महाराष्ट्र प्रशासन
Maharashtra Administration
Authors:
ISBN:
₹695.00
- DESCRIPTION
- INDEX
सदर ग्रंथात महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय स्थिती, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी, महाराष्ट्र राज्य प्रशासनाची वैशिष्ट्ये, घटकराज्यांचे विधिमंडळ, न्याय व्यवस्था, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, संविधानात्मक व वैधानिक मंडळे, कल्याणकारी प्रशासन, राज्य नियोजन, जिल्हा प्रशासन, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, दबाव गट, पंचायत राज, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय चळवळी. त्यात महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, महिला चळवळ, सहकार चळवळ, विद्यार्थी चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ आदी असून त्यांचा परामर्श घेतला आहे. तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, त्यांचे संघटन, कार्य याचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र निर्मितीपूर्वीच्या सामाजिक, राजकीय स्थितीचा मागोवा घेऊन अद्ययावत स्थितीची सविस्तर माहिती यथायोग्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच सध्याच्या स्थितीतील महाराष्ट्र शासन, त्याचे संघटन व कार्य यांचा तपशील देण्यात आला आहे.
Maharashtra Prashasan
- महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय स्थिती : सामाजिक परिस्थिती, राजकीय स्थिती
- महाराष्ट्र राज्याची निर्मिती : ऐतिहासिक पार्श्वभूमी उत्पत्ती, इतिहास, राजकीय इतिहास
- आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी : यशवंतराव चव्हाणांची जडणघडण, 1956 नंतर
- महाराष्ट्र राज्याची वैशिष्ट्ये : राज्यपाल प्रशासनाचे प्रमुख, राजकीय व प्रशासकीय नेतृत्व
- घटकराज्याचे विधिमंडळ/कार्यकारी मंडळ : घटकराज्ये/केंद्रशासित प्रदेश, सदस्यसंख्या
- भारतातील न्याय व्यवस्था : उच्च न्यायालय इतिहास, स्थापना, वैशिष्ट्य, रचना
- महसूल प्रशासन : रचना, अधिकारी, क्षेत्रीय रचना, उद्देश, कामे, वर्गवारी, महसूल, सचिव
- पोलीस प्रशासन : पोलीस, अर्थ, तत्त्व, पद्धती, यंत्रणा, वैशिष्ट्ये, आयुक्तालय, संरचना
- संवैधानिक व वैधानिक महामंडळे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, वैधानिक विकास मंडळ
- कल्याणकारी प्रशासन : पात्रता, सामाजिक न्याय विभाग, कार्ये, राज्य, समाजकल्याण मंडळ
- नीति आयोग : नीति आयोग, नीति आयोग रचना, क्षेत्रीय परिषद, नीति आयोगाचे संघटनात्मक रचना
- जिल्हा प्रशासन : पुनर्रतिहास, जिल्हाधिकार्यांचे अधिकार, कार्य, प्रशासनाचे संघटन, विभाग/जिल्हे
- महाराष्ट्रातील राजकीय पक्ष : राजकीय पक्षांचा इतिहास, वैशिष्ट्ये, राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पक्ष
- महाराष्ट्रातील दबाव गट : अर्थ, व्याख्या, दबाव गट व राजकीय पक्ष, कामगार संघ, औद्योगिक समूह
- पंचायत राज संस्था : ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद
- नागरी स्थानिक स्वशासन संस्था : महानगरपालिका, नगर परिषद/नगरपालिका, नगरपंचायत
- महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय चळवळी : अर्थ, ब्रिटिशांचे आगमन, सामाजिक चळवळ
- संयुक्त महाराष्ट्र चळवळ : महाराष्ट्राची एकात्मता, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, चळवळीचे परिणाम
- शेतकरी चळवळ : चळवळीचा इतिहास, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलने
- कामगार चळवळ : उदय व विकास, उद्दिष्टे, स्वरूप, प्रमुख कामगार संघटना, अंतर्गत व बहिर्गत कार्य
- महिला चळवळ : स्थान, स्त्री मुक्ती चळवळीची सुरूवात, महिला चळवळीचा उदय, स्वरूप
- सहकार चळवळ : उदय/विकास, अर्थ, व्याख्या, उद्दिष्टे, मूलतत्त्वे, सहकारी संस्था, रचना, आकृतिबंध
- विद्यार्थी चळवळ : विद्यार्थी संघटना, उद्दिष्ट्ये, नेतृत्त्व, कार्ये, समस्या, विद्यार्थी तरुण संघटना
- दलित चळवळ : नेतृत्त्व, मागोवा, महाराष्ट्रातील दलित चळवळ, विकास,
- आदिवासी चळवळ : महाराष्ट्रातील आदिवासी, आवश्यकता, आदिवासी चळवळ, समस्या