महाराष्ट्राचा प्राकृतिक आणि आर्थिक भूगोल
S.Y.B.A. SEM - III And IV OE
Authors:
ISBN:
- DESCRIPTION
- INDEX
1. महाराष्ट्राची प्राकृतिक पार्श्वभूमी………………….. 9
(Physical Settings of Maharashtra)
1.1 महाराष्ट्राची ओळख ः ऐतिहासिक आणि राजकीय
1.2 स्थान, विस्तार आणि भौगोलिक क्षेत्रफळ, शेजारील राज्य किंवा सरहद्दी
1.3 महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
1.4 महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या
(गोदावरी, कृष्णा, तापी आणि कोकणातील नद्या)
2.महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती…………………… 40
(Geographical Condition of Maharashtra)
2.1 महाराष्ट्राचे हवामान : तापमानातील बदल, पर्जन्याचे वितरण, पर्जन्यछायेचा प्रदेश
2.2 महाराष्ट्रातील मृदेचे वर्गीकरण आणि वितरण
2.3 महाराष्ट्रातील जंगलांचे प्रकार आणि वितरण
3.महाराष्ट्रातील खनिज साधनसंपत्ती आणि शेती ………63
(Mineral Resources and Agriculture of Maharashtra)
3.1 साधनसंपत्तीची संकल्पना, महाराष्ट्रातील खजिन संसाधनाचे उत्पादन आणि वितरण
(दगडी कोळसा, खनिज तेल, लोहखनिज आणि बाक्साईट)
3.2 महाराष्ट्रातील शेतीचे प्रकार
3.3 खालील पिकांचे उत्पादन आणि वितरण
(ज्वारी, कापूस, ऊस, केळी)
4.महाराष्ट्रातील उद्योग व परिवहन………………. 75
(Industry and Transportation of Maharashtra)
4.1 प्रमुख औद्योगिक केंद्र (मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर)
4.2 महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग (आटोमोबाईल, साखर, सुती आणि वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान)
4.3 वाहतूक सुविधा
4.3.1 रस्तेमार्ग (Roadways)
4.3.2 रेल्वेमार्ग (Railways)
4.3.3 जलमार्ग (Waterways)
4.3.4 हवाईमार्ग (Airways)
संदर्भ ग्रंथसूची………………………………………….. 103
Author
Related products
Agricultural Geography
Rs.110.00Environmental Studies
Rs.275.00Digital Literacy
Rs.110.00






