भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास
Indian and Global Economic Development
Authors:
Tags:
Dr N N Gadhe, Dr S K Pagar
ISBN:
SKU:
9789385021992
Marathi Title: Bhartiya and Jagtik Arthik Vikas
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First
Category:
अर्थशास्त्र
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
Bhartiya and Jagtik Arthik Vikas
- प्रस्तावना : 1.1 भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, 1.2 भारतीय अर्थव्यवस्था व विकसित अर्थव्यवस्था यांची तुलना
- स्वातंत्र्योत्तर भारतीय शेतीचा विकास : 2.1 भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान, 2.2 शेती विकासाच्या मार्गातील अडचणी, 2.3 ग्रामीण कर्जबाजारीपणा : कारणे, परिणाम व उपाययोजना, 2.4 शेतमालाची विक्री व्यवस्था/विपणन, 2.5 शेतमाल किंमतविषयक धोरण
- 1991 पासुनचा भारतातील औद्योगिक विकास : 3.1 आर्थिक विकासात औद्योगिकरणाची भूमिका, 3.2 लघुउद्योग, मध्यमउद्योग आणि मोठ्या उद्योगांची भूमिका, 3.3 उदारीकरणानंतर भारतातील सार्वजनिक क्षेत्राची भूमिका, 3.4 1991 चे नवीन औद्योगिक धोरण, 3.5 1991 च्या नवीन औद्योगिक धोरणाचे मूल्यमापन
- भारतातील पायाभूत संरचनाचा विकास 1991 नंतर : 4.1 पायाभूत संरचनेचे आर्थिक विकासातील महत्त्व, 4.2 पायाभूत संरचनेतील खाजगी विरूध्द सार्वजनिक गुंतवणूक, 4.3 पायाभूत संरचनेच्या विकासातील खाजगी क्षेत्राची भूमिका, 4.4 पायाभूत संरचनेच्या विकासातील सार्वजनिक क्षेत्राची भूमिका
- मानव संसाधन विकास : 5.1 आर्थिक विकासात मानव संसाधनाची भूमिका, 5.2 मानव विकास निर्देशांकाची संकल्पना, 5.3 मानवी दारिद्रय निर्देेशांक संकल्पना, 5.4 लिंगसापेक्ष विकास निर्देशांक संकल्पना, 5.5 लिंग रोजगार निर्देशांक
- आर्थिक विकास आणि विदेशी भांडवल : 6.1 उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा अर्थ, 6.2 उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणापुढील आव्हाने, 6.3 परकीय भांडवलाचा अर्थ, 6.4 परकीय भांडवलाची भूमिका, 6.5 परकीय भांडवलाची गरज, 6.6 परकीय भांडवलाचे प्रकार, 6.7 पकरीय भांडवलाचे गुण/फायदे, 6.8 परकीय भांडवलाचे तोटे/दोष
- परकीय व्यापार आणि व्यवहारतोल : 7.1 आर्थिक विकासातील परकीय व्यापाराचे महत्व, 7.2 व्यापारतोल आणि व्यवहारतोल: संकल्पना, 7.3 1991 नंतरचा भारताचा व्यवहारतोल, 7.4 भारतीय रूपयाची परिवर्तनीयता, 7.5 सध्याचे आयात-निर्यात धोरण
- आंतरराष्ट्रीय नाणे निधी : 8.1. प्रास्ताविक, 8.2. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क), 8.3. आंतरराष्ट्रीय नाणे निधीची उद्दिष्ट्ये, 8.4. जागतिक बँक, 8.5. जागतिक व्यापार संघटना, 8.6. ब्रिक्स संघटना
RELATED PRODUCTS