Prashant Publications

लोकसंख्या भूगोल

Population Geography

Authors: 

Tags: , ISBN: 9789390483983

ISBN:

SKU: 9789390483983

Rs.175.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Loksankhya Bhugol

  1. लोकसंख्या भूगोलाची ओळख आणि लोकसंख्या सामुग्री : 1.1 लोकसंख्या भूगोलाचा अर्थ आणि व्याख्या, 1.2 लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती, 1.3 अ) लोकसंख्या माहितीची गरज आणि प्रकार, ब) लोकसंख्या माहितीचे स्रोत, i) जनगणना, ii) राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, iii) जीवनविषयक महत्त्वपूर्ण नोंदी
  2. लोकसंख्या वितरण : 2.1 भारतातील लोकसंख्या वाढ (1951-2011), 2.2 लोकसंख्या वितरण – जग आणि भारत (2011), 2.3 लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, अ) प्राकृतिक घटक – i) भूरचना, ii) हवामान iii) पाणी, iv) मृदा, v) वन/जंगल, ब) सामाजिक-सांस्कृतिक घटक- i) धम, ii) कृषी, iii) वाहतूक, iv) शिक्षण, v) शासकीय धोरण
  3. लोकसंख्या रचना : 3.1 लोकसंख्या रचना, अ) वयरचना – रचनेचा अर्थ आणि वयरचनेवर परिणाम करणारे घटक, ब) भारतातील लिंग रचना, क) कमी होणारी लिंग रचना आणि त्याचे परिणाम, ड) भारतातील साक्षरता, 3.2 लोकसंख्या विषयक सिद्धांत, अ) माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत, ब) लोकसंख्या संक्रमण सिद्धांत
  4. भारतातील लोकसंख्येच्या समस्या आणि लोकसंख्या धोरण : 4.1 भारतातील लोकसंख्येच्या समस्या आणि त्यावरील उपाय, अ) अतिरिक्त लोकसंख्या, ब) वृद्धीवहन, क) वाढते शहरीकरण, 4.2 भारताचे लोकसंख्या धोरण – 2000

Author

RELATED PRODUCTS
लोकसंख्या भूगोल
You're viewing: लोकसंख्या भूगोल Rs.175.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close