महिला व बालक समस्या, परिणाम आणि उपाययोजना
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
ज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज नवनवीन गोष्टी घडून आर्थिक क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रचंड उलाढाली होत आहेत. त्याचे पडसाद स्त्रियांच्या जीवनावर पडत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या विस्तारणाच्या क्षेत्राने तिच्या दैनंदिन जीवनावर परिणाम स्वरूप अनेक कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय आव्हानेे स्त्रिया मोठ्या कुशलतेने पेलवत आहे. स्त्रियांची जीवनातील भूमिका तपासून बघता तिच्या जबाबदारीत वाढ होत असल्याचे दिसून येते. आधुनिकता स्वीकारतांना नितीमूल्य जोपासून स्वतःचे व्यक्तीमत्व उत्तरोत्तर विकसित करण्याकडेही त्यांचे लक्ष वेधलेले दिसून येते.
भारतात 21 व्या शतकामधील स्त्री सावित्रीबाईच्या आसिम कृपेने शिकली, सवरली, बहरली तिला स्वतःची अशी एक स्पेस मिळाली. या विश्वातल्या प्रत्येक क्षेत्रात तिने उतुंग भरारी घेतली आहे. फक्त ‘चूल आणि मूल’ ही संकल्पना तिने केव्हाच मोडीत काढली आहे तर आजची स्त्री चूल, मूल सांभाळण्याबरोबर आपले करिअर तेवढ्याच प्रभावीपणे सांभाळते.
Mahila & Balak Samasya, Parinam and Upayyojna
1. भारतीय स्त्री :
1.1 अध्ययनाची उद्दिष्ट्ये
1.2 गृहितके
1.3 अध्ययनाची व्याप्ती
1.4 अध्ययनाच्या मर्यादा
2. स्त्रियांची स्थिती :
2.1 अर्थार्जन करणाऱ्या स्त्रिया व पूर्वशालेय बालकांची स्थिती
2.2 अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांची समाजिक व आर्थिक स्थिती
2.3 अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांची अर्थार्जनामागील कारणमीमांसा
3. पूर्वशालेय बालके :
3.1 पूर्वशालेय बालकांची संकल्पना
3.2 पूर्वशालेय बालकांचा आहार : समस्या, अडचणी व कारणमीसांसा
3.5 पूर्वशालेय बालकांच्या आहाराविषयक समस्या दूर करण्यासाठी उपाय योजना
4. अध्ययन व निरीक्षण :
4.1 अभ्यास क्षेत्राची विशेषता व निवड
4.2 संशोधन आराखडा
4.3 माहिती स्त्रोत व साधनसामुग्री
4.4 संशोधन पद्धतीची निवड
4.5 तथ्य संकलनाकरिता वापरलेली साधने
4.6 अध्ययनातील चलांची व्याख्या व क्रियान्वयीन व्याख्या
4.7 सांख्यिकीय विश्लेषण पध्दती
5. अर्थार्जन करणाऱ्या स्त्रिया :
5.1 अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांची सर्वसाधारण माहिती
5.2 अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांची कौटुंबिक माहिती
5.3 निदर्शित स्त्रियांचा सर्वंकष समाजार्थिक दर्जा
5.4 अर्थार्जनामागील कारणमीमांसा
6. बालके : अडचणी, परिणाम व उपाय :
6.1 पूर्वशालेय बालकांमध्ये आहारविषयक समस्यांची कारण
6.2 बालकांना आहार देतांना येणाऱ्या अडचणी
6.3 बालकांच्या आहार विषयक समस्या
6.4 पूर्वशालेय बालकांच्या आहारातील पोषक घटकांची
भारतीय आर्युविज्ञान अनुसंसाधन मंडळाने शिफारस
केलेल्या पोषक घटकांशी तुलना
6.5 आहार विषयक समस्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम
6.6 आहारविषयक समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना
6.7 गृहितकृत्याची पडताळणी