मानव संसाधन व्यवस्थापन
Human Resource Management
Authors:
Tags:
Dr Anil Bhangale, Dr Anil P Sarode
ISBN:
SKU:
9789390483518
Marathi Title: Manav Sansadhan Management
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 280
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Manav-Sansadhan-Vavstaphan-by-Dr-Anil-Sarode
Categories:
TYBCom, वाणिज्य व व्यवस्थापन
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
Manav Sansadhan Management
- मानव संसाधन व्यवस्थापन : अ) मानव संसाधन, ब) व्यवस्थापनाची व्याप्ती, क) मानव संसाधन व्यवस्थापन, ड) मानव संसाधन व्यवस्थापनाची उद्दिष्टे, इ) मानव संसाधन व्यवस्थापन व कर्मचारी व्यवस्थापन यामधील फरक, फ) मानव संसाधन व्यवस्थापकाची कार्ये, ग) मानव संसाधन व्यवस्थापना पुढील आव्हाने
- मानव संसाधन नियोजन : अ) अर्थ, ब) मानव संसाधन नियोजनाचे महत्त्व, क) मानव संसाधन नियोजनाचे प्रकार, ड) मानव संसाधन नियोजनाची प्रक्रिया, ई) मानव संसाधन नियोजनाचे फायदे
- कार्य विश्लेषण आणि रचना : अ) कार्य विश्लेषण, ब) कार्य वर्णन / कार्य विवरण, क) कार्य विशेषीकरण, ड) कार्य रचना
- भरती : अ) अर्थ आणि व्याख्या, ब) भरतीचे धोरण, क) भरतीचे मार्ग किंवा स्त्रोत, ड) ई-भरती/संगणक प्रणालीवर आधारित भरती
- निवड : अ) अर्थ, व्याख्या आणि महत्त्व, ब) निवडीचे धोरण आणि निवड प्रक्रिया, क) निवडीवर परिणाम करणारे घटक, ड) निवड प्रक्रियेचे मूल्यमापन
- नियुक्ती आणि परिचय : अ) अर्थ व व्याख्या, ब) नियुक्तीमधील समस्या, क) परिचय किंवा ओळख
- प्रशिक्षण : अ) अर्थ, ब) प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये, क) प्रशिक्षणाची उद्दिष्टे, ड) प्रशिक्षणाची आवश्यकता, इ) प्रशिक्षणाचे महत्त्व, फ) प्रशिक्षण प्रक्रिया/धोरण, ग) प्रशिक्षणाच्या पद्धती, ह) प्रशिक्षणाचे प्रकार, ई) प्रशिक्षण कार्यक्रमाचे मूल्यमापन, ज) प्रशिक्षण, शिक्षण आणि विकास
- व्यवस्थापन विकास : अ) अर्थ व व्याख्या, ब) व्यवस्थापन विकासाचे उद्देश/उद्दिष्टे, क) व्यवस्थापन विकासाची गरज आणि महत्त्व, ड) व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे नियोजन, इ) व्यवस्थापन विकासाची प्रक्रिया, फ) व्यवस्थापन विकासाच्या पद्धती, ग) व्यवस्थापन विकास कार्यक्रमातील समस्या, ह) भारतातील व्यवस्थापन प्रशिक्षण आणि विकास
- कर्मचार्यांच्या तक्रारी : अ) अर्थ व व्याख्या, ब) तक्रारीची कारणे, क) तक्रार निवारण यंत्रणेचे महत्त्व, ड) तक्रार निवारण यंत्रणेची तत्त्वे, ई) तक्रार निवारण यंत्रणा
- शिस्त : अ) अर्थ व व्याख्या, ब) शिस्तीची वैशीष्ट्ये, क) शिस्तीचे उद्देश व महत्त्व, ड) शिस्त राखण्याबाबतची तत्त्वे, ई) शिस्तभंगाच्या कारवाईची पद्धती, फ) शिस्तपालनाच्या बाबतीत मानव संसाधन व्यवस्थापकाची भूमिका
- कर्मचारी कार्यसिद्धी मूल्यमापन : अ) अर्थ व व्याख्या, ब) कार्यसिद्धी मूल्यमापनाची वैशिष्ट्ये, क) कार्यसिद्धी मूल्यमापनाची उद्दिष्टे, ड) कार्यसिद्धी मूल्यमापनाचे महत्त्व, ई) कार्यसिद्धी मूल्यमापन प्रक्रिया, फ) कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या पद्धती, ग) कार्यसिद्धी मूल्यमापनातील समस्या, ह) कार्यसिद्धी मूल्यमापन प्रभावी करण्याचे उपाय
- मानव संसाधन व्यवस्थापनातील नवीन प्रवृत्ती : अ) मानवी संसाधनांचे लेखांकन, ब) मानव संसाधन विकास अंकेक्षण, क) हरित मानव संसाधन व्यवस्थापन, ड) आकारमानात घट/कर्मचारी कपात, ई) व्यवसाय सोडून जाण्याबाबतचे धोरण, फ) स्वेच्छानिवृत्ती योजना, ग) कर्मचारी सबलीकरण, ह) कार्यात्म विविधता किंवा कर्मचारी विविधता
RELATED PRODUCTS