रशिया आणि युक्रेन युद्ध
Russia and Ukraine War
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
युक्रेनवर दीर्घकाळापासून सुरु असलेल्या रशियन हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. जागतिक शांततेला गालबोट लागले आहे. अशांत स्थितीत सर्वच राष्ट्र सावध झालेत. युद्धाक्रमणातील भयानकता तिसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करते काय अशी शक्यता निर्माण झाली. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या अणुबाँम्ब आणि अण्वस्त्रांच्या स्फोटाच्या धमक्यातून जागतिक मानव सृष्टीला आणि व्यापाराला वेगळेच वळण मिळालेत. महाशक्तीशाली होण्याच्या महत्वाकांक्षेतून सत्तांधता वाढली, नितीमत्ता संपली, सामाजिक ऐक्य दुभंगले. अन् माणूसकीला काळीमा फासला गेला. आतापर्यंत सर्वच स्तरावर युद्धाचे ढग संचारले आहे. महागाई अनियंत्रित होवून नैसर्गिक तेल, वायूवर दबाव वाढला आहे. चिंताक्रांत राजकारणी कोणत्या टोकाला पोहचतील याची शक्यता वर्तविता येत नाही.
सर्वसामान्यांना, वाचकांना परिस्थितीची जाणिव व्हावी आणि युद्ध हालचालीचे ज्ञान व्हावे म्हणूनच हा लेखनप्रपंच.
Rashiya aani Yukren Yuddha
- रशियन भौगोलिक स्थिती
- युक्रेनची भौगोलिक स्थिती
- युद्धस्थिती
- भारतीय विद्यार्थी व नागरिक
- युद्ध खेळी
- रणशंख-निनाद
- युद्ध कार्यवाही
- युद्धचर्चा
- भारतीय भूमिका
- लष्करी आक्रमण
- ब्लादिमीर पुतीन
- आक्रमक स्थिती
- आर्थिक स्थिती
- सायबर हल्ला
- अप्रत्यक्ष परिणाम
- सारालंकार
- तणावग्रस्तता
- युद्ध वैचारिकता
- शस्त्र संधी