Prashant Publications

My Account

व्यवसाय प्रशासन - II (विपणन)

Business Administration - II (Marketing)

Authors: 

ISBN:

SKU: 9789394403284
Marathi Title: Vyavsay Prashasan (Vipanan)
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 136
Edition: First

160.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Vyavsay Prashasan (Vipanan)

  1. विपणनाची ओळख : 1.1. विपणन- प्रस्तावना, अर्थ, व्याप्ती, उद्देश, वैशिष्टे, कार्य आणि महत्त्व. 1.2. बाजारपेठांचे वर्गीकरण- नियंत्रित बाजारपेठ, संघटित व असंघटित बाजारपेठ, इंटरनेट किंवा आभासी बाजारपेठ, औद्योगिक बाजारपेठ, ग्राहक बाजारपेठ, वित्तीय बाजारपेठ, वायदे बाजार, काळाबाजार. 1.3. विक्री आणि विपणन यातील फरक. 1.4. विपणन विषयक संकल्पनांची उत्क्रांती- वस्तुविनिमय संकल्पना, उत्पादन/निर्मिती संकल्पना, उत्पादित वस्तू संकल्पना, विक्री संकल्पना, विपणन संकल्पना, सामाजिक विपणन संकल्पना, संपर्क विपणन संकल्पना, समग्र विपणन संकल्पना, पेस विपणन.
  2. विपणन मिश्र आणि बाजारपेठ विभागीकरण : 2.1. विपणन मिश्र – अर्थ, विपणन मिश्रची वैशिष्ट्‌‍ये, विपणन मिश्रचे घटक, विपणन मिश्रवर परिणाम करणारे घटक. 2.2. बाजारपेठ विभागीकरण किंवा बाजारपेठ विभाजन, अर्थ, बाजारपेठ विभागीकरणाचे फायदे, बाजारपेठ विभागीकरणाच्या मर्यादा, प्रभावी बाजारपेठ विभागीकरणाचे आवश्यक घटक, बाजारपेठ विभाजनाच्या पद्धतीने किंवा आधार, बाजारपेठ विभागीकरण प्रक्रिया किंवा पायऱ्या. 2.3. समूह विपणन, बहु विभाजन विपणन, कानोडा किंवा कोपरा विपणन.
  3. उत्पादन व्यवस्थापन आणि किंमत व्यवस्थापन : 3.1 प्रस्तावना – वस्तू व्यवस्थापन, उत्पादन स्तर, 3.2 उत्पादन/वस्तू जीवनचक्र, 3.3 चिन्हांकन किंवा मुद्रीकारण – अर्थ, व्याख्या, चिन्हांकनाचे फायदे, ब्रँड इक्विटी, ब्रँड निष्ठा, ब्रँड विस्तार, 3.4 किंमत – अर्थ, व्याख्या, किंमत निश्चितीची उदिष्टे, 3.5 किंमत निर्णयावर परिणाम करणारे घटक, 3.6 किंमत निर्धारणाच्या पद्धती.
  4. संवर्धन/(वृद्धी), वितरण आणि विपणनातील आधुनिक प्रवाह : 4.1 संवर्धन/वृद्धिमिश्र – अर्थ, उद्दिष्टे, संवर्धन मिश्र घटक, जाहिरात, प्रसिद्धी, विक्रय वृद्धी, व्यक्तिगत विक्री, जनसंपर्क, बांधणी, थेट विपणन, व्यापारी मेळावे आणि प्रदर्शन. 4.2 जाहिरात – अर्थ, महत्व, व्याप्ती, जाहिरातीचे फायदे. 4.3 जाहिरात माध्यमांचे प्रकार – रेडिओ, वृत्तपत्र, मुद्रित माध्यमे, सामाजिक माध्यम, जाहिरात, इंटरनेट जाहिराती. 4.4 जाहिरात, प्रसिद्धी आणि विक्रय वृद्धी यातील फरक. 4.5 विपणनातील आधुनिक प्रवाह – अंतर्दृष्टी, बोलून शोधा, थेट व्हिडिओ, आणि व्हिडिओ विपणन, एकात्मिक इंटरनेट, प्रत्यक्ष ग्राहक अनुभव, इंटरनेट सर्व काही.
RELATED PRODUCTS
You're viewing: व्यवसाय प्रशासन – II (विपणन) 160.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close