व्यावसायिक अर्थशास्त्र (समग्रलक्षी) (भाग - 1)
Business Economics (Macro) (Part - 1)
Authors:
ISBN:
SKU:
9789389501643
Marathi Title: Vyavasayik Arthashastra (Samgralakshi) (Bhag - 1)
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 168
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Vayvasaik-Arthshastra-Bhag-1-by-Dr-RG-Rasal-Pr-Santosh-Dr-S-Kapadi-Pr-Satish-Ghotkar
Categories:
SYBCom Semester III, वाणिज्य व व्यवस्थापन
₹185.00
- DESCRIPTION
- INDEX
Vyavasayik Arthashastra (Samgralakshi) (Bhag – 1)
- समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख : 1.1. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ व व्याख्या, 1.2 समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप, 1.3 समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती, 1.4 समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व, 1.5 समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा, 1.6 समग्रलक्षी अर्थशास्त्राची उद्दिष्ट्येे
- राष्ट्रीय उत्पन्न : 2.1 राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ व महत्व, 2.2 संकल्पना – 2.2.1 स्थूल राष्ट्रीय उत्पादन 2.2.2 निव्वळ राष्ट्रीय उत्पादन 2.2.3 स्थूल देशांतर्गत उत्पादन, 2.2.4 दरडोई उत्पन्न, 2.2.5 वैयक्तिक उत्पन्न, 2.2.6 व्ययशक्य उत्पन्न, 2.3 राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप : पद्धती व अडचणी, 2.4 राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह : द्विक्षेत्रीय प्रतिमान
- उत्पादन आणि रोजगार विषय सिद्धांत : 3.1 प्रस्तावना, 3.2 रोजगारविषय सिद्धांत वर्गीकरण, रोजगाराचा सनातन सिद्धांत, 3.3 जे.बी.से. यांचा बाजारविषयक नियम, 3.4 केन्स यांची सनातन रोजगार सिद्धांतावर टीका, 3.5 केन्स यांचा रोजगार सिद्धांत, 3.6 केन्स यांच्या सिद्धांताचे महत्व, 3.7 केन्स यांच्या रोजगार सिद्धांतावरील टीका
- उपभोग, बचत आणि गुंतवणूक : 4.1 उपभोग फलन – 4.1.1 उपभोग व उपभोग फलनाचा अर्थ, 4.1.2 सीमांत उपभोग प्रवृत्ती, 4.1.3 केन्स यांचा उपभोगासंबंधीचा मानसशास्त्रीय नियम, 4.1.4 उपभोग प्रवृत्तीचे निर्धारक घटक, 4.2 बचत फलन – 4.2.1 बचत व बचत फलनाचा अर्थ, 4.2.2 सीमांत बचत प्रवृत्ती, 4.2.3 बचतीचे निर्धारक घटक, 4.2.4 उपभोग व बचत फलन यांच्यातील परस्परसंबंध, 4.3 गुंतवणूक – 4.3.1 गुंतवणुकीचा अर्थ, 4.3.2 गुंतवणुकीचे प्रकार – स्थूल गुंतवणूक, निवळ गुंतवणूक, प्रेरित गुंतवणूक, स्वायत्त गुंतवणूक, 4.4 भांडवलाची सीमांत कार्यक्षमता व निर्धारक घटक, 4.5 गुंतवणूक गुणक व त्वरक तत्व
RELATED PRODUCTS