विपणन व्यवस्थापन - II
Marketing Management - II
Authors:
ISBN:
SKU:
9789394403369
Marathi Title: Vipanan Viyavsthapan - II
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 184
Edition: First
Categories:
TYBCom Semester VI, वाणिज्य व व्यवस्थापन
₹215.00
- DESCRIPTION
- INDEX
Vipanan Viyavsthapan – II
- कृषी विपणन : 1.1 कृषी विपणनाचा अर्थ, 1.2 संकल्पना आणि व्याख्या, 1.3 कृषी विपणनाचे महत्त्व, 1.4 कृषी उत्पादनांचे प्रकार, 1.5 कृषी उत्पादनाची वैशिष्ट्ये, 1.6 कृषी विपणन व्यवस्थेतील विविध कार्ये, 1.7 भारतातील कृषी विपणनातील समस्या, 1.8 बाजार नियमनाची गरज, 1.9 भारतातील कृषी विपणन समस्यांसाठी सूचना.
- विपणन नियमने : 2.1 प्रस्तावना, 2.2 विपणन नियमने, 2.3 ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, 2.4 व्यापारी चिन्ह कायदा 1999, 2.5 एमआरटीपी कायदा 2002, 2.6 एमआरटीपी कायदा 1970 व स्पर्धात्मक कायदा 2002 या मधील फरक.
- जागतिक विपणन : 3.0 प्रस्तावना, 3.1 जागतिक विपणनाची व्याप्ती, 3.2 जागतिक विपणन प्रक्रिया, 3.3 जागतिक विपणनाचे महत्त्व, 3.4 जागतिक विपणनाचे फायदे, 3.5 जागतिक विपणनाचे तोटे, 3.6 जागतिक विपणनाची वैशिष्ट्ये, 3.7 जागतिक विपणनाचे घटक, 3.8 जागतिक विपणनावर प्रभावित करणारे घटक, 3.9 जागतिक विपणन – प्रवेश धोरणे, 3.10 जागतिक विपणन समस्या आणि उदाहरणे, 3.11 जागतिक आणि आंतरराष्ट्रीय विपणन : प्रस्तावना.
- सायबर सुरक्षा विपणन : 4.1 सायबर सुरक्षा, 4.2 सायबर सुरक्षा विपणन, 4.3 सायबर सिक्युरिटी मार्केटिंग इंटरनेटचा उदय, 4.4 सायबर सुरक्षा विपणन धोरण विकसित करण्यासाठी आवश्यक गोष्टी, 4.5 सायबर सिक्युरिटी मार्केटिंगची गरज आणि महत्त्व, 4.6 सायबर सिक्युरिटी मार्केटर्स द्वारे वापरलेले विविध आवाहाने आणि फायदे, 4.7 सायबर सुरक्षा धोक्यांचे प्रकार व सायबर सुरक्षेचे प्रकार, 4.8 सायबर सिक्युरिटी मार्केटिंगच्या मर्यादा.
RELATED PRODUCTS