विपणन व्यवस्थापन
Marketing Management
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
विपणन व्यवस्थापनाला वाढते महत्व प्राप्त झालेले आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकास व वृद्धी यामध्ये व्यवसायाची महत्वपूर्ण भूमिका आहे आणि व्यवसायासाठी विपणन व्यवस्थापनाची भूमिका सर्वांनीच मान्य केलेली आहे.
विपणनाची व्याप्ती व्यापक आहे. विपणनाची विविध अंगे जसे सेवा विपणन, ग्रामीण विपणन, आंतरराष्ट्रीय विपणन यांच्यावर प्रकाशझोत टाकण्याचा या पुस्तकाचा हेतू आहे. हे पुस्तक विद्यार्थीकेंद्रीत व अभ्यासकांना उपयुक्त असे आहे. यामध्ये सेवा विपणन, ग्रामीण विपणन व आंतरराष्ट्रीय विपणनाचा अर्थ, व्याख्या, महत्व, विपणन मिश्र, त्याची उपयुक्तता, किमतनिश्चिती प्रक्रिया इ. बाबींचे विस्तृत विवेचन आहे. या संकल्पना समजण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
Vipanan Vyavsthapan
1. विपणनाची ओळख :
• अर्थ व व्याख्या
• विपणनाची वैशिष्ट्ये
• विपणनभिमुखता
• विपणन तत्वज्ञान
2. सेवा विपणन :
सेवा
• अर्थ व व्याख्या वैशिष्ट्येे
• वस्तू आणि सेवा यातील फरक
• सेवांचे प्रकार
सेवा विपणन
• संकल्पना
• वैशिष्ट्ये
• महत्त्व
• समस्या
3. सेवा विपणन मिश्र :
• अर्थ व व्याख्या
• वैशिष्ट्ये
• विपणन मिश्रचे घटक
• परंपरागत 4 घटक
• आधुनिक विपणन मिश्रचे 3 घटक
4. ग्रामीण विपणन आणि बाजारपेठ प्रभागीकरण :
ग्रामीण विपणन
• संकल्पना व व्याख्या
• वैशिष्ट्ये
• स्वरूप आणि व्याप्ती
• महत्त्व
• ग्रामीण विपणन पर्यावरण
ग्रामीण बाजारपेठ विभागीकरण
• बाजारपेठ विभागीकरण
• व्याख्या व संकल्पना
• महत्त्व
• उपभोक्ता बाजारपेठ प्रभागीकरणाचे आधारभूत घटक
• थॉमसन बाजारपेठ निर्देशांक
• लिन क्वेस्ट
• एम आय सी ए मानांकन
• बाजारपेठ प्रभागीकरणाचे फायदे आणि मर्यादा
5. ग्रामीण बाजारपेठेतील किंमतनिश्चिती :
• विपणन खर्च
• किंमतनिश्चिती
• किंमत रचना
• किंमतनिश्चिती प्रक्रिया
• किंमतनिश्चितीच्या पध्दती
कृषी विषयक किंमत धोरण
• आवश्यकता
• उद्देश
• किंमतींचे प्रकार
• किमान आधारभूत किंमती
• सार्वजनिक वितरणप्रणाली
• सरकारी धान्य साठवण व्यवहार
• अन्नधान्याची आयात
• किमान आधार किंमत आणि सरकारी खरेदी किंमत यातील फरक
• छोटे शेतकरी आणि खरेदी किंमत
• ग्राहक किमत निर्देशांक आणि उत्पादक किमत निर्देशांक
6. आंतरराष्ट्रीय विपणन :
• संकल्पना व व्याख्या
• वैशिष्ट्ये व स्वरूप
• व्याप्ती
• महत्त्व
• आव्हाने
• हेतू/उद्दिष्ट्ये
• जागतिक विपणन पर्यावरण
7. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निवड आणि किंमतनिश्चिती :
• बाजार निवड प्रक्रिया
• बाजारपेठेचे प्रोफाईलिंग
बाजारपेठ प्रभाग निवड
• आवश्यक घटक
• आधारभूत घटक
आंतरराष्ट्रीय किंमतनिश्चिती
• निर्यातकाचे मूल्य
• किंमतनिश्चितीची उद्दिष्ट्ये
• किंमतनिश्चितीवर प्रभाव पाडणारे घटक
• किंमतनिश्चितीच्या पद्धती
• हस्तांतरण किंमतनिश्चिती
• डम्पिंग
• मत निश्चितीचे टप्पे
• दरपत्रक आणि प्रोफॉर्मा पावत्या
• आंतरराष्ट्रीय व्यापारी संज्ञा