भारतीय समाज संरचना व बदल
Indian Society - Structure and Change
Authors:
ISBN:
SKU:
9789385021923
Marathi Title: Bharatiya Samaj Sanrchna V Badal
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First
Categories:
MPSC/UPSC, SYBA, समाजशास्त्र, स्पर्धात्मक परीक्षा
₹280.00
- DESCRIPTION
- INDEX
Bharatiya Samaj Sanrchna V Badal
- भारतीय समाजाचे अभ्यासाचे दृष्टीकोण : तात्विक दृष्टीकोण, भारतीय प्राच्यविद्याभ्यास, संस्कृती शास्त्रीय दृष्टीकोण/सांस्कृतिक दृष्टीकोण, संरचनात्मक कार्यवादी दृष्टीकोण, संरचनात्मक दृष्टीकोण, मार्क्सवादी दृष्टीकोण, डॉ.जी.एस.घुर्ये : (1893-1983), डॉ.एम.एन.श्रीनिवास : (1916-1999), डॉ.डी.पी.मुखर्जी : (1894-1961)
- परंपरागत भारतीय समाजाचे आणि संस्कृतीचे मुलभूत : मूल्ये आणि मध्यवर्ती आशय, कर्म आणि पुनर्जन्म सिध्दांत आश्रम व्यवस्था, पुरुषार्थ
- भारतातील धर्म : इस्लाम धर्म, बौध्द धर्म, जैनधर्म, शीखधर्म, ख्रिस्ती धर्म
- भारतीय समाजाचे विभाग : आदिवासी समाज, ग्रामीण समाज, नागरी समाज
- भारतातील सामाजिक संस्था : कुटुंब संस्था, विवाह संस्था, भारतातील जाती संस्था
- सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रिया : सांस्कृतिकरणाची संकल्पना, औद्योगिकरणाची संकल्पना, पाश्चिमात्त्यीकरणाची संकल्पना, आधुनिकीकरणाची संकल्पना, वैश्विकीकरणाची संकल्पना
- भारतीय स्त्रीयांचा बदलता दर्जा : प्राचीन काळातील स्त्रीयांचा दर्जा, मध्ययुगीन भारतातील स्त्रीयांचा दर्जा, ब्रिटीश राजवटीतील स्त्रियांचा दर्जा, स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीयांचा दर्जा
- भारतातील सामाजिक चळवळी : सामाजिक चळवळींचा अर्थ आणि उद्दीष्टये, भारतातील शेतकरी चळवळ, भारतातील दलित चळवळी, भारतातील आदिवासी चळवळी
- राष्ट्रीय एकात्मता : राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ, राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळे, राष्ट्रीय एकात्मतेची लक्षणे, राष्ट्रबांधणीची संकल्पना, एकता आणि विविधता: सांस्कृतिक, भाषीक, प्रादेशिक
RELATED PRODUCTS