मूलभूत समाजशास्त्रीय विचार
S.Y.B.A SEM - III
Authors:
ISBN:
Rs.170.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रकरण 1………………………………………………………………7
समाजशास्त्रीय विचारांचा उदय-बौद्धिक आणि सामाजिक संदर्भ
(Emergence of Sociological Thought – Intellectual and Social Context)
अ) प्रबोधन आणि त्याचा समाजशास्त्रीय विचारसरणीवर प्रभाव
ब) फ्रेंच क्रांती आणि सामाजिक संरचनांचे परिवर्तन
क) औद्योगिक क्रांती आणि शहरीकरणाचा प्रभाव
प्रकरण 2……………………………………………………………..27
प्रत्यक्षवादी संप्रदाय
(The Positivist School)
अ) ऑगस्ट कॉम्प्ट : प्रत्यक्षवाद आणि तीन अवस्थांचा नियम/मानवी प्रगतीचा नियम
ब) सामाजिक स्थितीशास्र आणि सामाजिक गतिशास्र संकल्पना
क) एमिल दुर्खीम : श्रमविभागणी आणि सामाजिक एकात्मतेचे विभाजन, आत्महत्येचा सिद्धांत
प्रकरण 3……………………………………………………………..89
कार्ल मार्क्स
(Karl Marx)
अ) वर्ग आणि वर्ग संघर्षाचा सिद्धांत
ब) भांडवलशाही समाजांमध्ये अलगावची संकल्पना
क) अतिरिक्त मूल्य आणि शोषणाचा सिद्धांत
प्रकरण 4……………………………………………………………100
मॅक्स वेबर
(Max Weber)
अ) अधिकाराचे प्रकार आणि नोकरशाहीची रचना
ब) सामाजिक कृती आणि व्याख्यात्मक समाजशास्त्राचा सिद्धांत
क) प्रोटेस्टंट नीतिमत्ता आणि भांडवलशाहीचा आत्मा
संदर्भ ग्रंथसूची………………………………………………………124
Author
Related products
Google Apps (Hands on)
Rs.95.00वनस्पती रोपवाटिका आणि व्यवस्थापन
Rs.150.00Practical Botany
Rs.65.00







