Prashant Publications

My Account

महाराष्ट्र पर्यटन

Tourism of Maharashtra

Authors: 

ISBN:

SKU: 9789380638201
Marathi Title: Maharashtra Paryatan
Book Language: Marathi
Published Years: 2016
Pages: 178
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Maharastra-Prayatan-by-Pro-Sambhaji-B-Patil

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Maharashtra Paryatan

  1. निसर्गरम्य व थंड हवेची स्थळे : अ) सह्याद्री पर्वत रांगेतील, आंबोली, महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा-खंडाळा, माळशेजघाट, ब) सह्याद्री पर्वत उपरांगेतील, म्हैसमाळ, भीमाशंकर, क) सातपुडा पर्वत रांगेतील, तोरणमाळ, पाल, कोलकाज, सेमाडोह, चिखलदरा, सालबर्डी, ड) निसर्गरम्य स्थळे, कास पठार
  2. समुद्र किनारे : किहीम, मोचेमाड, मालवण, कशेळी, केळशी, तारकर्ली, केळवा, गोराई, अलिबाग
  3. धबधबे व सरोवरे : ठोसेघर, अप्पर वैतरणा, भंडारदरा, सांडवली, सौताडा, सावडाव, रत्नागिरी जिल्ह्यातील धबधबे, लोणार सरोवर, जायकवाडी धरण
  4. उष्ण पाण्याचे झरे : उनपदेव, अकलोली, गणेशपुरी, उन्हेरे, उनकेश्वर
  5. राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये : अ) विदर्भ विभाग, ताडोबा-अंधारी, चपराळा, नागझिरा, ब) उत्तर महाराष्ट्र विभाग, पाल, क) मराठवाडा विभाग, गौताळा (औट्रम घाट), नायगांव, किनवट, ड) पश्चिम महाराष्ट्र विभाग, तापोळा, कोयना, राधानगरी-दाजीपूर, इ) कोकण विभाग, कर्नाळा, फणसाड, तानसा
  6. दत्तस्वरूप धार्मिक पर्यटन स्थळे : अ) आदिगुरू दत्तात्रयाची ठिकाणे, माहूरगड, नृसिंहवाडी, औंदुबर, कारंजा लाड, ब) श्रीक्षेत्र देवगड, क) श्रीक्षेत्र अक्कलकोट, ड) श्रीक्षेत्र शेगांव, इ) श्रीक्षेत्र शिर्डी
  7. धार्मिक पर्यटन स्थळे : पंढरपूर, जेजूरी, शनी शिंगणापूर, लोटे परशुराम, प्रति बालाजी
  8. हनुमंताची स्थाने : भद्रा मारोती (खुल्दाबाद), शिरसाळा मारूती (शिरसाळा), उभा मारूती (नांदुरा), अकरा मारुती स्थाने
  9. देवींची शक्तीपीठे : महालक्ष्मी-कोल्हापूर, तुळजाभवानी-तुळजापूर, रेणुकादेवी-माहूरगड, सप्तशृंगीदेवी -सप्तशृंगगड, योगेश्वरीदेवी-अंबाजोगाई, मोहटादेवी-मोहटागड, रेणूकादेवी-सोनई, योगिनीदेवी-वर्जेश्वरी, काटेश्वरीदेवी-कंठेश्वर, बल्लाळदेवी-अमडापूर, एकवीरादेवी-कार्ला
  10. श्रीअष्टविनायकांची स्थाने : श्रीमयुरेश्वर-मोरगांव, श्रीचिंतामणी-थेऊर, श्रीसिध्दीविनायक-सिध्द्टेक, श्रीमहागणपती-रांजणगांव, श्रीविघ्नेश्वर-ओझर, श्रीगिरिजात्मक-लेण्याद्री, श्रीवरदविनायक-महड
  11. श्रीगणेशाची स्थाने : अ) साडेतीन शक्तीपीठे, मोरया गोसावी-चिंचवड (पूर्णपीठ), राजुरेश्वर-राजूर (पूर्णपीठ), मोरेश्वर-मोरगांव (पूर्णपीठ), रिद्धीसिद्धी-पद्मालय (अर्धपीठ), ब) इतर स्थाने, टिटवाळा, सारसबाग, पुणे, रेडी, सांगली, हेदवी, गणपतीपुळे, आंजर्ले
  12. श्रीज्योतिर्लिंग : त्र्यंबकेश्वर-त्र्यंबक, भीमाशंकर-भीमाशंकर, घृष्णेश्वर-वेरूळ, वैजनाथ-परळी
  13. श्रीमहादेवाची ठिकाणे : शिखर शिंगणापूर, ज्योतीबाचा डोंगर, हरिहरेश्वर, श्रीवेळणेश्वर, कुणकेश्वर, नागेश्वर मंदिर, प्रकाशा, सालबर्डी, मुर्डेश्वर
  14. संतांची स्थळे : आळंदी-संत ज्ञानेश्वर, देहू-संत तुकाराम, पैठण-संत एकनाथ, त्र्यंबकेश्वर-संत निवृत्तीनाथ, सज्जनगड-समर्थ रामदास, मुक्ताईनगर-संत मुक्ताबाई, चांगदेव-चांगदेव महाराज, पावस-स्वामी स्वरूपानंद, नरसी-संत नामदेव, सासवड-संत सोपान देव, मोझरी-राष्ट्रसंत तुकडोजी, काटेल- गुलाबबाबा, पवनार-विनोबा भावे, संत गाडगेबाबा, श्रीक्षेत्र नागझरी, नेवासा, रामटेक, वाई
  15. करमणूक स्थळे : आनंदसागर, एस्सेल वर्ल्ड-गोराई बीच, अकलूज, उनपदेव
  16. किल्ले/गड/दूर्ग : शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, राजगड, सज्जनगड, पन्हाळा, देवगिरी, जंजिरा, सिंधुदूर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, रत्नागिरी दुर्ग, इतर किल्ले, डेरवण
  17. महाराष्ट्रातील लेण्या : घारापूरी, कार्ला, पितळखोरे, अजिंठा, वेरूळ
  18. सामाजिक पर्यटन स्थळे : राळेगणसिध्दी, हिवरे बाजार, सेवाग्राम, हेमलकसा, नागेपल्ली, आनंदवन
  19. यात्रेची ठिकाणे : सारंगखेडा, जेजूरी, पिंपळगांव देवी, शेंगाळा, पाल (जि.सातारा), मढी, मांढरगड
RELATED PRODUCTS
You're viewing: महाराष्ट्र पर्यटन 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close