भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास (भाग 2)
Development of Indian Economics (Part 2)
Authors:
Tag:
Dr N L Chavhan
ISBN:
SKU:
9789381546109
Category: अर्थशास्त्र
Tag: Dr N L Chavhan
Category:
अर्थशास्त्र
Rs.275.00
- DESCRIPTION
- INDEX
Bharatiya Arthavyavasthecha Vikas (Bhag 2)
- भारतातील वित्तीय प्रणाली : 1.1 भारतीय वित्तीय प्रणाली, 1.2 अ) नाणेबाजार, आ) नाणेबाजाराचे स्वरुप, 1.3 अ) भारतीय नाणेबाजारातील असंघटित क्षेत्र, आ) भारतीय नाणेबाजारातील संघटित क्षेत्र, इ) भारतीय नाणेबाजारातील उप-बाजार, 1.4 भारतीय नाणेबाजाराची वैशिष्ट्ये, 1.5 भारतीय नाणेबाजारातील सुधारणा, 1.6 अ) भांडवल बाजार, आ) भांडवल बाजाराचे स्वरुप, इ) भारताच्या औद्योगिक वृद्धीत भांडवल बाजाराची भूमिका, ई) भारतीय भांडवल बाजाराची रचना आणि प्रगती, उ) भारतीय भांडवल बाजाराच्या विकासाला कारणीभूत ठरलेले घटक, 1.7 भारतीय भांडवल बाजाराचे दोष, 1.8 भांडवल बाजारातील सुधारणा, 1.9 अ) सेवी आणि सेबीची कार्ये, आ) सेबी आणि भांडवल बाजाराचा विकास
- भारताचा विदेश व्यापार : 2.1 अ) विकसनशील देशात विदेश व्यापाराचे महत्त्व, आ) भारत आणि विदेश व्यापार, 2.2 भारताच्या विदेश व्यापाराचे मूल्य, 2.3 भारताचा जागतिक व्यापारातील वाटा, 2.4 भारताच्या विदेश व्यापाराची संरचना, अ) आयातीची संरचना, आ) निर्यातीची संरचना, 2.5 भारताच्या विदेश व्यापाराची दिशा, 2.6 भारताचा व्यवहारतोल, अ) भारताचा चालू खात्यावरील व्यवहारतोल, आ) व्यवहारतोलात असमतोल निर्माण होण्याची कारणे
- भारतातील विदेशी भांडवल आणि तांत्रिक सहयोग : 3.1 विदेशी भांडवलाची आवश्यकता, 3.2 विदेशी भांडवलाचे प्रकार, 3.3 भारतातील विदेशी गुंतवणूक, 3.4 बहुराष्ट्रीय कंपन्या, ळ) बहुराष्ट्रीय कंपन्यांचे महत्त्व, ळळ) भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्या, ळळळ) बहुराष्ट्रीय कंपन्यांचे घातक परिणाम, र्ळीं) विदेशी सहयोग, क) भारतातील विदेशी सहयोग, ख) भारतातील विदेश सहयोगाचे प्रभाव
- भारत आणि जागतिक अर्थव्यवस्था : 4.1 अ) जागतिकीकरण आ) उदारीकरण, इ) खाजगीकरण, ई) निर्गुंतवणूक व निर्गुंतवणूक धोरण, उ) निर्गुंतवणूक आयोग
- भारतातील केंद्र आणि राज्य वित्तीय संबंध : 5.1 वित्तीय साधनांचे विभाजन, 5.2 वित्त आयोगाची कार्ये, 5.3 पहिला ते नवव्या वित्त आयोगांनी केलेल्या शिफारशींचा सारांश, 5.4 वित्त आयोगांच्या शिफारशी, अ) दहाव्या वित्त आयोगाच्या शिफारशी, आ) अकराव्या वित्त आयोगाच्या शिफारशी, इ) बारावा वित्त आयोग, 5.5 केंद्र आणि राज्य सरकारांच्या वित्तीय संबंधामध्ये तणाव.
- भारतातील सार्वजनिक महसूल : 6.1 अ) केंद्र सरकारच्या महसुलाचे मार्ग, क) केंद्र सरकारचे विविध कर आणि त्यापासून मिळालेला महसूल, ख) केंद्र सरकारचा करेत्तर महसूल, ग) केंद्र सरकारच्या महसुलाची प्रवृत्ती, आ) घटक राज्य सरकारांचे महसुलाचे मार्ग, घटक राज्यांच्या महसुलाची प्रवृत्ती, 6.2 भारतीय कर पद्धतीची वैशिष्ट्ये आणि दोष, 6.3 कर सुधारणाबाबत विविध समितींच्या शिफारशी, अ) राजा चेलय्या समिती, आ) दहाव्या पंचवार्षिक योजनेसाठी कर धोरण आणि कर प्रशासनासंबंधी सल्लागार समितीच्या प्रमुख शिफारशी.
- भारतातील सार्वजनिक खर्च : 7.1 सरकारच्या खर्चाचे वर्गीकरण, 7.2 भारतातील सरकारच्या खर्चाची प्रवृत्ती, अ) केंद्र सरकारच्या खर्चाची प्रवृत्ती, आ) राज्य सरकारांच्या खर्चाची प्रवृत्ती, 7.3 सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे, 7.4 सार्वजनिक खर्चाचे परिणाम
- सार्वजनिक कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा : 8.1 अ) सार्वजनिक कर्ज, आ) सार्वजनिक कर्जाचे प्रकार, इ) भारतातील सार्वजनिक कर्जाचा आकार, ई) सार्वजनिक कर्जाचे मार्ग, उ) राज्य सरकारांचे सार्वजनिक कर्ज, 8.2 अ) सार्वजनिक कर्जात वाढ होण्याची कारणे, आ) सार्वजनिक कर्जाचे परिणाम, 8.3 तुटीच्या अंदाज पत्रकाविषयी काही संकल्पना, 8.4 अ) तुटीचा अर्थभरण्याचा अर्थ
Author
RELATED PRODUCTS
Related products
भारतीय अर्थव्यवस्था (भाग 2)
Rs.275.00बँकींगची मूलतत्त्वे कार्यपद्धती
Rs.395.00






