लोकसंख्याशास्त्र
Demography
Authors:
ISBN:
₹180.00
- DESCRIPTION
- INDEX
लोकसंख्याशास्त्र या पुस्तकाची विभागणी पाच घटकांमध्ये करण्यात आलेली आहे. पहिल्या घटकामध्ये लोकसंख्याशास्त्राचा परिचय, दुसर्या घटकामध्ये प्रजनन क्षमता आणि मृत्यू व तत्संबधी मापन पद्धती, तिसर्या घटकांमध्ये लोकसंख्येचे स्थलांतर, चौथ्या घटकामध्ये लोकसंख्येचे नागरीकरण तर शेवटच्या पाचव्या घटकामध्ये लोकसंख्या आणि विकास व भारतातील पंचवार्षिक योजना काळातील लोकसंख्या धोरणाबाबत माहिती देण्यात आली आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना भारतातील लोकसंख्येच्या संदर्भात अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्र विषयांतर्गत भारताच्या लोकसंख्या संदर्भांतील घटकाची तयारी करतांना या पुस्तकातील माहिती उपयुक्त ठरणार आहे.
Loksankhayashashra
- लोकसंख्याशास्त्राचा परिचय : 1.1 लोकसंख्याशास्त्राचा आशय आणि व्याप्ती, 1.2 लोकसंख्येचे सिद्धांत, 1.3 लोकसंख्येचा विस्फोट
- प्रजननक्षमता आणि मृत्यू (मर्त्यता) : 2.1 प्रजननक्षमतेच्या अभ्यासाचे महत्त्व, 2.2 प्रजननक्षमता प्रभावित करणारे घटक, 2.3 जन्मदर आणि मृत्यूदर
- लोकसंख्येचे स्थलांतर : 3.1 स्थलांतराची व्याख्या व प्रकार, 3.2 स्थलांतरणामुळे होणारे परिणाम, 3.3 स्थलांतरणाला प्रभावित करणारे घटक
- लोकसंख्येचे नागरीकरण : 4.1 नागरीकरणाचा अर्थ आणि कारणे, 4.2 भारतातील नागरीकरणाची प्रवृत्ती, 4.3 शहरीकरणाचे परिणाम व उपाययोजना
- लोकसंख्या आणि विकास : 5.1 लोकसंख्या आणि मानव विकास समस्या, 5.2 भारतातील लोकसंख्या धोरणे, 5.3 कुटूंब नियोजन