विपणन व्यवस्थापन - III
Marketing Management - III
Authors:
ISBN:
SKU:
9789391391898
Marathi Title: Vipanan Viyavsthapan - III
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 150
Edition: First
Categories:
TYBCom Semester V, वाणिज्य व व्यवस्थापन
₹170.00
- DESCRIPTION
- INDEX
Vipanan Viyavsthapan – III
- जाहिरातीची मूलतत्त्वे आणि जाहिरात माध्यमे : 1.1 प्रस्तावना, 1.2 जाहिरात म्हणजे काय?, 1.3 जाहिरातीची कार्ये, 1.4 जाहिरातीचे प्रकार, 1.5 जाहिरातीचे फायदे, 1.6 जाहिरातीच्या मर्यादा, 1.7 जाहिरातीची विपणन मिश्र मधील भूमिका, 1.8 आधुनिक काळात जाहिरातीची भूमिका, 1.9 जाहिरातीची माध्यमे, 1.10 जाहिरात माध्यमांचे वर्गीकरण, 1.11 माध्यमांच्या निवडीवर परिणाम करणारे घटक, 1.12 ई-जाहिरात किंवा इंटरनेट (अंतरजाल) जाहिराती.
- जाहिरातींमधील आवहाने आणि दृष्टिकोन : 2.1 प्रस्तावना, 2.2 जाहिरात आवाहन, 2.3 जाहिरातीत व्यक्तिमत्त्वांचा वापर, 2.4 जाहिरातीत विनोद (विनोद आवाहान), 2.5 जाहिरात संदेश, 2.6 जाहिरातीसाठी सकारात्मक आणि नकारात्मक भावनिक दृष्टिकोन.
- जाहिरातीचे आर्थिक, सामाजिक आणि नियामक पैलू : 3.1 प्रस्तावना, 3.2 जाहिरातीचा परिणाम, 3.3 जाहिरात आणि स्पर्धा, 3.4 जाहिरातीतील अपव्यय, 3.5 जाहिरात अपव्ययाचे प्रकार, 3.6 जाहिरात अपव्ययाची कारणे, 3.7 जाहिरात अपव्ययावरील उपाययोजना, 3.8 प्रश्नावली.
- मुद्रा आणि मुद्रा व्यवस्थापन : 4.1 मुद्रा व्यवस्थापन-प्रस्तावना, व्याख्या व अर्थ, 4.2 ब्रँडची वैशिष्ट्ये, 4.3 ब्रँडचे प्रकार आणि त्याचे महत्त्व, 4.4 जाहिरात आणि मुद्रांकन, 4.5 मुद्रा विस्तार, 4.6 ब्रँडची ओळख, 4.7 ब्रँड निष्ठा (लॉयल्टी), 4.8 मुद्रांकन प्रक्रिया, 4.9 नवीन ब्रँडिंगमधील आवाहने.
RELATED PRODUCTS