मोबाईल, व्हाट्सअप आणि फेसबुक मॅसेज
Mobile, WhatsApp and Facebook Messages
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
आजच्या धळपळीच्या जीवनात थोडा वेळ करमणूकीत जावा यासाठीच हा लेखनप्रपंच. सगळ्याच लोकांचे व्हाट्सअप आणि फेसबूक असेल असे नाही. असले तरी ते नेहमी वापरतात असे नाही. त्यामुळे त्यांना मोबाईल, व्हाट्सअप आणि फेसबुकवरील विविध मॅसेजचा आनंद उपभोगता यावा यासाठी मोबाईल, व्हाट्सअप आणि फेसबुक मॅसेज हे पुस्तक लिहिण्यात आले आहे.
गेल्या 10 वर्षापासून मी मोबाईल, व्हाट्सअप आणि फेसबुकवर आलेल्या विविध मॅसेजचे अतिशय परिश्रमपूर्वक संकलन केले. हे विविधरंगी, विधिढंगी मॅसेज मला अतिशय आवडले. भावले. हे विविध मॅसेज आहे त्याच स्वरुपात मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. हे विविध मॅसेज मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत आहे. विविध गंमतीदार जोक्स, आदर्शवादी सुविचार, विविध बोधपर, हास्यपूर्ण व गंभीर गोष्टी, सण-उत्सवादी प्रसंगी घेतले जाणारे उखाणे तसेच चारोळ्या, मेंदूला झिनझिण्या आणणारी विविध कोडी, धावपळीच्या आयुष्यातील दैनंदिन गंमतीदार, हसवणारे प्रसंग, प्रेमाची शेरोशायरी या सर्वांचा समावेश सदरील पुस्तकात केलेला आहे. याचा फायदा सर्वांना होईलच.
सर्वजण आवडीने वाचतील…. अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत…
सर्वांनी वाचावे असे मनोरंजनपर, गंमतीदार पुस्तक!
Mobile, WhatsApp and Facebook messages