लिंगभाव, विद्यालय आणि समाज
Gender, School and Society
Authors:
ISBN:
SKU:
9789382528210A
Marathi Title: Lingbhav, Vidhyalay Aani Samaj
Book Language: Marathi
Published Years: 2017
Edition: First
Categories:
शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
Lingbhav, Vidhyalay Aani Samaj
- लिंगभाव समस्या – मुख्य संकल्पना: 1.1 लिंगभाव, लिंगजाती, लैंगिकता, पितृसत्ताक, मातृसत्ताक आणि स्त्रीवाद 1.2 लिंगपक्षपात, लिंग साचेबद्धपणा आणि सबलीकरण 1.3 सहभागिता आणि समानता – जाती, वर्ग, धर्म, वंश, अपंगत्व, प्रदेश 1.4 ऐतिहासिक सिंहावलोकन – भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीतील काही महत्वाचे टप्पे
- लिंगभाव, अधिकार आणि शिक्षण: 2.1 लिंगभाव आणि शिक्षणासंबंधी उपपत्ती- सामाजिकरण उपपत्ती, लिंगभाव भेद, रचनात्मक उपपत्ती, विसंरचनात्मक उपपत्ती/विखंण्डनात्मक उपपत्ती 2.2 लिंग ओळख आणि सामाजिकरण – कुटुंब, शाळा आणि अन्य औपचारिक व सहज संस्था. 2.3 मुलींचे शालेय शिक्षण – असमानता आणि अडथळे (पायाभूत भौतिक सुविधा, अवरोधन आणि वगळणूक)
- अभ्यासक्रमातील लिंगभाव समस्या: 3.1 लिंगभाव, संस्कृती आणि संस्था : वर्ग, जाती, धर्म आणि प्रदेश यांचे परस्परच्छेदन 3.2 स्वातंत्र्यानंतर अभ्यासक्रम आराखड्यातील लिंगभाव संरचनेचे विश्लेषण 3.3. लिंगभाव आणि सुप्त अभ्यासक्रम 3.4 पाठ्यपुस्तके आणि अन्य विद्याशाखा, वर्गखोलीतील प्रक्रिया आणि अध्यापन संदर्भात लिंगभाव 3.5 शिक्षक: परिवर्तनाचा प्रतिनिधी 3.6 जीवन कौशल्ये आणि लैंगिकता
- लिंगभाव, लैंगिकता, लैंगिक छळ आणि पिळवणूक: 4.1 पुनरुत्पादक हक्क आणि लैंगिक हक्क यातील संबंध व फरक 4.2 लैंगिकतेचा विकास, बालकाच्या जीवनातील समाविष्ट होणारे लिंगभाव, शरीर प्रतिमा, आदर्श भूमिका यावरील मुख्य प्रभाव. 4.3 संघर्षाची निर्माण स्थले-सामाजिक आणि भावनिक 4.4 कुटुंबातील लैंगिक छळाची कारणे, शेजारी आणि अन्य प्रासंगिक व औपचारिक संस्था 4.5 चिरस्थायी संघर्षाची अभिकरणे – कुटुंब, शाळा, कामाचे ठिकाण, मुद्रित आणि इलेक्ट्रानिक माध्यमे 4.6 लैंगिक छळ निवारण करणार्या संस्था
RELATED PRODUCTS