व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग 2)
Business Economics (Part 2)
Authors:
ISBN:
SKU:
9789389492675
Categories:
FYBCom Semester II, वाणिज्य व व्यवस्थापन
Rs.245.00
- DESCRIPTION
- INDEX
Vyavsayik Aarthshastra (Part – II)
- उत्पादन खर्च आणि प्राप्ती/महसूल : 1.1 उत्पादन खर्च विषयक संकल्पना, 1.2 एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च, 1.3 अल्पकालीन सरासरी, सीमांत खर्च आणि खर्च वक्र, 1.4 दीर्घकालीन खर्च आणि खर्च वक्र, 1.5 प्राप्ती/महसूल
- पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील किंमत निश्चिती : 2.1 पूर्ण स्पर्धा : व्याख्या, अर्थ आणि वैशिष्ट्ये, 2.2 पूर्ण स्पर्धेची गृहिते, 2.3 पूर्णस्पर्धेतील उत्पादन आणि किंमत निश्चिती, 2.4 पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्थेचा समतोल, 2.5 पूर्णस्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्थेचा उत्पादन बंद करण्याचा बिंदू, 2.6 पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्थेचा दीर्घकालीन समतोल, 2.7 उद्योगसंस्थेच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोलातील फरक, 2.8 पूर्णस्पर्धात्मक बाजारातील उद्योगाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोल
- अपूर्ण स्पर्धात्मक बाजारातील किंमत निश्चिती : 3.2 शुद्ध/पूर्ण मक्तेदारीची वैशिष्ट्ये, 3.3 मक्तेदारीतील किंमत निश्चिती, 3.4 समतोल विश्लेषण, 3.5 मक्तेदारी बाजारातील मूल्यभेद/विभेदात्मक मक्तेदारी, 3.6 अपूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा, 3.7 मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये/अटी, 3.8 मक्तेदारीयुक्त स्पर्धेची गृहिते, 3.9 मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील उद्योगसंस्थेचा अल्पकालीन समतोल, 3.10 अल्पविक्रेताधिकार, 3.11 द्विविक्रेताधिकार : अर्थ आणि व्याख्या, 3.12 विविध बाजारांची तुलना
- घटक किंमत निश्चिती : 4.1 विभाजनाचे सिद्धान्त, 4.2 भूमी, 4.3 वेतन/मजुरी : अर्थ आणि व्याख्या, 4.4 व्याज : अर्थ आणि व्याख्या, 4.5 नफा : अर्थ आणि व्याख्या
Author
RELATED PRODUCTS
Related products
भारतीय अर्थव्यवस्था (भाग 1)
Rs.395.00व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग 1)
Rs.250.00





