मानसशास्त्रीय प्रयोग
Psychological Experiment
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
काही वर्षाआधी साधा प्रयोग करण्यासाठी प्रयुक्त बनतो का? म्हटलं तर, सर्वच मंडळी ‘रफु चक्कर’ होवून जायची. ‘नको रे बाबा’, ‘काही फरक पडला तर’, असे धास्तावून म्हणायचे, परंतु आज मानसशास्त्रीय प्रयोगाविषयी ‘नजरा’ बदललेल्या आहे. प्रयोगाबाबतीत ‘उत्सुकता’, ‘आवड’ वाढलेली आहे. ‘आपलाच आपण शोध घेवू’ या जाणिवेने मंडळी समोर येत आहे. अलीकडे ‘चिकीत्सक’ वृत्ती वाढते आहे. त्यातूनच नव्या कल्पना उदयास येत आहे. ‘मानसशास्त्रीय प्रयोग’ हा शिस्तबद्धरीत्या व नियंत्रीत वातावरणात करावा लागतो. त्यामुळे प्रत्यक्षात अनेक अडचणींना समोर जावे लागते.
या पुस्तकामध्ये, मानसभौतिकी, संवेदन, अध्ययन, स्मृती, विस्मरण, अवधान, भावना, विचार प्रक्रिया, नेतृत्व, मानसिक कार्य, प्रतिक्रिया काळ, साहचर्य इत्यादी घटकांवर अनेक प्रयोग इत्थभूत माहितीसह दिलेले आहे. यातून मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांची गरज पूर्ण होईलच तसेच स्वतःचे चिकीत्सक अध्ययन करणार्या व्यक्तींना सुद्धा हे पुस्तक पर्वणीच ठरेल.
Manasshasriya Prayog
- मानसशास्त्रीय प्रयोग : प्रस्तावना, अर्थ, उद्देश, प्रयोग करण्यासाठी आवश्यक बाबी, प्रयोगातील महत्वपूर्ण घटक – अ) परिवर्तके ब) समूह.
- मानसभौतिकी : स्थिर उद्दीपक पद्धती, समस्या, साहित्य, प्रस्तावना, मानसभौतिकीमधील समस्या, कृती, दक्षता, आत्मनिरीक्षण, निष्कर्ष. सीमा पद्धती
- संवेदन : दृष्टीपटलावरील रंगक्षेत्रे, समस्या, साहित्य, प्रस्तावना, दृष्टीवेदनानुभव आणि त्याचे गुणधर्म, कृती, सुचना, दक्षता, आत्मनिरीक्षण.
- अध्ययन : तार्कीक अध्ययन, समस्या, साहित्य, प्रस्तावना, अध्ययनाचे प्रकार, अध्ययनाच्या पद्धती, कृती, सुचना, दक्षता, आत्मनिरीक्षण, निष्कर्ष. व्यूह अध्ययन
- स्मृती : स्मृती बदल, समस्या, साहित्य, प्रस्तावना, स्मृती मापन पद्धती, स्मृती बदलाची प्रक्रिया, कृती, सुचना, दक्षता, आत्मनिरीक्षण, निष्कर्ष.
- विस्मरण : भूतलक्षीय अवरोध, समस्या, साहित्य, प्रस्तावना, विस्मरणाचे सिध्दान्त, कृती, सुचना, दक्षता, आत्मनिरीक्षण, निष्कर्ष.
- अवधान : अवधान विचलन, समस्या, साहित्य, प्रस्तावना, अवधान विचलन, कृती, सुचना, दक्षता, आत्मनिरीक्षण, निष्कर्ष. अवधान विकर्षण
- भावना : भावना निर्णय, समस्या, साहित्य, प्रस्तावना, अवधानाचे स्वरूप, अवधानाचे प्रकार, कृती, सुचना, दक्षता, आत्मनिरीक्षण, निष्कर्ष.
- विचार प्रक्रिया : रचनात्मक कल्पकता, समस्या, साहित्य, प्रस्तावना, अवधानाचे स्वरूप, अवधानाचे प्रकार, कृती, सुचना, दक्षता, आत्मनिरीक्षण, निष्कर्ष.
- नेतृत्व : वर्ग नेत्याची निवड, समस्या, साहित्य, प्रस्तावना, नेत्यामधील विशेष गुण, नेत्याची कार्ये, नेत्याचे प्रकार, कृती, सुचना, दक्षता, आत्मनिरीक्षण, निष्कर्ष.
- मानसिक कार्य : मानसिक कार्य व थकवा, समस्या, साहित्य, प्रस्तावना, थकव्याची लक्षणे, कृती, सुचना, दक्षता, आत्मनिरीक्षण, निष्कर्ष.
- प्रतिक्रिया काळ : प्रतिक्रिया काळ, समस्या, साहित्य, प्रस्तावना, प्रतिक्रिया काळाचे प्रकार, प्रतिक्रियाकाळाचे नियामक, कृती, सुचना, दक्षता, आत्मनिरीक्षण, निष्कर्ष.
- साहचर्य : मुक्त साहचर्य, समस्या, साहित्य, प्रस्तावना, साहचर्याचे मुलभूत नियम, साहचर्य प्रकार, शाब्दीक साहचर्य प्रकार, प्रतिक्रियाकाळाचे नियामक, कृती, सुचना, दक्षता, आत्मनिरीक्षण, निष्कर्ष.