मानव विकास (भाग 1)
Human Development
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती, येथे गृहअर्थशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख म्हणून 27 वर्षापासून कार्यरत असून एक सामाजिक जाण असणाऱ्या प्राध्यापक म्हणून त्या सुपरिचित आहे. त्यांनी 2012 ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, विद्याशाखा सदस्य आहेत. आजपर्यंत 30 शोधनिबंध वेगवेगळ्या नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक चर्चासत्र, परिषदा, कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला असून त्यामध्ये त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहे. याआधी पुस्तकेही प्रकाशित झाली आहे. त्या श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र रिसर्च सेंटरच्या प्रमुख आहेत. त्या समाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. त्या लोकमत सखीमंच त्या समन्वयक होत्या. दर्यापूर येथील श्रीमती वेणुताई पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आहे.
1. विकास, विकासाच्या अवस्था, तत्त्वे :
1.1 मानव विकासाचा अर्थ, परिभाषा, महत्व
1.2 विकासाच्या अवस्था, विकासात्मक कार्य
1.3 वाढ व विकासाची तत्वे, वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक.
1.4 जन्मपूर्व विकासाच्या अवस्था
2. स्त्री पुरुष प्रजनन संस्था, स्तनपान, बालकाचे रोग :
2.1 स्त्री, पुरूष प्रजनन संस्था
2.2 लिंगनिश्चिती, जुळी मुले, अपरिपक्व बालक : काळजी व कारणे
2.3 स्तनपानाचे फायदे, कृत्रिम आहार
2.4 मुलांमध्ये होणारे आजार : अतिसार, कावीळ, घटसर्प, डांग्या खोकला आणि लसीकरण.
3. कारक विकास, शारीरिक विकास, खेळ :
3.1 कारक विकास – अर्थ, कौशल्य.
3.2 प्रलंबित कारक/क्रियात्मक विकासाची कारणे
3.3 शारीरिक विकास बदल, शारीरिक विकासावर परिणाम करणारे घटक.
3.4 खेळ : महत्व, प्रकार, सामाजिक समायोजन.
4. बौद्धिक विकास, भाषा विकास :
4.1 बौद्धिक विकास : वर्गीकरण, बुद्धिगुणांक
4.2 बौद्धिक विकासावर परिणाम करणारे घटक
4.3 भाषा विकास : भाषाविकासाच्या पायऱ्या, भाषाविकासावर परिणाम करणारे घटक.
4.4 भाषा दोष
5. सामाजिक विकास, भावनिक विकास, नैतिक विकास :
5.1 सामाजिक विकास : सोबती/सवंगडी/खेळगडी
5.2 भावनिक विकास : वैशिष्ट्ये, प्रकार
5.3 नैतिक विकास : पद्धती, नैतिक विकासाकरीता आवश्यक घटक
5.4 शिस्त : पद्धती (प्रकार), फायदे व तोटे
6. प्रात्यक्षिके :
1) गर्भवती स्त्रीकरीता आहारयोजना :
मिक्स व्हेज पराठा, व्हेज उपमा, दलिया, व्हेज पनीर
2) दुग्धसृजनकाळातील स्त्रीकरीता आहारयोजना :
डिंकाचे लाडू, व्हेज धिरडी, व्हेज कटलेट, हलवा
3) दूध तोडण्याच्या काळातील बालकाचा आहार :
खीर, टोमॅटो सूप, सोजी, मऊ खिचडी.