व्यवसाय प्रशासन (वित्त)
Business Administration (Finance)
Authors:
ISBN:
SKU:
9789391391867
Marathi Title: Vyavsaya Prashasan (Vitta)
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 136
Edition: First
Categories:
TYBCom Semester V, वाणिज्य व व्यवस्थापन
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
Vyavsaya Prashasan (Vitta)
- वित्त आणि भारतीय वित्तव्यवस्था यांची ओळख : 1.1 वित्त, 1.1.1. अर्थ, 1.1.1. व्याख्या, 1.1.2. वित्ताची वैशिष्ट्ये, 1.1.3. व्यवसायामध्ये वित्तपुरवठ्याची गरज, 1.1.4. व्यवसायामध्ये वित्ताचे महत्व, 1.1.5. व्यवसायामध्ये वित्ताची कार्य, 1.2 वित्तीय व्यवस्थापन, 1.2.1. अर्थ, 1.2.2. व्याख्या, 1.2.3. वित्तीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे, 1.2.4. वित्तीय व्यवस्थापनाची व्याप्ती, 1.3 भारतीय वित्त बाजार, 1.3.1. नाणे बाजार, 1.3.1.1. व्याख्या, 1.3.1.2. नाणे बाजाराची वैशिष्ट्ये, 1.3.1.3. भारतीय नाणे बाजाराची उपबाजार किंवा विभाग, 1.3.2. भांडवल बाजार, 1.3.2.1. नवीन भांडवली प्रचलने बाजार, 1.4 रोखे बाजार, 1.4.1. अर्थ, 1.4.2. रोखे बाजार किंवा शेअर बाजाराची वैशिष्ट्ये, 1.4.3. रोखे बाजाराची किंवा शेअर बाजाराची कार्य, 1.5 बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि राष्ट्रीय शेअर बाजार, 1.5.1. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, 1.5.2. राष्ट्रीय शेअर बाजार, 1.5.3. प्रतिभूतींचे अमूर्त स्वरूप, 1.6 भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी), 1.6.1. अर्थ, 1.6.2. सेबीची उद्दिष्टे, 1.6.3. सेबीचे अधिकार, 1.6.4 सेबीची कार्य, 1.7 पत मोजणाऱ्या संस्था, 1.7.1. पत मोजणाऱ्या संस्थांची भूमिका, 1.7.2. पत मापन संस्थांचे फायदे.
- वित्तीय नियोजन : 2.1 वित्तीय नियोजन, 2.2 वित्तीय नियोजनातील पायऱ्या, 2.3 वित्तीय नियोजनावर परिणाम करणारे घटक, 2.4 वित्तीय गरजांच्या अंदाजनाच्या पद्धती.
- भांडवलीकरण आणि भांडवल रचना : 3.1 भांडवलीकरण आणि भांडवलाची रचना, 3.2 भांडवलीकरण, 3.3 भांडवलाची रचना, 3.4 भाग भांडवलावर व्यापार.
- औद्योगिक वित्त पुरवठ्याचे मार्ग : 4.1 भांडवलाचे प्रकार- स्थिर, खेळते, स्वयंम, कर्जाऊ, अल्प कालीन, मध्यम व दीर्घकालीन, 4.2 भांडवलाचे स्रोत- 1) अधिकर्ष सवलत, 2) व्यापारी देणी, 3) संचयी खाते, 4) वित्त भाडेपट्टा, 5) व्यवहार भाडेपट्टा, 6) हप्ते खरेदी, 7) बँक कर्ज, 8) मर्चंट कर्ज, 9) कर्जरोखे, 10) सामान्य भाग, 11) अग्रहक्क भाग, 12) भाग सौम्यकरण, 13) भाग विस्तार, 4.3 भांडवलाचे मूल्ये संकल्पना आणि जोखीम व परतावा संकल्पना.
RELATED PRODUCTS