मराठ्यांचा इतिहास (इ. स. १६३० ते इ. स. १८१८)
S.Y.B.A. SEM - III & IV
Authors:
ISBN:
Rs.550.00
- DESCRIPTION
- INDEX
1.मराठा सत्तेचा उदय आणि इतिहासाची साधने………………………….11
(अ) वाङ्मयीन साधने : मराठी आणि परदेशी (पोर्तुगीज, इंग्रज आणि फ्रेंच) – (I) मराठी साधने – बखर वाङ्मय, बखर शब्दाची व्युत्पत्ती, शिवकाळ व पेशवेकाळ संबंधी माहिती सांगणाऱ्या बखरी, बखरींचे मूल्यमापन, शकावल्या, मेस्तके, पोवाडे व लावण्या, मराठी संत (II) पोर्तुगीज साधने (III) इंग्रजी साधने – रॉबर्ट ऑर्मचे हिस्टारिकल फ्रॅगमेंटस (1718-1801), इंग्रजांचे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलेले वकील (IV) फ्रेंच साधने (ब) मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी (क) शहाजीराजे, राजमाता जिजाबाई व छ. शिवाजीराजांचे प्रारंभिक जीवन – (I) शहाजीराजे भोसले – पूर्वजीवन, खंडागळे प्रकरण, भातवडीची लढाई (ऑक्टोंबर 1624), मलिक अंबरच्या मनात शहाजीबद्दल असुया, शहाजी आदिलशहाकडे जातो, पुन्हा निजामशाहीत शहाजी दाखल (इ.स.1626), लखोजी जाधवचा खून (इ.स. 1629), निजामशाहीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न, शहाजी आदिलशहाच्या दरबारात (II) राजमाता जिजाबाई भोसले – पूर्वजीवन, जिजाबाईचे बालपण व शिक्षण, विवाह, उत्तम संस्काराची देणगी, कुशल प्रशासक, निर्भयता, विजयाच्या प्रेरिका, हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नांची पूर्ती (III) छ. शिवाजी महाराजांचे प्रारंभिक जीवन – शिवाजी व जिजाबाईचे बंगलोरला वास्तव्य, मुस्ताफाखानाशी शहाजीचा बेबनाव (1644-47), शहाजीराजांना कैद (25 जुलै 1648), शिवाजीच्या बंदोबस्तासाठी फत्तेखानाची नेमणूक, शिरवळची पहिली चकमक, फत्तेखानाचे पुरंदरवर आक्रमण, पुरंदर स्वारीचे महत्व, संभाजीच्या बंदोबस्तासाठी फर्हादखानाची नियुक्ती, शहाजी राजांची सन्मानाने सुटका, शहाजी राजे यांचे कनकगिरी येथे वास्तव्य, महम्मद आदिलशहाचा मृत्यु (1656), महाराष्ट्रात शहाजी राजांचे आगमन, शहाजीराजांचा मृत्यु (23 जानेवारी 1664), शहाजीराजांची योग्यता
2.स्वराज्याची स्थापना ते राज्याभिषेक………………………………….44
(अ) दक्षिणेकडील सत्तांबरोबर संबंध : जावळी, अफजलखान प्रकरण आणि त्याचे महत्त्व – (I) जावळी – जावळीवरील स्वारीची कारणे, शिवाजी महाराजांचे जावळीवर आक्रमण, जावळीच्या स्वारीचे परिणाम (II) अफजलखान प्रसंग आणि त्याचे महत्त्व – अफजलखानाचे पूर्वजीवन, आदिलशहाच्या स्वारीची कारणे, अफजलखानाच्या नियुक्तीची कारणे, अफजलखानाची शिवाजीवरील स्वारी, खान प्रकरणात शिवाजी महाराज यशस्वी होण्याची कारणे, अफजलखानाविरूद्ध मिळालेल्या विजयाचे महत्व आणि परिणाम (ब) मोगलांबरोबर संबंध : शाहिस्तेखानाची स्वारी, सुरतेची स्वारी, जयसिंहाची मोहिम आणि आग्रा भेट – (I) शाहिस्तेखानाची स्वारी – शाहिस्तेखानाला
दक्षिणेत पाठविण्याची कारणे, शाहिस्तेखानाचे महाराष्ट्रात आगमन, उंबरखिंडीतील करतलबखानची फजिती, दक्षिण कोकण मोहिम, शाहिस्तेखानवर स्वारी, शाहिस्तेखानाविरूद्ध शिवाजी महाराज यशस्वी होण्याची कारणे, शाहिस्तेखानावरील मोहिमेचे परिणाम (II) सुरतेची पहिली स्वारी – सुरत मोहिमेची कारणे, सुरतेवरील मोहीम, परकीय सत्तेच्याबाबतीत शिवाजीराजांचे धोरण, शिवाजी राजांचे रायगडाकडे प्रयाण, सुरत मोहिमेचे परिणाम, सुरत मोहिमेनंतरच्या घटना (III) मिर्झा राजा जयसिंगाची मोहिम – जयसिंगाचे पूर्वजीवन, जयसिंगाला दक्षिणेत पाठविण्याचा हेतू, जयसिंगचे महाराष्ट्रात आगमन (1665), जयसिंगाचे डावपेच, पुरंदर तहातील कलमे, पुरंदरच्या तहाचे महत्व (14 जून 1665), पुरंदर तहाचा मोगलांना झालेला फायदा (IV) आग्रा भेट – शिवाजीच्या आग्रा भेटीची कारणे, आग्य्राकडे प्रयाण, शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात, आग्रा भेटीचे महत्व (क) राज्याभिषेक आणि कर्नाटक स्वारी – (I) राज्याभिषेक – शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची कारणे, स्वतंत्र शब्दाचा नवा अर्थ राज्याभिषेकाने दिला, क्षत्रियत्वाचा सिद्धांत, गागाभट्ट, राज्याभिषेकपूर्वी विविध देवी-देवतांचे दर्शन, राज्याभिषेक सोहळा, राज्याभिषेकाचा खर्च, शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक, दुसऱ्या राज्याभिषेकाची कारणे (23 सप्टेंबर 1674), शिवाजी राजांची दुसऱ्या राज्याभिषेकास मान्यता, तांत्रिक राज्याभिषेक विधी, राज्याभिषेकाचे महत्व (II) कर्नाटक मोहिम (इ.स.1676) – कर्नाटक मोहिमेची उद्दिष्ट्ये (इ.स. 1676), कर्नाटक स्वारी-पूर्व तयारी, कर्नाटकाकडे प्रयाण, शिवाजी महाराज व कुतुबशहा यांच्यातील करार, व्यंकोजी आणि शिवाजी राजांची भेट, परतीच्या प्रवासातील शिवाजी महाराजांचे विजय, कर्नाटक मोहिमेचे परिणाम
3.प्रशासन आणि अर्थव्यवस्था……………………………………….138
(अ) न्याय व्यवस्था, मुलकी प्रशासन आणि लष्करी प्रशासन – (I) न्याय व्यवस्था – शिवकालीन न्याय व्यवस्थेची वैशिष्ट्ये, शिवकाळात घडणारे अपराध व गुन्हे, शिवकालीन न्यायालयीन प्रशासन, न्यायनिवाड्याच्या संस्था, दिव्य, गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या शिक्षा, न्यायालयीन खर्च (II) मुलकी प्रशासन – मुलकी प्रशासन – (1) केंद्रिय प्रशासन – छत्रपती, अष्टप्रधान मंडळाचा उगम, अष्टप्रधानांची कामे, अष्टप्रधान मंडळाची वैशिष्ट्ये, 18 कारखाने व बारा महाल (2) प्रांतिक प्रशासन – स्वराज्याचे दोन विभाग, प्रांताची विभागणी व त्यावरील अधिकारी, स्वराज्यातील प्रदेशाची विभागणी व त्यावरील अधिकारी – सरसुभेदार, हवालदार, कमाविसदार, दरखदार, प्रांताच्या प्रशासनातील वतनी अधिकारी देशमुख, देशपांडे, ग्राम प्रशासन; मौजेमधील वतनदार – पाटील, कुलकर्णी, चौगुला, शेटे, महार वतन (III) लष्करी प्रशासन – शिवाजीच्या लष्कराची वैशिष्ट्ये, लष्कराचा प्रमुख राजा, शाही संरक्षक दल, पायदळ, घोडदळ, शिवाजी महाराजांचे उंटदळ व हत्तीदळ, तोफखाना, आरमार; शिवाजी महाराजांच्या आरमार निर्मितीची कारणे, शिवाजीच्या आरमारातील जहाजांची संख्या व प्रकार, आरमाराचे प्रशासन, शिवाजीच्या आरमारी धोरणाची मार्गदर्शक मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 ते इ.स. 1818)
तत्वे; किल्ल्यांचे प्रशासन, शिवाजी महाराजांचे हेरखाते (ब) कृषी जीवन, व्यापार आणि चलनव्यवस्था – (I) कृषी जीवन – कृषी क्षेत्रातील अडचणी, जमिनीची मोजणी, सारा आकारणीचे तत्वे, महसूल आकारणीचे प्रमाण, वतनासंबंधी धोरण, छत्रपतींच्या कृषीविषयक सुधारणा (II) शिवकालीन व्यापार – शिवकालीन बंदरे, भूमार्गे चालणारा व्यापार, अंतर्गत व्यापार, दुर्गावर वसवलेली बाजारपेठ, टोपीकरांची चाल ओळखणारा राजा (III) चलनव्यवस्था – खाजगी व्यापारी आणि चलनव्यवस्था, शिवाजी महाराजांनी पाडलेली नाणी (क) उत्पन्न आणि खर्च – (I) उत्पन्न (II) खर्च
4.मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध…………………………………………….195
(अ) छत्रपती संभाजी महाराज : सत्तेचे दृढीकरण, मोगलांबरोबर संबंध – (I) छत्रपती संभाजी महाराज : सत्तेचे दृढीकरण – पूर्वचरित्र, संभाजी महाराजांसमोरील समस्या (II) छत्रपती संभाजी महाराज : मोगलांबरोबर संबंध – रामशेजचा वेढा, संभाजी-अकबर प्रकरण, औरंगजेब अकबराला राजपुतांविरुद्ध स्वारीवर पाठवितो, औरंगजेबाचा कपटी डाव, संभाजीला पदच्यूत करण्याचे कारस्थान, शहाजादा अकबराला पकडा किंवा ठार करा – औरंगजेबाची आज्ञा, जंजिऱ्याच्या मोहिमेत अकबर, शहजादा अकबराची उत्तरेकडील स्वारीची योजना (1682), अकबराचे गोव्याकडे प्रस्थान, अकबराचे इराणकडे प्रयाण (फेबु्रवारी 1687); संभाजीची आदिलशहास मदत, संभाजी महाराजांची कू्रर हत्या (11 मार्च 1689), संभाजी महाराजांची योग्यता (ब) छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई – (I) छत्रपती राजाराम महाराज – पूर्व चरित्र, छत्रपती राजाराम महाराजांपुढील समस्या, स्वातंत्र्य युद्धाची पूर्व तयारी, औरंगजेब झुल्फिकारखानाला रायगडाकडे पाठवतो (1689), मराठ्यांचा औरंगजेबाला तडाखा, राजारामाचे प्रतापगडाकडे प्रयाण, रायगडचा पाडाव, राजाराम महाराजांचे जिंजीकडे प्रयाण, शहाजी राजे यांची राजारामास मदत, जिंजी येथे अष्टप्रधानांच्या नेमणूका, झुल्फिकारखानाचा जिंजीला वेढा (सप्टें.1690), मराठ्यांचे आक्रमक धोरण, राजाराम महाराजांचा मृत्यू, राजाराम महाराज आणि पोर्तुगीज संबंध, मातब्बरखानाचा पोर्तुगीजावर हल्ला (1692), मराठ्यांची बारदेशमध्ये लुटालूट (13 नोव्हे.1693), राजाराम महाराजांची योग्यता (II) महाराणी ताराबाई – पूर्व जीवन, मोगलांचा सातारा किल्ल्यास वेढा, पन्हाळा येथील संघर्ष, औरंगजेब सिंहगड जिंकतो, राजगडाला वेढा, वागिनगेऱ्याची मोहिम, मराठे लोहगड, सिंहगड, व राजमाची किल्ले जिंकतात (1705), औरंगजेबाचा धाक आणि भीति संपली, मराठ्यांच्या लांबवरच्या प्रदेशात भराऱ्या, औरंगजेबाचा मृत्यू आणि मराठा स्वातंत्र्य युध्दाचा शेवट, महाराणी ताराबाईची योग्यता (क) संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि रामचंद्रपंत अमात्य – (I) संताजी घोरपडे – जालन्याची स्वारी व संताजी घोरपडे, संताजी घोरपडेचा पराक्रम, संताजीचा मृत्यू, संताजी घोरपडेच्या कार्याचे मूल्यमापन (योग्यता), दोष (II) धनाजी जाधव – धनाजी जाधवला सेनापतीपद, धनाजी जाधवचा मृत्यू, धनाजीची योग्यता (III) रामचंद्रपंत अमात्य – रायगडास वेढा, हुकूमतपनाह, आज्ञापत्र, आज्ञापत्र
ग्रंथाचे महत्व, रामचंद्रपंत अमात्य यांचा मृत्यू, रामचंद्रपंत अमात्य यांच्या कार्याचे मूल्यमापन; मराठा स्वातंत्र्य युद्धाचे महत्त्व
5.सत्तेचे एकत्रीकरण आणि मराठा राज्याचा विस्तार……………………257
(अ) महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज – छ. शाहूची सुटका, औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन, पारध येथील पहिली लढाई, शाहूचा अहमदनगरास मुक्काम, ताराबाईचा शाहूला विरोध असण्याची कारणे, खेडचे युद्ध (12 ऑक्टो. 1707), धनाजी जाधवने ताराबाईचा पक्ष सोडण्याची कारणे, पालीच्या खंडोबाच्या यात्रेचा डबीचा प्रश्न, गिरजोजी – एक कर्तबगार पण मतलबी मराठा, खेडच्या युद्धाचे महत्व (ब) बाळाजी विश्वनाथ : स्वराज्याची सनद, चौथाई आणि सरदेशमुखी – (I) बाळाजी विश्वनाथाची कामगिरी – चंद्रसेन जाधव व बाळाजी विश्वनाथ यांच्यातील संघर्ष, कृष्णाजी खटावकर आणि दमाजी थोरातचा बंदोबस्त, दाऊदखान पन्नी व शाहू, सय्यद हुसेन अलीखानला जोधपूरला पाठविले (नोव्हे. 1713), सय्यद अली हुसेन याची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमणूक, हुसेनअलीचा शाहूबरोबरचा करार, करार मान्यतेस मोगल बादशहाचा नकार, दिल्ली स्वारीचे महत्व (II) स्वराज्याची सनद, चौथाई आणि सरदेशमुखी – स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखीचे स्वरुप, मराठा मंडळ किंवा संयुक्त राज्यव्यवस्थेच्या निर्मितीची कारणे, मराठा संघाची मुलतत्वे, मराठा मंडळ टिकण्याची कारणे, मराठा मंडळावर केली जाणारी टिका, बाळाजी विश्वनाथाचा मृत्यू (2 एप्रिल 1720), बाळाजी विश्वनाथाची योग्यता (क) बाजीराव पहिला : दक्षिण व उत्तरेकडील मोहिमा – बाजीराव थोरला पेशव्यापुढील अडचणी, सय्यद बंधु आणि मराठे, बाळापूरचे युद्ध (जुलै 1720), बाळापूरच्या युद्धाचे महत्त्व, निजाम-मराठा संघर्ष; बाजीराव पेशवा आणि दक्षिणेकडील स्वाऱ्या – कर्नाटकातील स्वाऱ्या, पालखेडचा पराक्रम (इ.स. 1728), मुंगी-शेवगाव तहातील कलमे (6 मार्च 1728), मुंगी-शेवगाव तहाचे महत्व, पहिला बाजीराव आणि दाभाडे संघर्ष, डंभईच्या युद्धाचे परिणाम, शाहू-संभाजी संघर्ष, वारणेच्या तहातील कलमे (13 एप्रिल 1731), वारणा तहाचे महत्त्व; उत्तरेचे राजकारण – माळव्यावर स्वारी, बुंदेलखंडावरील स्वारी व छत्रसालाची सुटका, बाजीराव-सिद्दी संबंध, हत्ती भेट प्रकरण (1725-26), अलिबागचा तह; पोर्तुगीज (फिरंगी) मराठे संबंध – पोर्तुगीज-मराठे संघर्षाची कारणे, आंग्रे घराण्यातील संघर्ष, वसईचा संग्राम (1738-39); बाजीराव पेशव्याच्या उत्तरेकडील स्वाऱ्या – बाजीरावाचे दिल्लीवर आक्रमण (1737), भोपाळचा विजय (1738), नादिरशहाची दिल्लीवर स्वारी (1738), नासिरजंगाचा पराभव (1740), बाजीरावाचा मृत्यू (1740), बाजीरावची योग्यता
6.मराठा सत्तेचे दृढीकरण……………………………………………301
(अ) मराठा मंडळ आणि मराठा सत्तेचा विस्तार – मराठा संघ राज्यव्यवस्था निर्माण करण्याची कारण्ो, मराठा संघाची मुलतत्वे, मराठा मंडळ टिकण्याची कारणे, मराठा मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 ते इ.स. 1818) | 9
मंडळावर केली जाणारी टिका (ब) बाळाजी बाजीराव (नानासाहेब) : दक्षिणेचे धोरण आणि आंग्रे-भोसले यांच्याबरोबर संबंध – बाळाजी बाजीरावापुढील अडचणी, दाभाडे व गायकवाड यांच्याशी पेशव्यांचा संबंध, संघर्षाची कारणे, निजामाची सुरतेवर स्वारी (इसवी सन 1747), पेशव्याचे अधिकारी सुरतमध्ये (इसवी सन 1751), पेशवे व दमाजी गायकवाड यांच्यातील तह (30 मार्च 1752), मोगल बादशाही अंमल उठवला (1753), बाळाजी बाजीराव पेशवे आणि आंग्रे संबंध, इंग्रज-पेशवे करार, विजयदुर्गवर हल्ला व तुळाजी आंग्रे मृत्यू, तुळाजी आंग्रेच्या पराभवाची कारणे; पेशवा आणि रघुजी भोसले, पेशव्याची उत्तरेकडे स्वारी (1741), भोसले घराण्यात वारसा हक्क युध्द, जयपुरच्या गादीचा संघर्ष, माधवसिंग मराठ्यांना धडा शिकवतो, कर्नाटक मोहिमा (1753-60), श्रीरंगपट्टणची स्वारी (8 जानेवारी 1753), बागलकोटवरची दुसरी स्वारी (2 जानेवारी ते जून 1754), बेदनूरची तिसरी स्वारी (ऑक्टोबर 1754 ते एप्रिल 1755), चौथी कर्नाटकावरील स्वारी (1 जानेवारी 1757), पाचवी कर्नाटकावरील स्वारी; निजाम-पेशवा संबंध, पानगळचा तह, भालकीचा तह (3 नोव्हेंबर 1752), सिंदखेडची लढाई (1757), निजाम अलीचा उदय, उदगीरचे युध्द व उदगीरचा तह (3/2/1760), उदगीरच्या तहाचे महत्व, रघुनाथरावाची उत्तरेकडील स्वारी (क) पानिपतचे तिसरे युद्ध : कारणे व परिणाम, अपयशाची कारणे – (I) पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची कारणे (14 जाने. 1761) (II) तिसऱ्या पानिपतच्या युध्दाचे परिणाम (III) मराठी सत्तेच्या अपयशाची कारणे
7.पानिपतानंतरचा काळ……………………………………………..333
(अ) पेशवा माधवराव पहिला : दक्षिण व उत्तरेकडील धोरण – माधवराव पेशवे यांच्यापुढील समस्या, निजामाचा पराभव (5 जाने. 1762), माधवराव-रघुनाथराव संघर्ष, आळेगावचे संमेलन, छत्रपतींचा राजमंडळात बदल, निजाम उलटला, राक्षसभुवनचे युद्ध, राक्षसभुवनच्या लढाईचे महत्त्व; कर्नाटक मोहिम – कर्नाटकची पहिली मोहिम (इ.स.1764), कर्नाटकाची दूसरी स्वारी (इ.स. 1766-67), कर्नाटकाची तिसरी स्वारी (इ.स.1769); माधवराव यांचे उत्तरेकडील राजकारण, लॉर्ड क्लाव्हईचे आगमन, रघुनाथरावाचे उत्तरेतील अपयश, गोहादचा वेढा, अहिल्याबाई होळकरच्या राज्यावर हल्ला, रामचंद्र गणेश कानडे व विसाजी कृष्ण बिनीवाले यांची उत्तरेतील मोहिम, जाटांचे परिपत्य, रामघाटचा वेढा, मराठ्यांची दिल्लीवर स्वारी, माधवरावाचा मृत्यु, माधवराव पेशव्यांची योग्यता (ब) बारभाई कारस्थान – नाना फडणीस व महादजी शिंदे यांची भूमिका – नाना फडणीसचे पूर्वजीवन (12 फेब्रु. 1741), औट घटकेचा पेशवा रघुनाथराव, वडगावचा तह (16 मार्च 1779), वडगावच्या तहातील अटी, रघुनाथराव पळाला, सखाराम बापूशी संधान, नाना फडणीसाचा चतु:संघ, कामाचे नियोजन (क) इंग्रज-मराठा युद्धे, मराठा सत्तेचे पतन – (I) इंग्रज-मराठा युद्धे – धुर्त इंग्रज, इंग्रज सैन्याशी युद्ध, सालबाईचा तह (24 फेब्रु. 1783), दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (इ.स. 1802-03), विठोजी होळकराला हत्तीच्या 10 | प्रशांत पब्लिकेशन्स
पायी तुडवले, मराठे सरदारांचा वसई तहास नकार, भोसले व इंग्रज यांच्यातील देवगावचा तह (17 डिसेंबर 1803), सुगी-जंजनगावचा तह (30 डिसें. 1803), यशवंतराव होळकरचा पराभव व इंग्रज-मराठा युद्धाचा शेवट, तिसरे इंग्रज-मराठे युद्ध (इ.स.1817-18), पंढरपूरचा करार (19 जुलै 1812), बडोद्याच्या गंगाधर शास्त्रीचा खुन, पुण्याचा करार (13 जून 1818), खडकी व येरवडा येथील युद्ध (II) मराठा सत्तेचे पतन – मराठा राज्याच्या पतनाची कारणे
8.प्रशासन आणि अर्थव्यवस्था……………………………………….364
(अ) मुलकी, लष्करी आणि न्याय व्यवस्था – (I) पेशवेकालीन लष्कराचे प्रशासन – पेशवेकालीन चतुरंग सैन्य, लष्करी व्यवस्थेतील दोष (II) न्यायालयीन प्रशासन – पेशवेकालीन घडणारे गुन्हे व अपराध, प्रमुख न्यायाधीश, न्यायनिवाड्याच्या संख्या, पेशवेकालीन दिव्य, गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या शिक्षा, न्यायालयीन खर्च (ब) कृषी, उद्योगधंदे, व्यापार आणि सावकारी व्यवसाय – (I) कृषी जीवन – जमिनीचे वर्गीकरण, बागायती जमिनीचे प्रकार, पिकांचे प्रकार, महसूल आकारण्याची पद्धती, पेशवेकाळात जमिनीची मोजणी, महसूल साऱ्याचे प्रमाण, फळ झाडावरील कर, महसूल वसूल करण्याच्या पद्धती, पेशव्यांचे शेतकऱ्याबाबत सहानुभूतीचे धोरण (II) उद्योगधंदे किंवा उत्पादनाची साधने (III) व्यापार (IV) सावकारी व्यवसाय – कर्ज घेण्याचा उद्देश, कर्जाची परतफेड, व्याजाचा दर, क्षेत्र करणे, सावकार आणि चोरीचा माल, सावकार पेढीची इतर कामे, हुंडी, वरात, सावकारांचे महत्व (क) समाज : जाती व्यवस्था आणि स्त्रियांचे स्थान – (I) जाती व्यवस्था – ब्राह्मण, मराठा, इतर जाती, भटक्या व विमुक्त जमाती, अस्पृश्य जाती, इतर धर्म व पंथ, जातीअंतर्गत संघर्ष, गोतसभा (II) स्त्रियांचे स्थान – शिक्षण, विवाह, बहुपत्नीत्वाची प्रथा, विधवा विवाह, विवाह संस्थेचे पावित्र्य, कुटुंबाची मालमत्ता व हिंदु स्त्रीया, सतीची प्रथा, गणिका, मुरळी आणि कुणबिणी स्त्रीया, राज्यकारभारात स्त्रीयांचा सहभाग, घटस्फोट
संदर्भ ग्रंथसूची………………………………………………………395
Author
Related products
C Programming – I
Rs.85.00Google Apps (Hands on)
Rs.95.00Plant and Nursery Management
Rs.135.00






