Prashant Publications

My Account

महात्मा गांधींच्या विचारांचा समाजावरील प्रभाव

Effects of Gandhian Thoughts on Society

Authors: 

ISBN:

SKU: 9789385019043
Marathi Title: Mahatma Gandhinchya Vicharancha Samajavaril Prabhav
Book Language: Marathi
Published Years: 2016
Edition: First

295.00

  • DESCRIPTION
  • INDEX

विश्वात ‌‘शांती’ नावाची क्रांती घडावी यासाठी रक्ताचा थेंब न सांडता ‌‘अहिंसा’ नावाच ब्रम्हास्त्र गांधीजींनी साऱ्या जगाला दिले. म्हणूनच गांधीजींना विश्वशांतीचे दूत म्हणून ओळखले जाते. दया, प्रेम आणि सत्याच्या मूलमंत्राने गांधीजींनी साऱ्या जगाला अनुग्रहीत केले.
गांधीजींनी आपल्या तत्वज्ञानाच्या आधारावर भारतीय स्वातंत्र्य इतिहासात आपली वज्रछाप सोडली. एखाद्या देशाला खऱ्या अर्थाने स्वउद्धार करुन घ्यावयाचा असल्यास त्याने गांधी विचारांचे पाईक व्हाव कारण गांधी विचार नुसते राजकीय परीघापुरते मर्यादीत नूसन समाजवाद, स्त्रीवाद, रामराज्यातून ग्रामराज्य संकल्पना तसेच अंत्योदय तत्व डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या अंतिम रांगेतील अंतिम घटकाचा विचार करुन मांडलेले अर्थकारण, पर्यावरण, जात, धर्म आणि संस्कृती या साऱ्या विचारमंथनातून उदयास आलेली सर्वोदय संकल्पना एखाद्या राष्ट्रास स्वबळावर समृद्ध होण्यास पुरेशी आहे. म्हणून गांधी विचारांची आवश्यकता होती, आहे आणि यापुढेही राहील यात शंका नाही.

 

Mahatma Gandhinchya Vicharancha Samajavaril Prabhav

1) Gandhian Approach To Rural Development, 2) Importance Of Gandhian Thoughts About Cleanliness, 3) Mahatma Gandhi And Concept Of Gram-Swaraj (RURAL DEVELOPMENT), 4) Mahatma Gandhi’s View On Societies Development Through Women Empowerment, 5) Gandhian Environment And The Path Of Sustainable Development, 6) Mahatma Gandhi-Vision For Women Empowerment, 7) Gandhiji And Sarvodaya, 8) Gandhian Approach And Social Work, 9) Role Of Gandhian Thoughts As Applicable RRLF On 21st Century Libraries, 10) Mahatma Gandhi : A Literary And Spiritual Preacher, 11) Gandhian Philosophy In Chaman Nahal’s11. Novel The Crown And The Loincloth, 12) हिंदी कविता पर गाँधीवाद का प्रभाव, 13) प्रेमचंद के साहित्य पर गांधी विचारों का प्रभाव, 14) स्वाधीनता आंदोलन में महात्मा गांधी तथा निर्मला श्रीवास्तव का योगदान, 15) महात्मा गांधी : ग्रामीण विकास की अवधारणा, 16) हिंदी उपन्यासों में गाँधीवादी चेतना, 17) ग्रामराज्या संबंधी महात्मा गांधीजींचे विचार काळाची गरज, 18) भारतीय राजकारणात महात्मा गांधींचे स्थान, 19) महात्मा गांधी : सर्वोदय तत्वज्ञान, 20) म. गांधीजीची स्वदेशी चळवळ व ग्रामीण विकास, 21) महात्मा गांधी आणि भारतीय लोकशाही, 22) महात्मा गांधीजींच्या विधायक कार्यक्रमाद्वारे ग्रामोध्दार एक चिकित्सक अभ्यास, 23) महात्मा गांधीजी यांचे स्त्रीविषयक वैचारिक भूमिका, 24) महात्मा गांधी यांची सर्वोदय संकल्पना, 25) महात्मा गांधी विचारधारा व पर्यावरण, 26) महात्मा गांधीजींनी स्थापन केलेले आश्रम नियम आणि आश्रमातील सहजीवन, 27) महात्मा गांधी – ग्रामराज्य संकल्पना, 28) महात्मा गांधीजींचे शांतता विषयक तत्वज्ञान, 29) महात्मा गांधींची ग्रामराज्याची संकल्पना, 30) चलेजाव चळवळ व महात्मा गांधीची भूमिका – एक चिकित्सा, 31) ‘बारोमास’ मधील एकनाथवर गांधी विचारांचा प्रभाव, 32) महात्मा गांधीचा खांडेकरांच्या साहित्यावरील प्रभाव, 33) महात्मा गांधी आणि ग्रामस्वराज्य, 34) महात्मा गांधींचे हिंदस्वराज्य व आजचा भारत, 35) महात्मा गांधी सर्वोदय तत्वज्ञानाचे प्रवर्तक, 36) महात्मा गांधीचे विचार, 37) महात्मा गांधीची सर्वोदय संकल्पना, 38) गांधी विचारांची प्रासंगिकता, 39) “औद्योगीकरण – नागरीकरण” महात्मा गांधींजींच्या विचारातून केलेली एक समीक्षा, 40) महात्मा गांधीची सर्वोदय चळवळ, 41) महात्मा गांधींचे अर्थशास्त्रीय विचार, 42) महात्मा गांधी व कामगार, 43) ग्रामीण विकासाकरिता महात्मा गांधीजींचा विधायक कार्यक्रम, 44) महात्मा गांधींच्या राजकीय विचारांची प्रासंगिकता, 45) ‘गांधी आंबेडकर आणि मी’ या एकांकीकेमधील गांधी विचार दर्शन, 46) महात्मा गांधीचे गोरक्षण विषयक सर्वसमावेशक विचार, 47) महात्मा गांधींचे शैक्षणिक विचार, 48) महात्मा गांधी विचार : ग्रामस्वराज्य, 49) महात्मा गांधीजी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अहिंसेचा केलेला उपयोग, 50) म. गांधीची आर्थिक विचारधारा, 51) महात्मा गांधी आणि ग्रामराज्य, 52) महात्मा गांधीजींच्या विचारधारेची प्रासांगिकता

RELATED PRODUCTS
You're viewing: महात्मा गांधींच्या विचारांचा समाजावरील प्रभाव 295.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close