे विचार, श्री सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे स्वशासनासंबंधी विचार
  15. बी. एस. श्रीनिवासशास्त्री : चरित्र, श्री बी.एस. श्रीनिवासशास्त्री यांचे राजकीय विचार- मितवाद, घटनात्मक पध्दती, इंग्रजांविषयी दृष्टीकोन, असहकार चळवळीचे समर्थन नाही, उदारवादी असहकाराचे समर्थन
  16. नेताजी सुभाषचंद्र बोस : चरित्र, राजकीय प्रभाव, नेताजीची ग्रंथसंपदा, नेताजी सुभाषचंद्रबोस यांचे राजकीय, लोकशाहीसंबंधी, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक विचार, मूल्यमापन.
  17. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक : चरित्र, ग्रंथ रचना, टिळकांच्या विचारांची तात्त्विक बैठक
  18. बिपिनचंद्र पाल : चरित्र, बिपिनचंद्र पाल यांचे राजकिय विचार, बिपिनचंद्र पाल यांचे आंतरराष्ट्रीय वादाचे
  19. लाला लजपतरॉय : चरित्र, लाला लजपतरॉय यांचे राजकीय विचार – ब्रिटिश रावजटीसंबंधी योजना
  20. मानवेंद्र रॉय : चरित्र – ग्रंथ रचना, एम.एन.रॉयवर पडलेला प्रभाव, एम.एन.रॉय यांचे राजकीय विचार
  21. महर्षी अरविंद घोष : चरित्र, प्रभाव, महर्षी अरविंद यांचे राजकिय विचार, इंग्रजी शासनावर टिका, स्वातंत्र्य
RELATED PRODUCTS
You're viewing: प्राचीन व आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत (भाग 1) 475.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close