Prashant Publications

My Account

व्यापार आणि कर कायदे

Business and Tax Laws

Authors: 

ISBN:

SKU: 9789385021916
Marathi Title: Vyapar Ani Kar Kyade
Book Language: Marathi
Edition: First

Original price was: ₹275.00.Current price is: ₹250.00.

  • DESCRIPTION
  • INDEX

Vyapar Ani Kar Kyade

  1. भारतीय करार कायदा 1872 : 1.1 अर्थ व व्याख्या, 1.2 कराराचे प्रकार, 1.3 कराराची मूलभूत तत्वे, 1.4 कराराची पूर्तता (निष्पादन) व समाप्ती, 1.5 करार भंग
  2. भारतीय मालविक्री कायदा 1930 : 2.1 प्रस्तावना व व्याख्या, 2.2 प्रत्यक्ष विक्री व वस्तू विक्रीचा ठराव, 2.3 अटी व ओशासने, 2.4 अदत्त विक्रेता व त्याचे हक्क, 2.5 मालाच्या विक्रीच्या कराराची अंमलबजावणी/पूर्तता मालाची पाठवणी आणि त्यासंबंधीचे नियम, 2.6 लिलावाने विक्री
  3. चलनक्षम दस्तांचा कायदा 1881 : 3.1 चलनक्षम दस्ताची व्याख्या व वैशिष्टये, 3.2 धारक आणि यथाविधीधारक, 3.3 चलनक्षम दस्तऐवजाचे रेखांकन व पृष्ठांकन, 3.4 चलनक्षम दस्ताचा अनादर
  4. कामगार संघटना कायदा 1926 : 4.1 प्रास्ताविक व व्याख्या, 4.2 कामगार संघटनेची नोंदणी (कलम 4 ते 6), 4.3 कामगार संघटनेची नोंदणी रद्द होणे, कलम 10), 4.4 नोंदणीकृत कामगार संघटनेचे व तिच्या सभासदांचे हक्क व विशेष अधिकार, 4.5 कामगार संघटनांचे निधी (कलम 15)
  5. माहिती तंत्रज्ञान अधिनियम-2000 : 5.1 अर्थ, उद्देश आणि व्याप्ती, 5.2 डिजिटल सही आणि इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स, 5.3 डिजीटल सही प्रमाणपत्र प्राप्त करणे, 5.4 अपराध, शिक्षा (दंड) आणि न्यायनिवाडा (अभिनिर्णय)
  6. पेटंट कायदा 2002 : 6.1 अर्थ, उद्देश व महत्त्वाच्या व्याख्या, 6.2 शोध व पेटंट न देता येणारे शोध, 6.3 वस्तू पेटंट आणि प्रक्रिया पेटंटसाठी अर्ज, 6.4 पेटंट धारकाला पेटंट हक्कांची प्राप्ती, 6.5 पेटंट कार्यालय व नियंत्रकाचा हक्क
  7. भारतीय भागीदारी कायदा 1932 : 7.1 प्रस्तावना व महत्त्वाच्या व्याख्या, 7.2 भागीदारीचा करारनामा, 7.3 भागीदारीचे नोंदणी (पंजीयन) न करण्याचे परिणाम, 7.4 भागीदारांचे अधिकार, कर्तव्ये व जबाबदार्‍या, 7.5 भागीदारी सार्थाचे प्रविलयन (विसर्जन)
  8. औद्योगिक कलह कायदा 1947 : 8.1 अर्थ व व्याख्या – औद्योगिक कलह, कामबंद, टाळेबंदी, कामगार कपात, 8.2 कलह होऊ नये म्हणून व कलह निवारण करणारी यंत्रणा, 8.3 संप व टाळेबंदी, 8.4 कामगार कपात व कामबंदी, 8.5 संस्था बंद करतेवेळी वसुली/नुकसानभरपाई
  9. कारखाना कायदा 1948 : 9.1 अर्थ, उद्देश व महत्त्वाच्या व्याख्या, 9.2 निरीक्षक वृंद – निरीक्षक व त्याचे हक्क – प्रमाणित वैद्यकीय अधिकारी/प्रमाणित स्वास्थ्य चिकित्सक, 9.3 कारखान्याची मान्यता, परवाना व नोंदणी, 9.4 कारखान्यातील कामगारांच्या आरोग्यसंबंधीच्या तरतुदी
  10. ग्राहक संरक्षण 1986 : 10.1 प्रस्तावना व उद्देश, 10.2 ग्राहक किंवा उपभोक्त्याचे अधिकार, 10.3 ग्राहक संरक्षण परिषदा, 10.4 ग्राहक विवाद निवारण यंत्रणा
  11. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 : 11.1 कायद्याचा अर्थ, उद्देश व व्याप्ती, 11.2 पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा याबाबत केंद्र सरकारचे अधिकार, 11.3 उद्योगाचे स्थान, प्रक्रिया आणि कृती, 11.4 अपराध आणि शिक्षा
  12. सेवा कर कायदा 1994 : 12.1 प्रस्तावना व महत्त्वाच्या व्याख्या, 12.2 नोंदणी, 12.3 सेवा कर जमा करणे व भरणा करणे, 12.4 विवरणपत्र भरणे व नोंदी ठेवणे, 12.5 व्याज आणि दंड
RELATED PRODUCTS
You're viewing: व्यापार आणि कर कायदे Original price was: ₹275.00.Current price is: ₹250.00.
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close